अहमदनगर ब्रेकिंग : सुजित झावरे पुण्यातून पोलिसांच्या ताब्यात !
अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- नाशिक विभागाचे पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या फिर्यादीची गंभीर दखल घेतल्याने पारनेर पोलिसांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना गुरूवारी रात्रीच वारजे, पुणे येथून ताब्यात घेतले. मात्र झावरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नगर येथे पोलिसांच्या देखरेखीखाली खासजी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले … Read more








