ब्रेकिंग : अहमदनगर शहरातील ‘या’ ठिकाणी खून

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- पत्ते खेळताना झालेल्या वादातून एकाचा खून करण्यात आला. आज सायंकाळी शहरातील तागडवस्ती परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नंदकिशोर मंचरे हे मयताचे नाव आहे. काही जण तागडवस्तीवर पत्ते खेळत होते. त्यावेळी पैशाच्या वादात झाला. त्यात एकास आपटून गंभीर दुखापत केली. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच मृत्यू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युनियन बँक फोडण्याचा प्रयत्न करणारे दोघे ताब्यात !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- अहमदनगर शहरातील नगर-पुणे रोड वरील युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न करणात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या आधीही शहरात दुसऱ्या एका बँकेत असा चोरीचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी उसवाल इंपिरियल चव्हाण व सेंथॉल अस्तनदूर काळे (रा.दोघे कुरणवस्ती, वाळूंज, ता. नगर) या … Read more

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली 1 कोटींच्या गुटख्याची तस्करी

औरंगाबाद लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी काही वाहनांना परवानगी दिली आहे. परंतु या वाहनांचा दुरुपयोग करत गुटख्याची तस्करी करताना आरोपीस पकडले आहे. औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून औरंगाबाद शहरात येत असलेला गुटखा झालटा फाटा येथे पकडण्यात आला. कर्नाटकमधून सोलापूर-अहमदनगर मार्गे बीडबायपास रोडने एक … Read more

मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पाथर्डी पंचायत समितीचे माजी सदस्य देविदास खेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. १२ लाख ५ हजार ४४५ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता खेडकर यांच्याकडे आढळली आहे. याप्रकरणी देविदास खेडकर यांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायत सदस्यावर चाकूहल्ला !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ पुंजाजी जगताप (३६ वर्षे ) यांच्यावर चाकूहल्ला झाला. तीन वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. तळेगाव दिघे चौफुलीवर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १३ मे रोजी काशीनाथ जगताप यांनी … Read more

ट्रॅक्टरखाली चिरडून शेतमजूर महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरेजवळील जवाहरवाडी येथील शेतमजूर वृद्धा ट्रॅक्टरखाली चिरडली गेल्याने ठार झाली. बबनबाई किसन गढवे असे तिचे नाव आहे. टिळकनगरलगत शेतकऱ्याने दोन एकर कांदा लागवड केली होती. जवाहरवाडी परिसरातील बारा शेतमजूर महिलांची टोळी कांदा वाहतुकीचे काम करायला गेली होती. दुपारी तीनच्या सुमारास काही महिला ट्रॅक्टरच्या मागील बाजूने, तर काही … Read more

‘या’ फुटबॉलपट्टूने केली पोटच्या 5 वर्षांच्या मुलाची हत्या

अंकारा तुर्कीमध्ये एका माजी फुटबॉल खेळाडूनी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या त्याच्या 5 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेव्हर टोकतास ( ३२ वर्ष) असे या खेळाडूचे नाव असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 4 मे रोजी सेव्हरनं त्याचा मुलगा कासिमचे तोंड उशीनं दाबून त्याची हत्या केली, अशी माहिती अनाडालु एजन्सीने दिली. सुरुवातीला … Read more

मोलकरणीसोबतच्या अनैतिक संबंधातून मुलाने केली आई, वडील, बहीण आणि पत्नीची हत्या

एका तरुणाने मोलकरणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे आई, वडील, बहीण आणि पत्नी अशा चौघांची हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रयागराज येथील धुमनगंज परिसरात ही हत्या झाली. हत्या झालेल्या कुटुंबाचं नाव केसरवानी आहे. आतिश हा विवाहित असूनही त्याचे मोलकरणीशी विवाहबाह्य संबंध होते. या प्रकरणामुळे त्याचे कुटुंबाशी वादही होत होते. … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये टळली पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पालघर मध्ये साधूंचे हत्याकांड गैरसमजुतीतून झाले होते, पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती अहमदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली  आहे. नगर तालुक्यातील विळद येथेही गुरुवारी रात्री असाच प्रसंग तिघा मजुरांवर ओढवला. नरबळीच्या संशयातून संतप्त झालेल्या जमावाने महिलेसह इतर दोघांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला चढविला.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- मिरजगाव नजीकच्या बावडकरपट्टी येथे विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुनील सहादू बावडकर ( वय : ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शेतातील बोअरवेल चालू होत नसल्यामुळे बावडकर हे केबल कुठे खराब झाली आहे का ? याची पाहणी करत होते. त्यावेळी विजेचा … Read more

