तुम्हाला माहिती आहे का पाणीपासून विज कशी तयार केली जाते? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

electricity making process

विज ही जीवनातील एक मूलभूत बाब असून एक महत्त्वाची कामे विजेशिवाय शक्यच नाहीत. जर वीज नसली तर जीवन जगत असताना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की वीज तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोळशाचा वापर केला जातो. परंतु बऱ्याच जलविद्युत प्रकल्पांमध्ये पाण्याच्या साह्याने वीज निर्मिती केली जाते. उद्योगधंद्यांमध्ये देखील विजेचा वापर हा अनिवार्य … Read more

Sukanya Samrudhi Yojana : वापरा ही पद्धत आणि तपासा तुमच्या मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यातील जमा रक्कम

sukanya samrudhi scheme

Sukanya Samrudhi Yojana :- मुलीच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही खूप महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून वयाच्या दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावावर तुम्ही या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेचा परिपक्व कालावधी हा 21 वर्षाचा असून यामध्ये तुम्हाला पंधरा वर्षापर्यंत पैसे भरणे गरजेचे असते. सध्या या योजनेत पैसा … Read more

पहिल्याच प्रयत्नात दहावी नापास आणि त्यानंतर सहा वर्षे शिक्षणात गॅप! नंतर घेतली भरारी व झाला पोलीस

keval katari

मनामध्ये जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची तयारी असली तर कुठलीही अशक्य गोष्ट व्यक्ती शक्य करून दाखवू शकतो. यश मिळवण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती कधीच आडवी येत नाही. मनात ठरवलेले  तडीस नेण्यासाठी जर प्रयत्न आणि कष्ट करण्याची ताकद आणि जिद्द राहिली तर व्यक्ती सगळ्या प्रकारचे अडथळे पार करत यश मिळवू शकतो. याचा अनुषंगाने जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

50 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून पेरू शेतीत उडी! पेरू शेतीतून वार्षिक 10 लाख रुपये उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा

success story

तरुणाई म्हटले म्हणजे अंगातील सळसळता उत्साह आणि काहीतरी वेगळे करण्याची आणि त्यासाठी धोका पत्करण्याची तयारी कायमच तरुणांमध्ये दिसून येते. अगदी याच मुद्द्याला पकडून जर आपण विचार केला तर शेती क्षेत्रामध्ये सध्या अनेक तरुण वळत असून पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या पिकांची तसेच फळबागांच्या लागवडीतून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. … Read more

उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्राची कौतुकास्पद कामगिरी! वाचाल तर वाटेल या तरुणाचा अभिमान

tejas thakrey

महाराष्ट्रातील ठाकरे घराणे म्हटले म्हणजे सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो त्यांचा शिवसेना पक्ष. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली आणि मराठी माणसांचे प्रश्न सोडवण्याकरिता हा पक्ष झटला. ही झाली ठाकरे घराण्याची राजकीय बाजू. परंतु या व्यतिरिक्त ठाकरे घराणे हे कला क्षेत्रामध्ये देखील खूप पुढे आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे … Read more

ई पीक पाहणी केली परंतु सक्सेस झाली का? नका घेऊ टेन्शन! वापरा ही सोपी पद्धत आणि तपासा स्टेटस

e pik pahani

आता कृषी संबंधित असलेल्या बऱ्याच बाबी या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात असून याला आता पीक पाहणी देखील अपवाद नाही. आता शेतकरी बंधूंना स्वतः हातातील मोबाईलच्या साह्याने ई पीक पाहणी करता येते. मोबाईलच्या साह्याने एप्लीकेशन चा वापर करून शेतकऱ्यांना पीक पाहणी करता येते परंतु पीक पाहणी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर त्या पिकांची नोंद होणे तितकेच महत्त्वाचे असते. … Read more

Success Story : ही मुलगी गांडूळ खताच्या विक्रीतून कमावते कोटी रुपये! अशा पद्धतीने करते नियोजन

sana khan

सना खान नावाची ही मुलगी असून 2016 मध्ये इंजिनिअरिंग कंप्लिट केली आणि 2014 पासूनच व्यवसायाला सुरुवात केली. याच सना खानचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये देखील केला आहे. स्वच्छ भारत अभियानाची मेरठ महानगरपालिकेची सना खान या ब्रँड अँबेसिडर देखील आहेत. एवढेच नाहीतर मेरठ महानगरपालिकेच्या लोकल फॉर होकल या उपक्रमाच्या … Read more

Mini Tractor : शेतीमध्ये अवतरत आहे मिनी ट्रॅक्टरचे युग! मिनी ट्रॅक्टर का आहे शेतकऱ्यांची पसंद? वाचा वैशिष्ट्य

mini tractor

Mini Tractor :- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आणि झपाट्याने बदल होत असून त्या अनुषंगाने शेतीमध्ये करायचे कामे आणि यंत्रे यामध्ये देखील बदल केले जात आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर होय. या अगोदर जर आपण पाहिले तर काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर मोठे ट्रॅक्टर  विकले जायचे. परंतु आता त्याची जागा मिनी ट्रॅक्टर झपाट्याने … Read more

