गावठी कट्ट्यांसह त्या दोघा जणांना अटक

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : श्रीरामपूर शहर पोलिसांनी अशोकनगर भागात शुक्रवारी रात्री १० वाजता दोघांकडून जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत केला असून याबाबत दोघांना अटक करण्यात आली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे. शुक्रवारी ५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अशोकनगर भागात कारेगावकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  विद्युत प्रवाहाचा शॉक लागून तेजस चंद्रकांत येणारे (वय १७, रा. डिग्रस) या युवकाचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्याने पडझड झालेल्या विद्युत खांब व वाहिन्यांचा तेजस हा राहुरी तालुक्यातील गरीब युवक बळी ठरला. तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी राहुरी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. … Read more

बेलापूरात साडेचार लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुरातील झेंडा चौकात सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा कारवाई करत पकडण्यात आला. बुधवारी ३ जून रोजी रात्री १.३० वाजता अन्न व औषध प्रशासन विभागाने सदर कारवाई केली. यात एकास अटक केली आहे. त्यांच्याकडून हिरा पानमसाला, रॉयल ७१७ तंबाखूचे असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल … Read more

पिकअपने चार वर्षाच्या बालकाला चिरडले

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :शुक्रवारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रूक – कोतूळ रस्त्यावर एका पिकअपने चार वर्षांच्या बालकाला चिरडल्याने त्या बालकाचा करुण अंत झाला. त्यानंतर पिकअपचा चालक फरार झाला. साई सतीश शिंदे असे या मृृत बालकाचे नाव आहे. या रस्त्याने आपल्या घराकडे जात असलेल्या साईला शिंदे या बालकाला भरधाव वेगातील पिकअप (एमएच- १७ बीवाय ५६४७) … Read more

कत्तलीसाठी चाललेला जनावरांचा टेम्पो पकडला

राशीन : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेला टेम्पो कर्जत  तालुक्यातील राशीन येथे पोलीसांनी पकडला. यामध्ये गोंवशीय 10 वासरे, एक जरसी गाय व आयसर टेम्पो असा दहा लाख अकरा हजार रूपयांचा मुद्देमाल पकडला. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राशीन येथे कत्तलीसाठी जनावरे जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : निसर्ग चक्रीवादळीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळीमुळे झालेल्या नुकसानीने अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे एका शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. विलास दामू एखंडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी कांदा व टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतलेे होते. या निसर्ग वादळामुळे २०० ते २५० गोणी कांद्याचे आणि टोमॅटोच्या फडाचे नुकसान झाले. मुलांच्या शिक्षणाासाठी पैशाची अडचण … Read more

महिलेची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  पारनेर तालुक्यांत एका चाळीस वर्षीय महिलेने शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.तालुक्यातील खडकवाडी येथे हि घटना घडली आहे. जनाबाई पोपट दुधावडे वय 40 वर्ष राहणार कुरण वस्ती खडकवाडी तालुका पारनेर. हि दि. 3 रोजी रात्री 3.00 वाजता राहत्या घरातून बाहेर पडून शंकर काशिनाथ मोरे यांच्या … Read more

एकाला प्रेमास आणि दुसर्यास लग्नास नकार देणे तिला पडले महागात ! झाले असे काही कि ….

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  एकाच्या प्रेमाला नकार तर, दुसर्‍यासोबत प्रेम असूनही लग्नास नकार दिल्याने या दोन तरुणांनी तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केली. ज्याला प्रेमासाठी नाकारले त्याने संबंधित तरुणीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंटद्वारे त्या तरुणीची बदनामी केली. लग्नास नकार दिलेल्या तरुणाने त्याने तिला व्हाट्सअपवर मेसेज करून व फोन करून त्रास दिला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासरच्यांनी घातला पतीच्या डोक्यात दगड !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कौटुंबिक कलहातून दोन वर्षांच्या चिमुरडीला सोबत घेऊन आईची देवहंडी लघू पाटबंधारे प्रकल्पात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील धामणवन येथे सोमवारी (१ जून) पहाटे सहाच्या सुमारास घडली. कांचन पंकज सोनवणे (वय २२) व स्वरा पंकज सोनवणे (वय २) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. धामणवण येथील पंकज सोनवणे याच्याबरोबर … Read more

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे म्हणत शेतात तिच्यावर अत्याचार ! पाच महिन्यांची गर्भवती आणि अखेर ….

