अहमदनगर ब्रेकिंग : पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले
नेवासे :- गावातील महिलेबरोबर असलेल्या आपल्या अनैतिक संबंधाचा व्हिडीओ पाहिल्याचा राग आल्याने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना नेवासे तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे रविवारी घडली. स्वाती शंकर दुर्गे (२२) असे या विवाहितेचे नाव असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती शंकर पाराजी दुर्गे, सासू चंद्रकला दुर्गे व कांचन संजय गायकवाड यांच्या … Read more











