गळफास घेऊन आशा सेविकेची आत्महत्या
अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे घरातील लोखंडी पाइपला ओढणी बांधून आशा सेविकेने गळफास घेत आत्महत्या केली. मीना जालिंदर पवार (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे. गुरुवारी सकाळी आठपूर्वी ही घटना घडली. सुनील उकिर्डे, संदीप पवार, पोलिस पाटील अशोक कोल्हे यांनी मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेला. या आशा सेविकेच्या … Read more