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावी आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो,’ असे सांगून शेतात नेऊन वारंवार अतिप्रसंग करून तिला पाच महिन्यांची गर्भवती ठेवली. या आरोपावरून अकोले पोलिस ठाण्यात आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याच्या विरोधात पास्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस … Read more

अत्याचार करणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  मुलीला फसवून वेळोवेळी अतिप्रसंग करणार्‍या आरोपी विरोधात पोलीसांकडे दिलेली फिर्याद मागे घेण्यासाठी दमबाजी करुन मानसिक त्रास देणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून अल्पवयीन पिडीत मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या व्यक्तीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सदर व्यक्तींना अटक करण्याच्या मागणीसाठी पिडीत मुलीची आई मनीषा जार्‍हदास भोसले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत एकाचा खून !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भांडणाच्या रागातून परप्रांतियाने युवकाचा गळा दाबून खून केला. नागापूर गावठाण येथे रविवारी रात्री ही घटना घडली.सोनू राजू वाघमारे असे त्याचे नाव आहे. याबाबत नगर एमआयडीसी पोलीसांनी सुनिता परसू कांबळे या महिलेच्या फिर्यादी वरून रावजी विक्रम प्रसाद ( वय २२ रा.नागापूर गावठाण, अ .नगर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

उत्तर प्रदेशात मुलीची छेड काढल्यावरून तरुणास झाडाला बांधून जिवंत जाळले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये फतनपूर येथे एका मुलीची छेड काढल्यावरून आरोपी तरुणास काही लोकांनी झाडाला बांधून जिवंत जाळले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही या गुंडांनी हल्ला चढवला. तसेच पोलिसांची दोन वाहने जाळून टाकली. या हल्ल्यात पोलिस जखमी झाले आहेत. भुजेनी गावातील अंबिका पटेल (२२) या तरुणास काही लोकांनी सोमवारी … Read more

ब्रेकिंग : दुधाच्या टॅकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भरधाव वेगात असलेलल्या दुधाच्या टॅकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२) रोजी कोपरगाव तालुक्‍यातील येसगावमध्ये झाला. कोपरगावकडून येसगाव येथे लताबार्ड पवार व बाळू भोंगळे हे मोटारसायकलवरुन (एम. एच. १७, ए. एस.४६3५) घरी परतत होते, गावामध्ये वळत असताना अचानक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेची २ वर्षाच्या मुलीसह तलावात आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : शेततळे बांधण्यासाठी ५० हजार रुपये आणावे म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने २२ वर्षीय विवाहितेने आपल्या २ वर्षाच्या मुलीसह देवहंडी तलावात आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील धामणवन येथे घडली आहे. घटना समजताच संतप्त नातेवाईकांनी विहितेचा पती पंकज निवृत्ती सोनवणे यांची धुलाई केल्याचे समजते. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती पंकज … Read more

मुंबईहून श्रीगोंद्यात आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : श्रीगोंदे कारखाना येथील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईहून श्रीगोंदे शहरात आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी स्पष्ट केले. तालुक्यात आढळलेला पहिला रुग्ण पुण्याहून श्रीगोंदे फॅक्टरी येथे २२ मे रोजी आला होता. पुण्यातील घोरपडी परिसरात … Read more

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती ठेवल्याप्रकरणी ‘त्या’ तरुणावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे संबंध ठेवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला पाच महिन्यांची गर्भवती ठेवल्याची घटना अकोले तालुक्‍यात घडली आहे. याप्रकरणी निळवंडे येथील मच्छिद्र संजय मेंगाळ याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अकोले पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १ मे २०१९ ते दि. २० … Read more

प्रेमाच्या जाळ्यात फसला अन लाखो रुपयांना डुबला

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : व्हाट्सएप आणि टेलिग्रामवर एका महिलेने “लव्ह चॅट्स” ने तरुणाला फसवण्याचा प्रकार घडला आहे. मालविका देवती असं या महिलेचे नाव असून ती ४४ वर्षांची आहे. या महिलेने लग्नाच्या बहाण्याने अमेरिकेतील एका एनआरआयची तब्बल 65 लाखांची फसवणूक करणार्‍या या महिलेच्या विरोधात दुसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्या तक्रारीनंतर 27 मे रोजी … Read more