अहमदनगर ब्रेकिंग : ‘ पीएसआय’ च्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
श्रीरामपूर तालुक्यात रात्रीच्या वेळेस गस्तीवर असणाऱ्या पीएसआय पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार काल रात्री घडला . पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडल्याने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की , कर्जत येथील जेलमधून ४ आरोपी काल फरार झाल्यानंतर जिल्हाभर पोलीसांनी नाकेबंदी केली. श्रीरामपुरातही नेवासा रोडवर बाजार समितीच्या पेट्रोल पंपासमोर … Read more