अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची आत्महत्या
अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एक 23 वर्षीय तरुण व बेलवंडी स्टेशन येथील एक 28 वर्षीय विवाहित महिला या दोघांनी एकमेकांना दोरीने बांधून घेऊन कर्जत तालुक्यातील चखालेवाडी शिवारात एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्रेमसंबंधातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कर्जत पोलिसांनी दिली आहे. या प्रेमीयुगुलाने काल … Read more







