तहसीलसमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले : तालुक्यातील जांभळे गावात जागेच्या वादातून दोन कुटुंबात वाद सुरू आहे. या वादातून तबाजी खरात या व्यक्तीने अकोले तहसील कार्यालयाच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अकोले पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली. अकोले पोलीस ठाणे व संबंधित विभागाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी … Read more

कुऱ्हाडीने मारहाण करून जीव मारण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील बालवड येथे एकास कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली. गोरख रंगनाथ माने (वय 65) यांनी फिर्याद दिली. मच्छिंद्र रंगनाथ माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एका भावाने दुसऱ्या भावास मारहाण केली. माझ्या शेतातील कडब्याचा ट्रक का अडविला, तुला जास्त झाले आहे काय असे म्हणत … Read more

आई-मुलास मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: नगर तालुक्यातील साकत शिवारात आई व मुलास मारहाण झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. छाया सोपान पवार यांनी या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.त्यानुसार अजिनाथ राजू पवार, राहुल राजू पवार, राजू मौला पवार (सर्व रा. साकत) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व साक्षीदार हे … Read more

तरुणाला मारहाण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : येथील सक्कर चौकात एकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रणजित बन्सी शिरोळे (वय 31, रा. मल्हार चौक, अ. नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. राजू रामभाऊ अंबटकर, मनोज शिरसाठ, हर्षल मनोज शिरसाठ, तुषार उर्फ सोनू जगताप, सचिन पवार व इतर 8 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला … Read more

शिर्डीतून अपहरण झालेले बाळ अखेर मातेच्या कुशीत विसावले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबा प्रसादलयासमोरील पार्किंगमधून अपहरण झालेले बाळ निमगाव शिवारात एका शेतात आढळून आले. चोवीस तासानंतर पाच महिन्याचे बाळ आपल्या मातेच्या कुशीत सुखरुप परतल्याने शिर्डी पोलिसांसह व तपास घेणाऱ्या निमगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. या मुलीस पळवून नेणारा अपहरणकर्ता मात्र मुलीस टाकून फरार झाला आहे. शिर्डी पोलिस त्याचा शोध घेत आहे. … Read more

शिर्डीतून चिमुरडीस चोरून नेले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  साईबाबांच्या शिर्डी नगरीतून पाच महिन्यांच्या दुर्गा नामक चिमुरडीस एका अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधात शिर्डी पोलिसांनी चार पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली शिर्डी शहरातील कनकुरी रोडलगत असलेल्या खाजगी पार्किंगमध्ये मध्यप्रदेशातील सतना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेचा धक्का लागून मामा-भाचीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील जवळा परिसरतील मामा-भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजेचा धक्का लागून या दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बंधाऱ्यावर जवळील विजेच्या खांबाची तार तुटून शेजारून वाहणाऱ्या ओढ्यात पडली होती. तार तुटल्याचे लक्षात न आल्याने शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. सुभाष सोमा जाधव (वय ३८), सोनाली देशमुख (वय १९) … Read more

आम्ही अडाणी आहोत असे सांगत त्यांनी केली त्या महिलेची फसवणूक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर-पुणे रोडवरील जुन्या बसस्थानकाजवळील अंबर प्लाझा येथील एटीडीएफसी बॅंकेच्या मुख्य शाखेमध्ये एका महिलेची फसवणूक करण्यात आली. सोन्याचे नेकलेस व कानातील सोन्याचे फुले, १५ हजार रुपये रोख असा एकूण ६५ हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी पोर्णिमा विनायक साबळे (रा.पिंपळगाव माळवी) यांनी फिर्याद दिली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : देवळाली प्रवरा येथे सोसायटी चौकात राहणाऱ्या एका तरुणाने काल (मंगळवारी) पहाटे घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजित दिलीप गुलदगड (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजले नाही. मयताच्या मागे पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात … Read more

श्रीगोंद्यातील त्या गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ श्रीगोंदा : गुटखा विक्री व साठा करण्यावर बंदी असताना त्याची विक्री व साठा केल्याप्रकरणी शहरातील दीपक पोपट लोखंडे यांच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्हा हा १२ ते १३ ज़ानेवारी २०२० दरम्यान घडला होता; परंतू १७ फेब्रुवारी २०२० रोजी याबाबत गुन्हा … Read more

अहमदनगर शहरात एका दाम्पत्यास मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:-  माळीवाडा येथील चंदूकाका सराफ दुकानाजवळ शकिला अस्लम शेख, त्यांचे पती व मुलीस मारहाण करण्यात आली. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी सचिन बेल्हेकर, मयुर कानडे, डेव्हिड कानडे, निर्मला विलास कानडे, प्रिती विलास कानडे, ताराबाई बेल्हेकर, मनिषा बेल्हेकर, जया कानडे, संदीप बेल्हेकर यांच्या पत्नीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला … Read more

विवाहित महिलेचा विनयभंग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि. १७) सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधीत महिला आपल्या कुटुंबासोबत मांडवे बुद्रुक याठिकाणी राहाते. सोमवारी सकाळी महिला एकटी आपल्या घरात होती. त्यावेळी योगेश कारभारी खेमनर हा महिलेच्या घरात आला व म्हणाला की … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने केली आईची हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुलीबरोबर लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने मुलीच्या आईची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत सविता सुनील गायकवाड ( वय ३५ ) ही महिला ठार झाली . ही घटना पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली . या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर … Read more

लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांनी झालेल्या मारहाणीत आठ जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी २५ ते ३० जणांवर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दोन गटांतून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गुन्हा दाखल झाला. यासंबंधी इंदिरानगर कोपरगाव येथील शमिना कलिम शेख हिने दिलेल्या … Read more

श्रीगोंदा ब्रेकिंग : रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीचा गाडीखाली येऊन अपघाती मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या तेरासिंग या ४५ वर्षीय इसमाला बोअरवेलच्या गाडीने धक्का दिल्याने गाडीखाली येऊन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात १७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. बेलवंडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास बेलवंडी गावात एसटी स्टँडवर शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जाताना तेरासिंग (वय ४५, … Read more

अहमदनगर क्राईम स्टोरी : …म्हणून जावयाकडून सासूचा गोळ्या घालून खून !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने गोळ्या झाडून सासूचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतील आरोपी राहुल गोरख साबळे (रांधे, तालुका- पारनेर) याचा सविता गायकवाड यांची मुलगी अस्मिता हिच्याशी दोन वर्षांपूर्वी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : केडगाव येथील हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये असणाऱ्या हाॅटेल अंबिका वर धाड टाकून हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले असून दोन मुलीची सुटका केली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अंबिका हाॅटेल केडगाव मध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी … Read more

‘या’ कारणामुळे झाली त्या महिलेची गोळ्या झाडून हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या … Read more