अनैतिक संबंधांच्या संशयावरून MIDC मध्ये कंपनी मालकाची हत्या !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अनैतिक संबंधाच्या वादातून कंपनीच्या वर्कशॉप मॅनेजरचा सात ते आठ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. हरिश्चंद्र किसन देटे (वय 45, रा. भैरवनगर, धानोरी, विश्रांतवाडी. मूळ रा. रुई ढोकी, ता. जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील व्हीएचडी इंजिनिअरिंग वर्कशॉप कंपनीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी जीवन … Read more