रजनीकांत यांना रुग्णालयातून सुट्टी, काळजी घेण्याचा दिला सल्ला
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- सुपरस्टार रजनीकांत हे ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे शुक्रवारी हैदराबाद येथील अपोलो रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देतेवेळी डाॅक्टरांनी रजनीकांत यांना आरोग्यसंदर्भात कोणतीही समस्या नसून काळजी घेण्याचा सल्ला दिला. डाॅक्टरांनी रजनीकांत यांना कोणत्याही प्रकारचे प्रेशर न घेण्याचा सल्ला दिला … Read more