Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेत मानवरहित उड्डाणाची तयारी अंतिम टप्य्यात !

Gaganyaan Mission :- चंद्रावरील यशस्वी लॅडिंगनंतर भारताने आपला मोर्चा आता पूर्णपणे महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहीम गगनयानच्या दिशेने वळवला आहे.या मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या मानवरहित उड्डाणाची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. ही चाचणी महिन्याच्या अखेरला घेतली जाण्याची शक्‍यता इस्त्रो अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाण चाचणीची सुरुवात केली जात आहे. यासाठी चाचणी यान … Read more

Ghonas Snake: थंडीच्या कालावधीमध्ये घोणस प्रजातीच्या सापापासून सावध राहा! हा काळ असतो या सापाचा मिलनकाळ

ghonas snake

Ghonas Snake:- भारतामध्ये सापाच्या अनेक प्रजाती आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यातील घोणस, इंडियन कोब्रा तसेच मन्यार यासारख्या जाती अति विषारी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक सापाच्या प्रजातीचे वेगवेगळे वैशिष्ट्ये असून त्या पद्धतीने त्यांचा वावर असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर मन्यार हा विषारी साप निशाचर म्हणून ओळखला जातो. म्हणजेच हा साप रात्रीच्या वेळी जास्त करून बाहेर … Read more

Ahmednagar Politics : शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे अजित दादांच्या बैठकीला ? चर्चांना उधाण, तनपुरेंनी देखील स्पष्टच सांगितलं…

Ahmednagar Politics :- राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर अनेक आमदार अजित पवारांच्या गटात गेले. परंतु अहमदनगरमधील आमदार प्राजक्त तनपुरे मात्र शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. परंतु अचानक मंगळवारी तनपुरे हे देवगिरी बंगल्यावर अजित पवारांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांची बैठक होती. त्याचवेळी ते तेथे गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. परंतु यावेळी … Read more

Maratha Reservation : पाच हजार पुरावे सापडले, आता खेळ बंद करा’ मनोज जरांगे पाटलांचा अहमदनगरच्या सभेत मोठा घणाघात

Maratha Reservation :- मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापले आहे. मनोज जरांगे हे सध्या ठिकठिकाणी सभा घेत आहेत. काल ते अहमदनगर जिल्ह्यात होते. शनिवारी रात्री अहमदनगर येथील नवनागापुर एमआयडीसी येथे सभा झाली. या सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीला पाच हजार पुरावे सापडले आहेत. सरकारने हा खेळ थांबवून मराठा समाजाला तात्काळ … Read more

Inspirational Story: 12 वी पास तरुणाने कष्टातून उभी केली कंपनी व 500 लोकांना पुरवला रोजगार! लाखोत आहे उलाढाल

dilkhush kumar

Inspirational Story:- बरेच तरुण तरुणींची जीवनाची सुरुवात ही असंख्य अडचणींनी होते. कुटुंबाचे आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागतो व वाटेल ते काम करून  कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा याकरिता कामे करावे लागतात. यापैकी बऱ्याच तरुण-तरुणींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असतात. परंतु त्या कौशल्यांना व्यवस्थित संधी किंवा वाव न मिळाल्यामुळे ती दबून राहतात व … Read more

Gauri Khan Birthday : केवळ प्रोडक्शन हाऊसच नव्हे तर दुबईतही आहे 18 हजार कोटींचा बिझनेस ! जाणून घ्या शाहरुख खानची पत्नी गौरीकडे किती आहे संपत्ती

Gauri Khan Birthday

शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशहा आहे. परंतु त्याच्या पत्नीचा गौरीचा सध्या तरी बॉलिवूडशी काही संबंध नाही. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या पत्नीचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. यातील अनेकांनी आधी चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु नंतर त्यापासून त्या दूरच राहिल्या. परंतु या महिला पैसे कमविण्याच्या बाबतीत आजही आपल्या पतीला टक्कर देतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे शाहरुख … Read more