लाजिरवाणे! लॉकडाऊनच्या काळातही मुंबईत वाढल्यात वाहन चोऱ्या

मुंबई मुंबईचा आजपर्यंतचा संकटांचा इतिहास पहिला तर असं दिसून येत की कोणतंही संकट असो मुंबईकर एकमेकांना साथ देत या संकटातून बाहेर पडलेले आहेत. परंतु या कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनच्या काळात मुंबईत लाजिरवाणी गोष्ट घडली आहे. या काळात मुंबईत वाहनचोरीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात वाहनचोरीच्या घटनांमध्ये जास्त वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अवघ्या एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारातील उज्ज्वला चव्हाण हिच्या घरी बुधवारी रात्री ही घटना घडली. मागील भांडणातून आरोपींनी उज्ज्वला हिच्या एक महिन्याच्या अर्णवच्या डोक्‍यात दगड घालून त्यास ठार केले. अर्णव अभिषेक चव्हाण (वय 1 महिना) असे मृत बाळाचे नाव … Read more

अहमदनगर शहरात बुलेटने घेतला आजोबांचा जीव !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अहमदनगर शहरात दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. बबन भानुदास तोडमल ( वय- ६० रा . बुन्हाणनगर नगर ) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी ( दि १० ) सकाळी साडेनऊच्या सुमारास नगर- बुन्हाणनगर रोडवरील बोचरी नाक्याजवळ घडली . याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात … Read more

25 वर्षीय तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अकोले तालुक्यातील उंचखडक चु , येथील कृष्णा रमेश देठे , वय २५ या तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली . या प्रकरणी भास्कर शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या खबरीवरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळीत भ्रष्टाचार, ‘या’ सत्ताधारी आमदाराची पोलिसांत तक्रार !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीची विक्री करणाऱ्या केंद्रचालकांनी मोठा भ्रष्टाचार करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केला आहे. या अर्जात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नगरसेवकाकडून रुग्णालय कर्मचाऱ्यास मारहाण, शहरात खळबळ !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 : शेतातील पाण्याची पाईपलाइन नेण्याच्या वादातून भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह अन्य चौघांनी खासगी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. विशेष म्हणजे महापालिकेच्या केबिनमध्येही मारहाण करण्यात आली. यामुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. संजय परशुराम छत्तिसे (वय ४२) हे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील शिंदे, भैय्या संपत गोरे यांच्यासह … Read more

धक्कादायक! शासनमान्य वस्तूंची वाहतूक करणार्‍या टेम्पोतून गुटख्याची तस्करी

मुंबई शासनमान्य वस्तूंची वाहतूक करणार्‍या साधंनांना सवलत पास दिले आहेत. अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होवू नये हा त्यामागचा उद्देश आहे. परंतु या पासचा दूरपयोग करत अत्यावश्यक सेवेचा पास चिकटवत त्यातून गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ही कारवाई बुधवारी साकीनाका परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० ने केली. आकाश … Read more

प्रगतशील शेतकऱ्याचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 : उक्कलगाव येथील प्रगतशील शेतकरी व अशोक कारखान्याचे शेतकी विभागाचे कर्मचारी दिपक बाबुराव थोरात (वय 48) काल उक्कलगाव मधीलच यांच्या शेताजवळून जाणाऱ्या प्रवरा नदीपात्रात पडून दुर्दैवी मृत्यु झाला. कालच ते पाच वाजता सुमारास शेतातच औषध फवारणी करत होते पाणी संपले म्हणून ते नदीपात्राकडे गेले असता पाणी घेत असतानाच त्यांचा तोल … Read more