SBI Bank : ग्राहकांना मोठा धक्का ! अखेर एसबीआयने घेतला ‘तो’ मोठा निर्णय ; आता ..
SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बचत खात्याच्या (savings account) व्याजदरात कपात (interest rates) करण्याची घोषणा केली असून, त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. बँकेने 10 कोटी रुपयांपेक्षा कमी बचत ठेवींवर व्याजदरात 5 बेस पॉईंटची कपात केली आहे. हे पण वाचा :- PM Kisan 12th Installment: अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2 … Read more