हिरडगावात दरोडा: सात लाखाचे रोकड व दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  हिरडगाव ता. श्रीगोंदा येथील भुजबळ वस्तीवर भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ८२ हजार १६७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये २ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम व १३ तोळे ६६० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. रविवार २६ जुलै २०२० च्या रात्री बारा ते पहाटे … Read more

सासरच्यांना फोटो दाखवण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- तू लग्न केले, तर सासरच्या लोकांना आपल्या शरीरसंबंधाचे फोटो व व्हिडिओ दाखवेन, अशी धमकी देत वारंवार अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रवींद्र मधुकर लोखंडे (चिखलठाण वाडी, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे. पुणे येथील मांजरी येथे प्रशिक्षण घेत असताना पीडित महिला व आरोपीची ओळख झाली. रवींद्र … Read more

मामाच्या मुलानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्‍यात असलेल्या करपडी येथे मुंबई वरून आलेली १० वर्षांची मुलगी तिच्या मामाच्या घरी असताना रात्रीच्या वेळी मामाचा मुलगा दीपकने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेप्रकरणी मुंबई येथील वांद्रे पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या नातेवाईक महिलेच्या फिर्यादीनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो पुढे कर्जत पोलिसात दाखल झाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातील एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.नगर जिल्ह्यातील पोलिसाचा करोनाने घेतलेला हा पहिला बळी ठरला आहे. पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या 55 वर्षीय सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे आज जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. पोलिस मुख्यालयात सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत असलेल्या व नगर शहरातील रहिवासी असलेल्या या पोलिसदादाला मंगळवारी (दि. … Read more

विनापरवानगी सहल प्रकरणी डॉन बॉस्को विद्यालयावर कारवाई व्हावी

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  विनापरवानगी बेकायदेशीरपणे सहल काढणार्‍या डॉन बॉस्को माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक, संस्थाचालक व सहल प्रमुखावर दीड वर्ष होऊन देखील शिक्षण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली नसल्याने शाळेच्या पालक व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण सचिवांना स्मरणपत्र पाठविले आहे. सावेडी येथील डॉन बॉस्को माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दि.17 जानेवारी 2019 … Read more

लुटीचा बनाव कोतवालीकडून पाच तासात उघड

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- केडगाव येथील कांदा मार्केट जवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मला अडवून टेप्मोची काच फोडली व माझ्याकडील एक लाख 97 हजार रूपयांची रक्कम लुटून नेली अशी फिर्याद कोतवाली पोलिसांकडे एका ट्रकचालकाने केली होती. परंतु ही लूट नसून याच ड्रॉयव्हरने हा बनाव मित्रांच्या मदतीने आखल्याचे कोतवाली पोलिसांनी उघड केले. या लुटीच्या बनावात … Read more

भिंगारमध्ये खून;पोलिसांकडून आरोपी अटकेत

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातील भिंगारजवळील बाराबाभळी येथे एकाला दारू पाजून खून केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रावसाहेब कुंडलिक दारकुंडे (रा. शहापूर, ता. नगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याला दारू पाजून दोघांनी त्याची मान व छाती दाबून हत्या केली आहे. भिंगार पोलिसांनी 24 तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून दीपक बापू पाचरणे … Read more

लॉकडाऊनच्या वेळी चोरट्यांची चांदी; केली ‘याची’ चोरी

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाय सुरु आहेत. विविध ठिकाणी लॉक डाऊन घोषित केलेलं आहे. परंतु याचाच फायदा काही चोरटयांनी उचलला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनई येथे लॉक डाऊन केले होते. याच काळात अर्थात 9 जुलैच्या सायंकाळी 5 ते 24 जुलै चे सकाळी 10 या काळात सोनई नवी पेठ … Read more

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यातील मांजरी येथील विहिरीत पडलेल्या पांडुरंग महानोर वय ५५ या शेतकऱ्याचा मृतदेह ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला. तालुक्यातील मांजरीच्या मुळा नदीपात्रालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पुरातन विहिरीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पांडुरंग महानोर हे पाय घसरून विहिरीत पडले होते. या घटनेची खबर परिसरात पसरल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव … Read more

