दवाखान्याच्या बिलावरून केले कुऱ्हाडीने वार !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :अपघातामुळे झालेल्या हॉस्पिटलच्या बीलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून तेलंगशी या ठिकाणी एक जणावर कुर्‍हाडीने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघाजणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तेलंगशी येथील ज्ञानेश्वर केरबा ढाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तानाजी विठ्ठल पांडुळे व विठ्ठल खेमा पांडुळे … Read more

चोरीचा अनोखा फंडा …चक्क शेतातील दीड लाखाचे डाळिंब चोरले !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :   कोरोनाने अवघ्या जगला वेड लावले आहे. यात अनेकांचे संपूर्ण जीवन बदलून टाकले आहे. कोरोनाने संपूर्ण आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.त्यामुळे चोरट्यांनी देखील चोरीची नवीन पद्धत शोधली आहे. चोर आता रोख रक्कम चोरण्याऐवजी किमती माल चोरून तो विकत आहेत. असा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील माळवदवाडी (आंबी … Read more

महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न तथाकथित समाज सेवकांनी केला !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची खोटी माहिती देऊन महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न तथाकथित समाज सेवकांनी केला असल्याची तक्रार शनिवारी संगमनेर शहर पोलिसात निवेदनाद्वारे केली. अ‍ॅड. गोरक्ष कापकर, राहुल भोईर, सुदाम ओझा, सुनील खरे, दिनेश जाधव यांनी या संदर्भात निवेदनातून म्हटले आहे की, राज्य सरकारच्या … Read more

नगर जिह्यातील या चेकपोस्टवर अवैध दारू जप्त

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : लॉकडाऊनमुळे बाहेरच्या जिह्यातून येणाऱ्या नागरीकांची ठीकठिकाणी तपासणी केली जाते .या दरम्यान अनेक बाबी समोर येत आहेत. असाच प्रकार अकोले तालुक्यातील बारी येथील चेक पोस्टवर घडला. यात राजूर पोलिसांनी अवैध दारूसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी राहुल गोपाळ मोहोड ( वय ४०, शेंडी ता. अकोले) यास … Read more

मुलाला वाचवताना शॉक बसून पित्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील शिवापूर कोकणगाव शिवारात शेतातील वांगी पिकावर फवारणी करीत असताना शेतात पसरवलेल्या केबलला मुलाचा स्पर्श झाल्याने त्यास शॉक बसल्याने तो ओरडला. मुलास ओढून बाजूला करीत वाचवत असताना वडील सुभाष जयवंत पारधी (वय ५५) यांना विजेचा शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलीच्या नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्याने व्यवसायीकाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी परिसरातील रावसाहेब सखाराम औटी (वय २२) याने शाळेतील मुलांचे खेळण्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेमाला विरोध केल्याने त्याने आत्महत्या केली असे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. राहुल सखाराम औटी (वय २२, रा. औटेवाडी, श्रीगोंदा), … Read more

विहिरीत उडी घेऊन पतीची आत्महत्या ,पतीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारल्याने पत्नीचाही मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेलवाडी येथील रहिवाशी असलेल्या ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय-३०) याचे व त्याची पत्नी सविता खोतकर (वय-२५) या दोघांचे अज्ञात कारणावरून रात्रीच्या दहा वाजेच्या सुमारास वाद निर्माण होऊन त्या रागातून त्याने थेट विहिरीकडे धाव घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्यास वाचविण्यास गेलेली पत्नी कविता खोतकर … Read more

श्रीगोंदे तालुक्यात दोन जणांच्या आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एक आणि श्रीगोंदे शहरातील औटेवाडी येथे एक आत्महत्या अश्या तालुक्यात दोन आत्महत्या झाल्या आहेत. टाकळी कडेवळीत येथील पोस्टमन असलेले मिरसाब कादर भाई इनामदार (वय ५०) यांनी आपल्या घरासमोर असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत औटेवाडी परिसरातील रावसाहेब सखाराम औटी (वय … Read more

त्या’ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानासमोर ….

