अहमदनगर ब्रेकिंग : व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्हातील आरोपीस अटक !
अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कलिंगड व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्हातील मागील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपीस पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने मंगळवारी जेरबंद केले. २०१८ मध्ये मुंबई येथील कलिंगड व्यापारी हसन उमर शेख यांचा विकत घेतलेल्या कलिंगडाची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव ता. जामखेड) अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, … Read more