मारुती सोडा आता ‘ही’ कार देईल सर्वाधिक मायलेज, ६२ किमीचे एव्हरेज, फीचर्स व किंमत पाहून थक्क व्हाल

BMW New Car

BMW New Car : कार विकत घेणं ही काही मोठी गोष्ट नाही. त्याची काळजी घेणं खूप चॅलेंजिंग असतं. जेव्हा तुम्ही कार खरेदी करता तेव्हा त्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या किंमतीची तरतूद करावी लागते. एक तर ते विकत घेणं आणि दुसरं म्हणजे त्याची देखभाल करणं. हा देखभालीचा सर्वात मोठा खर्च असतो. सध्या इंधनाचा खर्च भरमसाठ वाढला आहे. … Read more

Business Idea : या बिझनेसमधून तुम्ही कमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Business Idea

Business Idea : आजच्या काळात प्रत्येकाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असतो पण व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप खर्च येतो, त्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. पण असे अनेक व्यवसाय आहेत जे कमी खर्चात सुरू करता येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेसबद्दल सांगणार आहोत, या बिझनेसचं नाव आहे फ्रोजन मटर बिझनेस. कमी खर्चात हा व्यवसाय … Read more

iPhone 14 Offer : जबरदस्त डील ! iPhone14 मिळतोय खूप स्वस्तात, जाणून घ्या ऑफर

iPhone 14 Offer :- जर तुम्हाला आयफोन 14 खरेदी करायचा असेल तर आता तो खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. सध्या आयफोन 14 इतका स्वस्त ऑफर केला जात आहे की तुमचा विश्वास बसणार नाही. कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोनएवढ्याच किंमतीत हा फोन उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला या किंमतीत आयफोन 14 खरेदी केला तर तुमचे हजारो रुपये … Read more

Maharashtra Politics :- देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवणार, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ? भाजपात नाराजी की सत्तानाट्य? वाचा..

Maharashtra Politics :- महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल अन विविध घटना नागरिकांनी पाहिल्या. जे सत्तानाट्य महाराष्ट्रात सुरु आहे त्याने अनेक नागरिक उघड नाराजी व्यक्त करत आहेत. बऱ्याचदा महाराष्ट्रात फडणवीसांना न ठेवता त्यांना केंद्रात पाठवलं जाईल अशा चहरचा अनेक दिवसांपासून नागरिक करत आहेत. परंतु आता एका मोठ्या नेत्याच्या याच वक्तव्याने मात्र खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय … Read more

अजय भाऊची कौतुकास्पद भरारी! आर्थिक परिस्थिती शून्य असताना पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या ‘या’ टॉप परीक्षा,वाचा संघर्षकथा

success story

मनामध्ये जर एखादे ध्येय पक्के असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी काही पण करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कसल्याही बिकट अशा आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीतुन मार्ग काढत ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर घरामध्ये जर शिक्षणाची कुठलीच पार्श्वभूमी नसेल किंवा कुठल्याही प्रकारचे आर्थिक दृष्टिकोनातून किंवा कौटुंबिक वातावरणातून पोषक वातावरण नसेल तर … Read more

अशी असेल नवी Tata Safari Facelift आणि Tata Harrier Facelift पहा संपूर्ण व्हिडीओ ! फक्त २५ हजारांत होईल बुक

Tata Safari Facelift

भारतात सफारी आणि हॅरिअर ह्या दोन टाटाच्या नव्या फेसलिफ्ट कार्स लवकरच लॉन्च होणार आहेत,आज ह्याचे दोन व्हिडीओज टाटा ग्रुपच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर लाईव्ह झाले आहेत. ह्या फेसलिफ्टमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये नवीन डिझाइन, सुधारित इंजिन आणि अपडेटेड फीचर्सचा समावेश आहे. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. तुम्ही हे फक्त 25000 रुपयांमध्ये बुक करू शकता.ज्यासाठी … Read more

