माजी नगरसेवकाचा प्रताप ! कोरोना रुग्णांच्या घेतल्या भेटी, फोटोही काढले अखेर गुन्हा दाखल…
अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जवळपास हा आकडा शंभरीपार गेला आहे. त्यामुळे पाथर्डीत प्रशासन सजग झाले आहे. परंतु आता येथे एक धक्कदायक प्रकार घडला आहे. माजी नगरसेवकाने पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना भेटून सोशल मेडीयावर भेटीचे … Read more








