धक्कादायक : ग्रामपंचायत कार्यालयात शिपायाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावातील ग्रामपंचायत शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहन आबाजी वाणी असे शिपायाचे नाव असून ते धामोरी ग्रामपंचायतचे कर्मचारी होते. सकाळच्या सुमारास त्यांनी धामोरी ग्रामपंचायतच्या जुन्या कार्यालयातील इमारतीत आत्महत्या केली. घटनास्थळी कोपरगाव पोलिसांनी सदर घटनेची पाहणी करून कोपरगाव आरोग्य केंद्रात मृतदेह पीएम साठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षीय तरुणाचा खून, आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोपरगाव शहरातील रेणुकानगर येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामावर किरकोळ वादातून २५ वर्षीय परप्रांतीय मजुर तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  सानू निमाई बिस्वास ( वय २५ वर्षं, रा. सरुलीया, मंगलकोट, बर्धमान, पश्चीम बंगाल ) असे मृत मजुराचे नाव आहे. काल (सोमवार) रात्री सव्वानऊ वाजेच्या … Read more

गोळीबार प्रकरणी माजी सभापतीसह २0 ते २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे दोन गटांत रविवारी दुपारी तुंबळ हाणामारी झाली होती. याबेळी झालेल्या गोळीबारात गोळी एकाच्या पायात शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच इतर चौघेही मारहाणीत जखमी झाले होते. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी … Read more

‘तो’ चक्क महिलांचा गळाच आवळतो!

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  पहाटेच्या वेळी घरासमोर सडा रांगोळी करणाऱ्या महिलांचा गळा आवळून दागिने चोरी करण्यात येत आहे. ही  घटना पाथर्डी शहरात घडली आहे. तरी या चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. या अज्ञात व्यक्तीचा महीला वर्गाने चांगलाच धसका घेतला आहे. गेल्या सहा महीन्यात शहरात अशा चार घटना घडल्या … Read more

दिगंबर गेंट्याल याच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या रागातून हॉटेल रेडिंयन्सवर दरोडा !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : दोन दिवसांपूर्वी हॉटेल चालकाकडून तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दिगंबर लक्ष्मण गेंट्याल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून नगर शहरातील हॉटेल रेडिंयन्सवर दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गुन्हा दाखल केल्याचा राग आल्याने राऊत याच्यासह पाच ते सहा जणांनी … Read more

मोठ्या बहिणीने प्रेमास नकार दिल्याने ‘त्याची’ सटकली …छोट्या बहिणीसोबत केले असे काही !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  प्रेमाला नकार दिलाच्या रागातून एका युवकाने प्रेयसीच्या थेट घरात घुसून तिच्या लहान चुलूत बहिणीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात ही मुलगी जबर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. गिडेगांव येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली. याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांनाच पोलिसांनी मारहाण केली. या … Read more

गावठी कट्ट्या विकणारा मुद्देमालासह एलसीबीच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी कट्ट्या विकणारा मुद्देमालासह एलसीबीने ताब्यात घेतला. या कारवाईत ३० हजार किमतीचा कट्टा व ५ हजारांचा मोबाइल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गोविंद रामनाथ पुणे (३२, म्हस्की रोड, गलांडेवस्ती, वैजापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना टाकळीभान बसस्थानकाजवळ एकजण … Read more

विनापरवानगी प्रवास करणाऱ्या वडील व मुलावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  प्रशासनाची परवानगी न घेता प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिलेल्या पत्रावरून रामनाथ कोंडाजी मेमाने (७२) व डॉ. अमरिश रामनाथ मेमाने (४५) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. रामनाथ मेमाने हे १९ जूनला कोपरगावहून नाशिक जिल्ह्यातील येवले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाथर्डी तालुक्यात गोळीबार ! पंचायत समितीच्या माजी सभापती…….

