त्या नायब तहसीलदारावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी नायब तहसीलदार व त्याच्या पत्नीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. राजाराम बाळासाहेब गायकवाड (५६, नेमणूक सुरगणा तहसील कार्यालय, जि. नाशिक) व पत्नी सुशीला (५४, गृहिणी, रेणुकानगर, केडगाव, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या केडगाव येथील घरावर छापा टाकून चौकशी करण्यात आली. ‘लाचलुचपत’चे निरीक्षक श्याम … Read more

त्या तरुणाने चक्क पोलीसांनाच फसविले आणि….

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अगोदर पाहुणचार मग फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची नामुष्की कर्जत पोलिसांवर आली आहे  गेली अडीच महिने आपल्या अवती भोवती राहिलेल्या योगेंद्र सांगळे या युवकाविरुद्ध थेट पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याची खोटी माहिती देऊन थेट पोलीस यंत्रणेलाच भुरळ पडल्याचे उघड झाले  त्यास अटक करण्यात आली आहे. कर्जत … Read more

न्यायासाठी ‘त्या’ महिलेची थेट गृहमंत्र्यांकडे धाव

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : एका विधवा महिलेच्या जमिनीत शेजारील लोकांनी रस्ता बंद करून शेतातील बांध कोरल्याची विचारणा केल्यावरून या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. या महिलेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.नेवासा तालुकयातील  गिडेगाव येथील विधवा महिला मथुराबाई जॉन गायकवाड यांची गट क्रमांक ४७ मध्ये त्यांची व दिराची वडिलोपार्जित जमीन असून ही … Read more

मोटरसायकल व ट्रॅक्टरची धडक, मोटरसायकलस्वार ठार

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :  राहुरी तालुक्यात ट्रॅक्टर व मोटरसायकल अपघातात एका तरूणाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुरी रेल्वेस्थानकाजवळ मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास मोटरसायकल व ट्रॅक्टरची धडक होऊन पंकज जाधव (वय १९) व सूरज आढाव (वय १८, मानोरी) हे दोन मित्र गंभीर जखमी झाले. … Read more

रात्री घरात घुसून चोऱ्या करणारे चोरटे मुद्देमालासह अटकेत !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : रात्री घरात घुसून चोऱ्या करणारे चोरटे मुद्देमालासह अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही कारवाई केली आहे. संदेश उर्फ काळ्या ताज्या भोसले (वय २०), , रुपेश ताज्या भोसले (वय २१, दोघे रा.सैनिकनगर, भिंगार) असे पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात … Read more

वीस रुपयांसाठी तरुणाला लावला पंधरा हजारांचा चुना !  

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  नोकरी अर्ज भरताना वीस रुपये चार्ज भरण्याचा मेसेज आला. ओटीपी देताच तरुणाच्या बैंक खात्यातून परस्पर पंधरा हजार रुपये  काढले. याप्रकरणी कुकाणे येथील तरुणाने सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली. येथील राजन पांडुरंग देशमुख हा दि.२ जून रोजी एका संकेतस्थळावरून नोकरीसाठी अर्ज भरताना वेबसाईटकडून एसएमएस चार्जेससाठी २० रुपये अदा करण्यास सांगितले. … Read more

अखेर त्या प्रकरणात आईच झाली फिर्यादी पोलिसांत दिली तक्रार…

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  पाथर्डी शिरापुर येथे बापानेच अकरा वर्षे वयाच्या मुलीचा साखरपुडा पंचवीस वर्षे वयाच्या पुरुषाबरोबर करुन बालविवाह लावण्याचा प्रयत्न केला. शनिवारी शिरापुर येथे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. याबाबत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मुलीचा बाप, विवाह करणारा मुलगा, त्याचा भाऊ व वडील अशा चौघाविरुद्ध पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह विविध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या महिलेचा खूनच…शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात मृतदेह आढळून आलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. याबायत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी निंबळक बायपासजवळील काटवनात ‘एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात … Read more

