6 हजारांपेक्षाही कमी किमतीमध्ये मिळवा ‘हे’ स्मार्टफोन; मिळतील जबरदस्‍त फीचर

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-जर आपण स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर आपले बजेट 6 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि आपण स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. सन 2020 मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाले आहेत कि जे बजेटमध्ये आणि … Read more

भारी ! आता ‘ह्या’ मोबाइल अ‍ॅपद्वारे तपासा सोन्याची शुद्धता; वाचा …

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-जर आपण बाजारामधून सोने खरेदी करणार असाल तर आता आपण सोन्याची शुद्धता सहजपणे तपासू शकाल. यासाठी आपल्याला कोणत्याही ज्वेलर्सकडे जाण्याची आवश्यकता नाही, परंतु केवळ मोबाइल अ‍ॅपद्वारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकता. मोबाइल अ‍ॅप BIS-केअर अ‍ॅप लाँच केले :-केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर अ‍ॅप हे मोबाइल ऍप बाजारात आणले … Read more

कमाईचा सोपा मार्ग: एफडीपेक्षा अधिक व्याज मिळतेय ‘ह्या’ बँकांच्या बचत खात्यामध्ये

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-रेपो दर कमी झाल्यामुळे बँका फिक्स्ड डिपॉजिटवर (एफडी) कमी व्याज देत आहेत. यावर्षी एफडीवरील व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. यामुळे लोक एफडीऐवजी इतर पर्याय शोधत आहेत, की जे चांगले रिटर्न देऊ शकतील. प्रमुख सार्वजनिक आणि खाजगी बँका एफडीवर सामान्य लोकांना 2.5% ते 5.5% व्याज दर देत आहेत. ज्येष्ठ … Read more

आरोग्यमंत्र्यांनी दिली खुशखबर; ‘या’ लसीच अनावरण

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया कडून मेलिंडा गेट्स फाउंडेशन यासारख्या भागीदारांसोबत विकसित केलेली देशातील पहिली न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस ‘न्यूमोसिल’ लसीच अनावरण केल. हर्षवर्धन यांनी सांगितल की’ जगातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला या कंपनीची लस दिली जाते. तर आता कोविड -19 च्या प्रसाराला रोखण्यासाठी लागू करण्यात … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा भारतात शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-कोरोनाबाधितांच्या संख्येत कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढवली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने भारतामध्ये प्रवेश केला आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या 6 व्यक्तींच्या नमुन्यांमध्ये नव्या विषाणू आढळून आले आहेत. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. बंगळुरुच्या … Read more

धक्कादायक ! विधान परिषदेच्या उपसभापतींनी रेल्वेखाली घेतली उडी

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. धर्मे गौडा यांचा मृतदेह हा त्यांच्या घरापासून निकमगलूरजवळील रेल्वे ट्रॅकवर छिन्नविछन्न अवस्थेत आढळून आला. दरम्यान घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर…कांदा निर्यातीवरील बंदी उठवली

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-गेल्या काही महिन्यांपूर्वी कांदा निर्यातवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. दरम्यान आता बळीराजासाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नवं वर्षाचं गिफ्ट दिले आहे. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली असून, केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी … Read more

अपयश आल्याने रतन टाटा निघाले होते कंपनी विकायला; पण तेथे झाला अपमान अन टाटांनी त्यानंतर केले शून्यातून विश्व् निर्माण , वाचा प्रेरणादायी प्रवास

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-जगात वावरत असताना प्रत्येकालाच अपमानाचा सामना करावा लागतो. परंतु अनेक लोक या अपमानाने खचून जातात. परंतु असे काही लोक असतात जे यशामधून अपमानाचा बदला घेतात. आपल्याकडे एक म्हण आहे , ‘यशापेक्षा मोठा कोणताही बदला नाही’ आणि प्रचिती करून दिली आहे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी. यांच्या आयुष्यात … Read more

Jio चा डेटा धमाका; ‘ह्या’ प्लॅन्समध्ये मिळतोय ‘इतका’ अतिरिक्त डेटा , वाचा अन लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आणि त्यांना तसा बेनिफिट देणे हे लक्ष्य आणि उद्दीष्ट ठेऊन अनेक कंपन्या आपले प्लॅन्स आणत आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या वेगवेगळ्या ग्राहकांच्या … Read more