अहमदनगर ब्रेकींग : दोन मुलांसह पित्यास जलसमाधी !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- नदीच्या पुरात एका 35 वर्षीय इसमासह त्याचा एक मुलगा व मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान मुलीचा मृतदेह व त्यांची मोटारसायकल आढळून आली असून बाप-लेकाचा अद्यापही शोध सुरु आहे.  यासाठी बीड येथील फायरबिग्रेड पथकाला घटनास्थळी पाचारण … Read more

एकाला संपविले आता तुमचा नंबर’ असे म्हणत भावानेच केला भावाचा खून, वडीलांनाही मारायला निघाला पण….

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- संगमनेर तालुक्यात भावाने केलेल्या शिवीगाळीमुळे पत्नी घर सोडून माहेरी गेल्याचा राग मनात धरून अंध असलेल्या छोट्या भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा सुरीने वार करून निर्घृण खून केला ही घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील माताडे मळा परिसरात घडली. किशोर मनोहर अभंग (वय 32, रा. माताडे मळा, सुकेवाडी रोड, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीपात्रालगत नंदू माधवराव चिखले (५०, माळीवाडा, संगमनेर) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. पात्रालगत मृतदेह पडला असल्याची माहिती काही नागरिकांनी शहर पोलिसांना दिली. मृतदेह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दुपारपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नंदू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धाकट्या भावाकडून थोरल्याचा खून !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 : संगमनेर शहरातील सुकेवाडी रोड येथील माताडे मळ्यात घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली. शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साहेबराव अभंग याच्या पत्नीला त्याचा मोठा भाऊ किशोर अभंग नेहमी शिवीगाळ करत असे. या त्रासाला कंटाळून ती निघून गेली. या कारणावरून … Read more

‘या’ गावच्या तरुणाने केली आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातल्या पळवे बुद्रुक येथील किरण विठ्ठल कळमकर (वय- २४) या तरुणाने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पाडुरंग आबाजी कळमकर (रा. पळवे बुद्रुक) यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की त्यांचा चुलत भाऊ किरण विठ्ठल कळमकर याने मंगळवारी दि. २१ सकाळी साडेसातच्या अगोदर … Read more

अहमदनगरला हादरविणाऱ्या ‘त्या’ बलात्कार प्रकरणातील आरोपी ‘असा’ आला जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे ही पीडिता ताच्या तावडीतून सुटून रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत फिरत होती. त्यांनतर तिला डॉ. धामणे दाम्पत्याने माउली सेवा प्रतिष्ठानमध्ये उपचारासाठी नेले. यातील आरोपी अभय बाबूराव कडू (वय 58, रा. सिंहगड रस्ता, … Read more

ती रस्त्यावरून नग्न अवस्थेत फिरत होती आणि लोक व्हिडीओ बनवत होते….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर शहरातील बलात्कार प्रकरणामुळे जिल्हा हादरला. कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे ही पीडिता ताच्या तावडीतून सुटून रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत फिरत होती. त्या नराधमाने तिच्याशी अंधारात असे कृत्य केले तर दिवसाच्या उजेडात बघ्यांनी तिच्या विवस्त्र शरीराचे … Read more

शास्त्रज्ञांवर हल्ला करणारा ‘तो’ गजाआड

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्याकास मारहाण करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. राहुल जगन्नाथ देसले यांना मारहाण करण्यात आली होती. सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांचा कार्यभार काढून घेतल्याच्या वादातून त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार या घटनेतील मास्टरमाइंड ठरलेला विद्यापीठाचा … Read more

अहमदनग ब्रेकिंग : पोलिस पाटलाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : राहुरी तालुक्यातील दरडगाव येथील पोलिस पाटील रेवणनाथ मुरलीधर काळे (वय ५५) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. काळे यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. दुधाला भाव नसल्याने काळे यांनी विष घेतले, असे त्यांचे बंधू अरुण काळे व शेजारी राजेंद्र भांड यांनी सांगितले. मृत … Read more