नर्तिकेसह अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मारहाण

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : नर्तिकेच्या बहिणीच्या मुलीस पोलिसांच्या मदतीने एकाच्या ताब्यातून सोडवून स्नेहालयात पाठवले, याचा राग येऊन पाच जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी अॅट्रोसिटी व विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला. याबाबत नर्तिकेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. त्यात … Read more

अखेर ‘त्या’ गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : निंबळक बायपास येथे भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय रावळेराम वैराळ (वय २६, रा. खातगाव टाळकी, ता. नगर) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, वैराळ हे केडगाव ते विळद रस्त्याने दुचाकीबरून जात असताना निंबळक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात रविवारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. एमआयडीसी पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुणालयात पाठविला आहे. निंबळक बायपास परिसरात रस्त्याच्याकडेला एक महिला मृतावस्थेत पडल्याचे काही ग्रामस्थांना दिसले याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक पवन सुपनर पथकासह … Read more

शेळ्या चारण्यासाठी गेलेला शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  शेळ्या चारण्यासाठी गेलेला शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास जामगाव शिवारात ही घटना घडली. केरू मोहन घावटे (४०) हे सकाळी शेळ्या घेऊन गोरेगाव शिवारातील ढवळदरा परिसरात गेले होते. कळप पाणी पिऊन आल्यानंतर एक शेळी आली नाही, म्हणून घावटे यांनी जवळच्या झुडपात दगड मारला, परंतू झुडपातून … Read more

जीपच्या सीटखाली तलवारी ठेवून त्या विकायला निघालेल्या ‘त्या’ तरुणांसोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : जीपच्या सीटखाली तलवारी ठेवून त्या विकण्यासाठी निघालेल्या चौघांपैकी दोघांना पारनेर पोलिसांनी नगर-कल्याण महामार्गावर धोत्रे टोलनाक्यावर रंगेहात पकडले. अन्य दोघेजण पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले. शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरून एम एच १६ बी एच ५९८० या जीपमधून अक्षय संजय पोपळे (२७), नजीमुददीन बाबुलाल शेख (४१), सोमनाथ सुरेश पठारे … Read more

मित्राच्या मदतीने स्वतःच्या घरात केली चोरी !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : नात्यातीलच एका महिलेने तीच्या मित्राच्या मदतीने घरातून ऐवज लंपास केला आहे. ही घटना पुण्यातील बिबडेवाडी येथे घडली. याप्रकरणी महिलेला अटक केली असून पोलीस तिच्या साथीदाराचा शोध आहेत. एका ३३ वर्षीय व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादिचा चाकणमध्ये व्यवसाय आहे.कोरोनामुळे बँका बंद होत्या. त्यामुळे व्यवसायातून … Read more

तब्बल अकरा महिन्यानंतर व्यापारी महिलेवर गोळीबार करणारा जेरबंद !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : मागील वर्षी जुलै महिन्यात कोपरगाव शहरातील एका व्यापारी महिलेवर रात्रीच्या वेळी गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेरव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) यास पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचून तब्बल अकरा महिन्यानंतर जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्यातील गावठी पिस्तूलही ताब्यात घेतल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली. याबाबत सविस्तर … Read more

नात्यातील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे महिला सरपंचाला मारहाण !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  नात्यातील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये युवराज पांडुरंग आखाडे व बाळासाहेब रामा वाघमारे (दोघे रा.चिंचोली काळदाता, कर्जत) या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना … Read more

शेततळ्यात विषारी पदार्थ टाकून मासे मारले, सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील एका शेततळ्यात सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात इसमाने जाणूनबुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामध्ये सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यातील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणीही दूषित झाले. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली … Read more

पिता-पुत्रावर कोरोना संसर्ग पसरवण्याचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  बिहारच्या मधुबनीत ७३ वर्षांची व्यक्ती व त्याच्या मुलावर कोरोना संसर्ग पसरवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघेही बाधित असून मुंबईतून बिहारला परतले आहेत. मधुआ गावात राहणारे दोघे मुंबईत मजुरी करायचे व नुकतेच बिहार परतले आहेत. मुंबईतून येताना संसर्गाची लक्षणे दिसल्याने त्यांना कुशीनगरमध्ये थांबवण्यात आले. त्यानंतर नमुने घेऊन त्यांना … Read more