अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना झाल्याचे लपवले ; तिघांवर गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : कोरोनाची बाधा झालेली असताना व इतरांच्या जीवीताला धोका निर्माण करणे, जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा भंग करुन विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणे , साथरोग अधिनियमाचे उल्लंघन करणे याबाबत तिघाजणाविरु्दध पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाथर्डी पोलिसात पोलिस कर्मचारी अच्युत चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. … Read more