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन करुन नेवासे येथील तहसील कार्यालयात जल्लोषात वाढदिवस साजरा करणाऱ्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करावे. तसेच त्यांच्यावर करोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. दहातोंडे यांनी … Read more

धक्कादायक : मेडिकल दुकान फोडून रोख रक्कम चोरीला!

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : शहरासह उपनगरातही आता चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. माणिकनगर मध्ये आनंदऋषीजी हॉस्पिटलसमोरील गुरूदेव मेडिकल जनरल स्टोअर्स या मेडिकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात चोराने काऊंटरमधील 73 हजार रूपये रोख रक्कम चोरुन नेली आहे. ही घटना गुरूवारी (दि.25) रात्री 11.30 ते शुक्रवारी (दि.26) सकाळी 8 च्या दरम्यान घडकीस आली … Read more

शेतकऱ्यानं विष प्राशन करुन केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकऱ्यानं विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशोक तात्याबा आदिक वय ४६ असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. आदिक यांच्या आईच्या नावे पतसंस्था तसेच इतर बॅक व हातउसने, असे मिळून एकूण १६-१७ लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता. तसेच मागील वर्षी … Read more

मोटारसायकल घसरल्याने युवक ठार

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :अकोले तालुक्यात मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाला आहे. शुक्रवारी २७ जून रोजी सकाळी हा अपघात झाला आहे. राजू भाऊराव उघडे (वय २१, रा. पांजरे) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. राजू उघडे हे शुक्रवारी सकाळी मोटारसायकलवर वीरगाव येथे चालले होते. तांभोळ गावच्या शिवारात बसस्टँडजवळ मोटारसायकल रस्त्याच्या … Read more

घरात एकटी असताना अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ती घरात एकटी असताना हा हल्ला झाला असून या जखमी मुलीवर नगर येथील सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अज्ञात हल्लेखोर घरात प्रवेश करून मुलीवर धारदार शस्त्राने वार करून पसार झाला.  मुलीने आरडाओरड केल्याने नातेवाईकाने … Read more

जमिनीच्या वादातून तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : जमिनीच्या वादातून तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा तर त्याच्या आई वडीलांना दंडक्याने व लाथा बुक्क्यांने मारहाण केली. ही घटना संगमनेर तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की,जमिनीच्या वादातून शांताराम यशवंत घोगरे, शिवाजी उर्फ शिवनाथ लहानू फटांगरे, सविता शांताराम घोगरे, चैतन्य शांताराम घोगरे, धिरज शांताराम घोगरे (सर्व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोस्त दोस्त ना रहा; दोन मित्रांनीच केला ‘त्या’ मित्राचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   दोन मित्रांकडून दारू पिताना झालेल्या भांडणातून एका मित्राचा खुन झाल्याची घटना शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथील एका मंदिराच्या मागे घडली.मृत मित्र आणि त्याचा खून केलेले दोघे पारनेर तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहेत. हे तिघे जण नेहमी कामासाठी एकत्रित या भागात येत होते.गुरुवारी, दि.26 रोजी एकनाथ दत्तात्रय जाधव,वय 37, वामन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ठिकाणी आढळला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : अहमदनगर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत अद्याप तपास लागला नाही. तोच संगमनेर तालुक्‍यातील जवळे बाळेश्वर येथील कवटेवाडी शिवारात वनविभागाच्या क्षेत्रात एका चरामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. जवळे बाळेश्वराच्या कवटेवाडी येथील … Read more

गावठी कट्ट्यासह एकास अटक

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : सोनई पोलिस ठाण्याअतंर्गत घोडेगाव येथे बेकायदा गावठी कट्टा विक्रीसाठी आणले असता सोनई पोलिसांनी नीलेश ऊर्फ निलकंठ मधूकर केदार (रा. घोडेगाव) यास अटक केली. घोडेगाव येथ ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी आरोपी विनापरवाना गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली सोनई पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोनई पोलिस ठाण्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टरखाली चिरडून दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेतील मृतांमध्ये चालकाचा समावेश आहे. शुभम दत्तात्रय लोहकरे व भगवान श्रीरंग उकीरडे अशी मृत तरुणांची नावे आहेत. उसाचे वाढे घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका वळणावर उलटून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच झाले. … Read more