धक्कादायक : अहमदनगर शहरात 14 वर्षांच्या परप्रांतीय मुलावर चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार !
नगर शहरातील कल्याण रोडवरील लोंढे मळा परिसरात समोसे विक्री करणार्या 14 वर्षांच्या परप्रांतीय मुलावर नराधमाने चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या छाती व पोटाला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.जखमी अल्पवयीन मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील केडगाव देवी मंदिर रोडवर शुक्रवारी (दि. 7) रात्री 8 … Read more