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी ) येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत एका गटाकडून थेट गोळीबार करण्यात आल्याने एका तरुणाच्या पायाला गोळी लागली. तसेच या हाणामारीत  एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याने सुमारे 15 ते 20 जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये … Read more

साेयाबिन बियाण्याची उगवण न झाल्याने ‘त्या’ कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :सोयाबीन या पिकाचे के एस एल 441 या नावाचे निकृष्ट बियाणे शेतकर्‍यांना विक्री करून त्यांची फसवणूक केली म्हणून तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिलेल्या फियादीनुसार कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (जालना) व्यवस्थापकावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू नानाभाऊ अंभोरे असे आरोपीचे नाव आहे. खरीप … Read more

हृदयद्रावक ! मुलाने केली आत्महत्या; त्याच्या शवविच्छेदना दरम्यान पित्यानेही संपवली जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :कोपरगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोलपंपासमोर स्टेशन रोडवर राहणाऱ्या मुलाने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास याने आपल्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर दुःखात बुडालेल्या त्याच्या वडिलांनी शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल संजय फडे (27) आणि संजय रंगनाथ फडे (50) अशी मृतांची नावे आहे. … Read more

आजोबाने केली नातवाची हत्या! ‘अशी’ लावली मृतदेहाची विल्हेवाट वाचा त्या दिवशी नक्की काय घडल …

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अकोले तालुक्यातील चिचोंडी शिवारातील कृष्णवंती नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उलगडले आहे. दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत असल्याने ७० वर्षीय आजोबानेच स्वतःच्या नातवाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला.  प्रदीप सुरेश भांगरे (२५, रा. खिरविरे, ता. अकोला) असे या मृत तरुणाचे नाव आहे. कमलाकर हनुमंत डगळे (७०, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने नगरसेवकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :कोपरगाव पालिकेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद हे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे, तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून, विना मास्क, विना हेल्मेट, सोबत वाहनाची कागदपत्रे न बाळगता त्याच्याकडील मोटार सायकलवरून शहरातील डॉ. आंबेडकर चौकात फिरताना आढळल्याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हेडकाॅन्स्टेबल राजू … Read more

हृदयद्रावक : कोपरगावामध्ये बाप-लेकाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :  कोपरगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोलपंपासमोर स्टेशन रोडवर राहणाऱ्या बाप-लेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. राहुल संजय फडे (27) आणि संजय रंगनाथ फडे (50) अशी मृतांची नावे आहे.   मुलाने शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला दोरी बांधून गळाफास … Read more

पैशाच्या देवाण-घेवणीवरून झाला वाद..माजी सैनिकाने नगरसेवकासोबत केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   कोपरगाव येथे हॉटेलची उधारी मागितल्याने एका माजी सैनिकाने हॉटेल मालकाला दमदाटी करून पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माजी नगरसेवक विजय नारायण वडांगळे यांनी तक्रार दिली. त्यानुसार माजी सैनिक राजेश रामकृष्ण जोशी यांच्यावर गुन्हा … Read more

मृतदेहाचे तुकडे केलेल्या त्या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले ! मामा व आजोबाने केले कोयत्याने तुकडे …

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  काल अकोले तालुक्यात एका तरुणाचा खून करून मृतदेहाचे तुकडे करत गोण्यात भरून नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. वाकी शिवारात एका अद्यात तरुणाचा खुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे येथील कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिले होते. त्या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले असून मयत तरुणाच्या मामा व आजोबानेच त्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  पत्नीशी बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना पाथर्डी तालुक्‍यातील पिंपळगाव टप्पा भागात उघडकीस आली. माहेरी आलेल्या पत्नीकडे आरोपी निलेश दादू ससाणे हा तेथे येवून मी तुला घेवून जाण्यासाठी आलो आहे, असे म्हणत पत्नीशी लगट करून मला तुझ्याशी … Read more

कोरोना सुरक्षा समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करताना हलगर्जीपणा करणाऱ्या कोरोना सुरक्षा समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार ज्योती देवरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींचे सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यासाठी सरपंच, ग्रामसेवक व तलाठी अशी प्रत्येक गावात त्रिस्तरीय समिती तयार करण्यात आली असून नव्याने … Read more