या कारणामुळे सुजित झावरे यांना नाही होणार अटक !
अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात झावरे यांना सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात झावरे यांच्यावतीने ऍड.महेश तवले यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर … Read more