Farmer Success Story: वांगे,पपईतून शेतकऱ्याने मिळवले सात लाखाचे उत्पन्न! वाचा अशा पद्धतीने केले उत्तम नियोजन

farmer success story

Farmer Success Story:- पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवणे आता शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही. कारण शेतकरी आता शेतीच्या बाबतीत अनेक आधुनिक पद्धतींचा वापर करत असून अनेक तंत्रज्ञान वापरामध्ये तरबेज झालेले आहेत. परंतु बाजारपेठेतील किंवा शेतीमालाचा भाव ठरवणे शेतकऱ्यांच्या हातात नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात भरघोस उत्पादन घेऊन देखील आर्थिक फटका बसतो व  खूप मोठ्या मानसिक त्रासाला … Read more

ICC World Cup 2023 : उद्यापासून सुरु होतायेत World Cup, जाणून घ्या मोबाईल व टीव्हीवर एकदम फ्री मध्ये कुठे पाहू शकता सामने

ICC World Cup 2023

ICC World Cup 2023  :- क्रिकेटप्रेमींसाठी उद्यापासून मोठी पर्वणी असणार आहे. कारण वनडे विश्व कप उद्या गुरुवार अर्थात 05 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. गत विश्वचषक विजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा उदघाटनाचा सामना होईल. वर्ल्ड कपचा अंतिम सामना याच मैदानावर रंगणार आहे. याच मैदानावर १९ नोव्हेंबरला … Read more

नगर जिल्ह्यातील दाढ खुर्द गावची कन्या आणि जावई यांची एकाच वेळेस अधिकारी पदाला गवसणी! वाचा यशाची कहाणी

mpsc success story

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असून या परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी कठीण परिश्रम तसेच नियोजनबद्ध अभ्यास आणि प्रत्येक पायरीनुसार परीक्षेची तयारी करणे खूप गरजेचे असते. यामध्ये कष्ट आणि अभ्यासातील सातत्य खूप महत्त्वाचे असून तरच यश मिळणे शक्य असते. जर आपण गेल्या काही वर्षांचा या परीक्षेचा … Read more

Home Remedies For Ants: करा ‘हे’ घरगुती उपाय आणि घरातून मिनिटात पळवा लाल मुंग्या,वाचा माहिती

home remedies for ants

Home Remedies For Ants:- घरामध्ये तुम्ही कितीही स्वच्छता ठेवली तरी सुद्धा बऱ्याचदा आपल्याला झुरळ आणि लाल मुंग्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रामुख्याने या दोन्ही कीटकांचा प्रादुर्भाव जर पाहिला तर हा स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणावर दिसतो. त्यातल्या त्यात लाल मुंग्यांचा वावर किंवा लाल मुंग्यांमुळे सर्वात जास्त नुकसान हे गोड पदार्थांना जास्त प्रमाणात होत असतो. कोणताही … Read more

कुठे करता शेतकऱ्याचा नाद? ‘या’ शेतकऱ्याने थेट आणले इंग्लंडवरून ट्रॅक्टर! वाचाल किंमत तर व्हाल थक्क

farmer story

हौसेला मोल नसते असे वाक्य किंवा अशी म्हण आपण बऱ्याचदा ऐकली असेल व हे वाक्य किंवा म्हण अगदी खरी आहे हे आपल्याला बऱ्याच घटनांवरून दिसून येते. बऱ्याचदा आपण बातम्या वाचतो किंवा आपल्या ऐकण्यात येते की काही लाखांमध्ये शेतकरी म्हैस किंवा गाईची खरेदी करतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील नामपुर … Read more

आता घराचं विज बिल येईल शून्यावर! ‘सनविंड स्टार्टअप’ने पिशवीत मावेल या आकाराची तयार केली पवनचक्की, वाचा माहिती

portable windmill

सौर ऊर्जेचा वापर हा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अपरिहार्य ठरणार असून याकरिता शासनाच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. या अनुषंगाने जर आपण घरातील विजेचा वापराचा विचार केला तर विजेचे दर देखील भरमसाठ वाढल्यामुळे वाढीव वीज बिलाचा झटका फार मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना बसतो. त्यामुळे विज बिल कमी येण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर  … Read more