नियमांचे उल्लंघन करणाऱ्या माजी सभापतीवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने सर्वत्र काही नियमांची अमंलबजावणी करण्यास सांगितले आहे. तसेच हे नियम सर्वाना बंधनकारक आहे. मात्र श्रीगोंद्याचे माजी सभापतींनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी दि 15 सप्टेंबर रोजी लोणीव्यंकनाथ … Read more

मोठी बातमी : जुगार अड्ड्यावर छापा तब्बल 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोल्हार बुद्रुक येथे तिरट नावाच्या झुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 जणांना पोलिसांनी ताब्यात आहेत. त्यांच्याकडून अंगझडतीमध्ये 8 लाख 19 हजार 140 रुपये रोख 2 लाख 66 हजार 650 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 32 मोबाईल, सात चारचाकी वाहणे,  मोटार सायकल व जुगाराचे साहित्य असे मिळून 44 लाख 17 … Read more

क्राईम ब्रेकिंग : कुलदैवताच्या पेटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-किरकोळ वाद विकोपाला गेला अनेकदा अनहोनी घटना घडते. अशीच एक घटना केडगाव मध्ये घडली आहे. घरातील कुलदैवताच्या पेटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. केडगावातील सोनेवाडी फाटा येथे ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आज आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी ढोल्या चव्हाण (रा. दुधसागर सोसायटी, … Read more

आजी-माजी सैनिकांवर होणारे हल्ले रोखावे

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारावर वारंवार होणारे हल्ले रोखावे व त्यांच्या कुटुंबीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाने योग्य कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. राज्यासह जिल्ह्यात आजी-माजी सैनिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे.नुकतीच निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला आहे. … Read more

कमरेचा चाकू काढला आणि त्याच्या पोटात खुपसला

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- सिनेमा पाहून आजकाल अनेक तरुणवर्ग यामधील घटनांचे अनुकरण गुन्ह्यासाठी करत. आपल्याला आलेल्या रागाचा पार एवढा चढला कि तो थेट त्याच्या जीवावरच उठला, अशीच एक धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, मस्करी करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने राहाता येथील फोटोग्राफरवर चाकूने वार करून जिवे मारण्याचा … Read more

संतापजनक! रस्त्यात अडवत त्याने तिची साडी ओढली

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे संकटाकाळातही रुग्णांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबरीने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढतच चालले आहे. यामध्येच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे एका दलित मतीमंद महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी कि, टाकळीभान येथील मतीमंद महिला (वय 62) ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : LCB ने केली सर्वात ‘मोठ्ठी’ कारवाई!

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना मिळालेल्या माहितीवरून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहता तालुक्यात धडक कारवाई केली आहे.  प्रशिक्षणार्थी दोन IPS पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी काल दि. १३ च्या रात्री ८ ते आज दि. १५ च्या पहाटे ५ दरम्यान ही केली. या कारवाईत 819140 रुपये … Read more

बनावट महिला उभी करून जमिनीची परस्पर विल्हेवाट !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  मिरजगाव येथील शेतजमीन बनावट महिला उभी करून खरेदी करण्यात आली. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली असून यामध्ये आंबीजळगावच्या सरपंचांचा समावेश आहे. गट नंबर ६६/२ चे क्षेत्र २ हेक्टर ५१ आर या जमिनीची वारसा हक्काने पुण्यातील निर्मलाबाई हिराचंद ऊर्फ हिरालाल … Read more

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्यास अटक !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या गळ्यावर व डोक्यात मारहाण करुन तिला ठार केल्याच्या आरोपीवरून पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कृष्णा जाधव यास अटक करण्यात आली.  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कृष्णाचा कोंढवा (पुणे) येथील वर्षा हिच्याशी २७ डिसेंबर २०१९ रोजी विवाह झाला. ८ सप्टेंबरला वर्षाचा मृत्यू झाला. याबाबत तिच्या … Read more

हॉस्पिटलची बदनामी ॲडमिनला पडली महागात

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- सोशल मीडियामधील लोकप्रिय ॲप म्हणून सर्रास वापरले जाणारे व्हाट्स ॲप हे आजकाल प्रत्येक जण वापरू लागला आहे. वाढत्या वापरामुळे, व निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे याला काही बंधने घालण्यात आली आहे. या सोशल प्लॅटफॉर्मवरून आक्षेपार्ह संदेश पसरविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जातो. असाच एक मेसेज व्हाट्सॲपच्या ॲडमिनला चांगलाच भोवला आहे. कोविड काळात … Read more