प्रेरणादायी! बाळंतपणानंतर बाळासमवेत वेळ घालवताना ‘तिने’ सुरु केले ‘ऑनलाइन कोचिंग’; आता आहे 1 कोटींचा टर्नओहर , वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-आजच्या प्रेरणादायी बातमीमध्ये केरळमधील आशा बिनीश यांची कहाणी आपण पाहणार आहोत. आशा ऑनलाइन स्पर्धा परीक्षेचे कोचिंग चालवते. एक-दोन विद्यार्थ्यांसह पाच वर्षांपूर्वी सुरू झालेला त्यांचा प्रवास आज 5000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. त्याच्या चॅनेलवर आता अडीच लाखाहून अधिक सब्सक्राइबर आहेत. त्याचबरोबर वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 34 वर्षांची आशा … Read more

बापरे! ओव्याचे आहेत इतके फायदे

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-ओवा खाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत.ओवा खाण्याने बऱ्याचशा शारीरिक तक्रारींना आपण थांबवू शकतो. कोणतीही किरकोळ शारीरिक तक्रार किंवा एखाद्या पदार्थाची चव वाढवायला ओवा मदत करते.त्याबरोबरच ओवा खाण्याचे अनेक विविध फायदे पण आहेत. ओवा खाणे अनेक शारीरिक तक्रारींमध्ये फायदेशीर ठरते.ओवा खाण्याचे काही फायदे पण आहेत.ओवा खाल्याने दम्याचा त्रास कमी … Read more

मोठी बातमी ! नवीन वर्षाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन जारी

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-नववर्ष जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात २२ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान नववर्षाचे स्वागत तर तळीरामांसमोर थर्टीफर्स्ट कसा साजरा करणार असा प्रश्न उभा राहिला होता. यावर राज्य सरकारने गाईडलाईन जारी केली आहे. या आहेत गाईडलाईन्स मार्गदर्शक सूचना :- १. कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ … Read more

जशास तसे…चिनी प्रवाशांना भारतात ‘नो एंट्री’

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-भारताच्या वतीने कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती. पण चीनचे नागरिक खास व्हिसाद्वारे इतर देशांतून भारतात येत होते. मात्र आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती बदलत आहे. विमान कंपन्यांना नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने चीनी … Read more

सोने-चांदीच्या दरात वाढ; आणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-जागतिक बाजारात अनिश्‍चित परिस्थिती असल्यामुळे स्थानिक सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगली वाढ पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली सोमवारी सोन्याचा भाव १८५ रुपये प्रति १० ग्रॅम वाढ दिसून आली आहे. या वाढीमुळे सोन्याचा भाव ४९ ,७५७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने … Read more

संगीतकार ए.आर. रहमान यांना मातृशोक

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे संगितकार, ऑस्कर विजेता ए. आर. रेहमान यांची आई करीना बेगम यांचे निधन झाले. चेन्नईत त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. याबाबत रेहमान यांनी ट्‌विटरवर आईचा फोटो पोस्ट करत माहिती दिली. ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम गेल्या काही काळापासून आजारी होत्या. प्रत्येक खास प्रसंगी रहमान आपल्या … Read more

गॅस दरवाढ : ‘त्यांनी’ मांडल्या थेट रस्त्यावरच चुली

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- कोरोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात असून अशावेळी केंद्र शासनाने केलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरातील वाढीमुळे गृहीणींचे आर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्माताई आठरे यांनी केले. ही दरवाढ गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक दरवाढ असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ … Read more

तुमच्याकडे इंटरनेट असेल तर ऑनलाईन करा ‘ही’ कामे आणि कमवा पैसे

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- सद्य परिस्थिती पाहता संपूर्ण जगात चिंताजनक वातावरण आहे. लोकांच्या नोकर्‍याही गमावल्या जात आहेत. या परिस्थितीत आपण घरी बसून काही काम करून पैसे कमावण्याचा विचार करत आहात का ? आम्ही आपल्याला काही मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे आपण घरबसल्या पैसे कमाऊ शकता. यासाठी तुमच्याजवळ इंटरनेट आणि त्याचे बेसिक नॉलेज असणे … Read more

हवामानशास्त्र विभागाचा इशारा; थंडीमध्ये मद्यपान …

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-सध्या तापमानाचा पारा कमी होऊ लागला आहे. अनेक राज्यांत थंडीची लाट आली आहे. महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढू शकतो. या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांना मद्यपान न करण्याची सूचना देण्यात आली आहे. मद्यपानामुळे शरीराचे तापमान कमी होत असल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम … Read more