अहमदनगर ब्रेकिंग : बलात्कार केलेल्या आरोपीचा जागेवर केला ‘फैसला’… असा घेतला त्या नराधमाचा जीव !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अकोले तालुक्यातील शिरपुंजे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे रानात गुरे चारणाऱ्या महिलेवर बालात्कार करुन पसार झालेल्या आरोपीस पकडून त्यास जीवे मारल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि अकोले तालुक्यातील शिरपुंजे गावात राहणारी एक ५५ वर्ष वयाची गरीब मागास शेतकरी महिला तिच्याजवळील जनावरे चारण्यासाठी जायनावाडी गावच्या शिवारात … Read more