नालायकपणाचा कळस! गर्भवती महिलेला पाहून आरोग्य सेविका लपून बसल्या

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे गेले अनेक महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. या आपत्तीजन्य परिस्थितीतही माणुसकी दाखवत नागरिक एकमेकांना साहाय्य करत होते. मात्र माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना जिल्ह्यात घडली आहे. अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रात मंजाबाई निरंकार लोटे नावाची महिला बाळंतपणासाठी आली असताना या उपकेंद्रातील आरोग्य सेविका चक्क … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! त्याचे संशयाचे खूळ तिच्या जीवावर उठले

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- सात फेरे घेत साताजन्माची साथ देण्याची त्यांनी शपथ घेतली, मात्र केवळ संशयाची सुई त्यांच्या आयुष्यात अशी टोचली कि तिला आपला जीव गमवावा लागला. पत्नीचे पुण्यातील कोणाशीतरी सूत जुळले असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या पतीचा निर्घृण खून केला असल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती … Read more

‘तो’ पाऊस संशयाच्या भोवर्‍यात अन… गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे पर्जन्यमापक मशीन बसविण्यात आले आहे. पावसाची योग्य नोंद व्हावी या उद्देशाने हे करण्यात आलेली सुविधा होती. परंतु यात मागील पाच दिवस काही सेकंदात पाऊस पडल्याची नोंद होत होती. मात्र ही नोंद होताना झालेला पाऊस हा प्रत्येक वेळेस 2-3 सेकंदातच होत होता, यावरून सदरील पाऊस हा … Read more

वायरमन निघाला चोरटा; विजेचे साहित्य व बिलाचे पैसेही चोरले

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- पिंपरणे येथे चोराच्या हाती चाव्या दिल्याच्या प्रकार समोर आला. वायरमन तथा वरिष्ठ तंत्रज्ञ यलप्पा पंडित देवकर (रा. पिंपरणे) याने चक्क ४० हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा, तीन डिस्क, इन्सुलेट व एक पीन इन्सुलेटर यांची चोरी केली. ग्राहकांचे वीजबिल भरण्यासाठी त्याच्याकडे दिले होते. मात्र, या बहाद्दराने ते देखील हडप करून … Read more

कुटुंबीय झोपेत असतानाच तिला पळवण्यात आले…

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील देसवडे व सारोळा आडवाई येथून १७ वर्षांच्या दोन मुली बेपत्ता झाल्या. शेरी कासारे येथून ३ सप्टेंबरला १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दाखल केली होती. या मुलीचा शोध सुरू असतानाच देवसडे व सारोळा आडवाई येथूनही दोन मुलींचे अपहरण झाल्याने पोलिस चक्रावले आहेत. देसवडे येथील मुलीचे २ … Read more

शहरातील या ठिकाणी पोलीस उपाधिक्षकांनी टाकला छापा

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- शहरातील टिळक रोडनजिकच्या जुगार आड्यावर गुरुवारी (दि.१०) पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पकडण्यात आलेल्या १३ जुगा-यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जुगाऱ्यांकडून तब्बल ३ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, विनायक वाशिंग सेंटरच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु … Read more

तरुणाचा गळा चिरला; शहरातील धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- शहरातील सर्जेपुरा येथे गोकुळवाडी बालवाडा कट्टा येथे उभा असलेल्या राजू मारुती कासार (वय २१ रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, अ. नगर) याला तिघाजणांनी बेदम मारहाण केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, राजू कासार याच्या मोठ्या भावाने आरोपी गोंधळी याच्या बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून तिघा जणांनी शिवीगाळ करत राजुला लाथाबुक्याने मारहाण … Read more

मोठी बातमी : केडगाव सशस्त्र दरोड्याने हादरले, बंदुकीचा धाक दाखवून…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाची दहशत असून सर्वसामान्य जनता आणि प्रशासन याविरुद्ध लढा देत आहे. परंतु दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कामे सुरु असून चोऱ्या, दरोडे आदी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  बुधवारी रात्री अहमदनगर शहराजवळील केडगाव सशस्त्र दरोड्याने हादरले. चार दरोडेखोरांनी रात्री घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून  मारहाण करत … Read more