अहमदनगर ब्रेकिंग : सराफ व्यवसायिकाचा ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू
अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन शेवंते (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) असे अपघात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. शेवंते हे राहुरी फॅक्टरी येथील सराफ व्यावसायिक असून बुधवारी दुपारी नगर- मनमाड रोडवरील विळद शिवारात पाण्याच्या टाकीजवळ हा अपघात झाला. राहुरी फॅक्टरी येथील सचिन शेवंते हे त्यांच्या दुचाकीवरून … Read more