कपड्यांच्या दुनियेतला स्वस्त ब्रँड म्हणजेच झुडिओ ! कपड्यांच्या प्रसिद्ध ब्रँडला देत आहे मजबूत टक्कर, वाचा या ब्रँडची कहानी

zudio brand

सध्या लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत देखील कपड्यांच्या बाबतीत कमालीची क्रेझ आपल्याला दिसून येते. परंतु आजकालच्या तरुणाईचा विचार केला तर कपड्यांच्या बाबतीत खूप सजग असून प्रत्येकच बाबतीत प्रत्येकाकडून ब्रँड शोधले जातात. त्यामुळे कपड्यांच्या बाबतीत देखील तरुणाई चांगल्या पद्धतीचा ब्रँडचेच कपडे विकत घेतात. परंतु जर आपण कपड्यांच्या बाजारपेठेतील विचार केला तर ब्रॅण्डेड कपडे घेण्यासाठी खूप जास्त प्रमाणात … Read more

Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनमध्ये करण्यात आले 25 बदल! पूर्वीपेक्षा दिसते आणखी आकर्षक, वाचा माहिती

vande bharat train

Vande Bharat Train :-जलद वाहतूक आणि आरामदायी प्रवास या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून देशामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत. जर आतापर्यंतचा विचार केला तर साधारणपणे 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आले असून गतिमान प्रवासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. जर आपण सध्या असलेल्या वंदे भारत ट्रेनचा विचार केला तर तिच्यामध्ये … Read more

Success Story : यूपीएससीची लेखी परीक्षा पास तरी देखील दूध व्यवसायात उच्च भरारी! वाचा या तरुणाचा थक्क करणारा प्रवास

success story

Success Story :- आजकालचे तरुण आणि तरुणी यांचा एक प्रमुख ट्रेंड म्हणजे उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून स्पर्धा परीक्षांचा मार्ग पत्करून यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे हा दिसून येतो. मुळात आजकालच्या तरुण-तरुणींचा विचारच असा असतो की उच्च शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. परंतु असे अनेक तरुण … Read more

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! एमपीएससी मार्फत विविध पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा पदसंख्या, वेतन

mpsc examination

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून काही रिक्त पदांच्या भरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याकरिता आता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 66 विविध प्रकारच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून आज पासून म्हणजेच 21 ऑगस्ट 2023 पासून यासाठीचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली … Read more

तुमच्या गावात कोणी जमीन विकली आणि कोणी खरेदी केली? वापरा तुमचा मोबाईल आणि पहा संपूर्ण माहिती

aapli chawadi portal

प्रत्येक गावामध्ये जमिनीचे अनेक व्यवहार होत असतात. काही कारणास्तव शेतकरी बंधूंना जमीन विक्री करावी लागते व ती जमीन खरेदी करणारे देखील गावातील किंवा बाहेरील गावातील कोणी व्यक्ती असते. बऱ्याचदा असे व्यवहार हे गावामध्ये होतात परंतु आपल्याला माहिती पडत नाही. कधी कधी अशा पद्धतीचे व्यवहार हे आपल्या हितसंबंधाची किंवा आपल्या शेताची देखील निगडित असू शकतात. या … Read more

तुमच्या गावातील घरकुल यादी पाहायची आहे का? आता नाही टेन्शन! ही पद्धत करेल मदत

gharkul yojana list

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक घरकुल योजना आहेत. यामध्ये केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना तसेच महाराष्ट्र सरकारच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यासारख्या योजनांचा उल्लेख करता येईल. या योजनांच्या माध्यमातून सरकार पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्याकरिता आर्थिक सहाय्य करत असते. आपल्याला माहित आहेच की, यामध्ये अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या जातात. परंतु … Read more

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? अर्ज कुठे आणि कसा कराल? वाचा माहिती

sharad pawar graamsamrudhi yojana

ग्रामीण भागातील विकासासाठी ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत जनावरांसाठी पक्का गोठा बांधण्याकरिता म्हणजेच गाय व म्हैस यांचा गोठा बांधण्यासाठी 77 हजार 118 रुपये इतके अनुदान दिले जाते व तुमच्याकडे जर सहा पेक्षा जास्त जनावरे असतील तर अनुदानाची रक्कम देखील वाढून मिळते. एवढेच नाही तर शेळ्यांकरिता देखील शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून अनुदान … Read more

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना मिळेल हा मोठा लाभ, वाचा ए टू झेड माहिती

goverment employees

DA Hike : सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घर भाडे भत्ता तसेच वेतन आयोग इत्यादी बाबत महत्त्वाची चर्चा आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहोत. सध्या साधारणपणे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे काही सोयीसवलती व भत्ते दिले जात आहेत ते सातवा वेतन आयोगाच्या माध्यमातून दिले जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जात असून … Read more

म्हैस पालनातून कमवा लाखो रुपये! वाचा संपूर्ण म्हैस पालनाचे गणित

buffalo farming

पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाई आणि म्हशींचे पालन केले जाते. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून साधारणपणे पशुपालन व्यवसायाला महत्त्व आहे. बरेच शेतकरी बंधू त्यांच्या शेडमध्ये संकरित गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर करताना सध्या दिसतात. परंतु जर आपण गाईंच्या पालनातून मिळणारा आर्थिक नफा आणि म्हशींच्या पालनातून मिळणारा आर्थिक नफा यांचा जर एकंदरीत कॅल्क्युलेशन केले तर म्हशीपासून मिळणारा आर्थिक नफा जास्त … Read more

Onion Export : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क ! भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

Onion Rates

नवी दिल्ली : टोमॅटोनंतर आता कांद्याचीही होत असलेली दरवाढ लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याची शनिवारी घोषणा केली. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला असून ३१ डिसेंबरपर्यंत हे शुल्क कायम राहणार असल्याचे अधिसूचनेद्वारे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडून प्रथमच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more