Indoor Saffron Farming: केशरची इनडोअर फार्मिंग करून कमवा महिन्याला सहा लाख रुपये! याप्रकारे करा इनडोअर फार्मिंग…

Indoor Saffron Farming: केशर लागवडीचा विचार करताना पहिले नाव लक्षात येते ते म्हणजे काश्मीर (Kashmir). केशर उत्पादनात काश्मीरचा क्रमांक लागतो. मात्र, आता हळूहळू इतर राज्यातील शेतकरी (Farmers)केशराची लागवड (Saffron cultivation) करू लागले आहेत. त्याच्या लागवडीसाठी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे सर्वात योग्य मानले जातात. केशर पीक तयार होण्यासाठी फक्त 3 ते 4 महिने लागतात. त्याचे … Read more

Weather News : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार ! या जिल्ह्यांना २४ तासात गडगडाटी वादळासह जोरदार पाऊसाचा इशारा

Weather News : पावसाळा (Rain) सुरु झाला असून अद्याप मात्र देशात अनेक भागात पाऊस पडला नाही. मात्र आता हवामान खात्याकडून (weather department) दिलासायक बातमी आली आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे पुढील ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

PM Kisan Yojana : ह्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई होणार, किसान सन्मान निधीचे पैसे परत करावे लागणार…

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेअंतर्गत सध्या ४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अशा शेतकऱ्यांवर केंद्र सरकार कारवाई करणार आहे. आता केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहे, जे या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. केंद्र सरकारही अशा शेतकऱ्यांवर लवकरच कारवाई करू शकते. अपात्र शेतकऱ्यांकडून किसान सन्मान … Read more

Business Ideas: पावसाळ्यात मशरूमची लागवड सुरू करा, दरमहा होणार बंपर कमाई ; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स 

tart-planting-mushrooms-in-the-Monsoon-season

Business Ideas: मान्सूनचा हंगाम (Monsoon season) उत्तर भारतात दाखल झाला आहे. जर तुम्ही तुमची नोकरी (job) सोडून नवीन व्यवसाय (new business) सुरू करण्याचा विचार करत असाल. अशा परिस्थितीत पावसाळा तुमच्यासाठी खास असू शकतो. आज आम्ही तुम्हाला एका खास व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. पावसाळ्यात हा व्यवसाय सुरू केल्यास भरपूर कमाई होईल. हा व्यवसाय मशरूम शेतीशी (mushroom farming) … Read more

PM Kisan: शेतकऱ्यांनो ‘हे’ महत्त्वाचे काम आजच करून टाका; नाहीतर 2 हजारांचा होणार नुकसान; जाणून घ्या डिटेल्स 

 PM Kisan:  तुम्ही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता केवायसी (KYC) अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप किसान क्रेडिट कार्डमध्ये KYC केलेले नाही, त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्यावे, अन्यथा पुढील हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.eKYC ची शेवटची तारीख काय … Read more

Soybean Farming: सोयाबीन पेरणीचा मुहूर्त आला…! पेरणी करतांना ‘हे’ एक काम करा, लाखोंची कमाई होणार

Soybean Farming: देशात खरीप पिकांची (Kharif Crop) पेरणी सुरू आहे. राज्यातील शेतकरी बांधव देखील खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची पेरणी करण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मित्रांनो आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव (farmer) सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) करत असतात. अशा परिस्थितीत सोयाबीनच्या (Soybean) चांगल्या उत्पादनासाठी बीजप्रक्रिया (Seed processing) कशी करावी हे आज … Read more

Turmeric Farming: शेतकरी धनवान बनणार…! 50 हजार खर्च करून हळदीची लागवड करा, 5 लाखांची कमाई होणार; वाचा

Turmeric Farming: प्राचीन काळापासून भारतात हळदीचे (Turmeric) महत्त्व निर्विवाद आहे. याचा उपयोग मसाल्यांसोबत औषधे आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जातो, म्हणून भारतात त्याच्या लागवडीकडे आता शेतकऱ्यांचा (Farmer) कल दिवसेंदिवस वाढत आहे. काही शेतकरी हळदीला सह-पीक पद्धतीचा भाग बनवतात. पावसाळ्यातील पावसाळ्यात हळदीची शेती (Farming) करणे खूप फायदेशीर ठरते. जुलै महिन्यात गोट तयार करून हळदीची लागवड केल्यास उत्पादन … Read more

Camel Farming: उंट पालनातून होते मोठी कमाई; ‘या’ व्यवसायात तुम्हीही आजमावू शकतात हात,जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Camel rearing was a major source of income

Camel Farming: भारतात (India) पशुपालनाच्या व्यवसायात (animal husbandry) गाय (cow), म्हैस (buffalo), शेळी (goat) या प्राण्यांना अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र, आता शेतकऱ्यांमध्ये (farmers) उंट पालनाची (camel farming) लोकप्रियताही झपाट्याने वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उंट पालनासाठी आर्थिक मदतही केली जाते. उंट पाळणारे शेतकरी पूर्वी संकटात होते. त्यांच्याकडे उंटाचे दूध विकण्यासाठी कोणतेही व्यासपीठ … Read more

Agricultural Machinery: शेतकऱ्यांनो महागडी कृषी यंत्राने खरेदीची गरज नाही; आता कृषी यंत्राने मिळणार भाड्याने, जाणून घ्या डिटेल्स 

Farmers do not need to buy expensive agricultural machinery

Agricultural Machinery: इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच शेतीही (Agricultural) आधुनिकतेच्या कालखंडातून जात आहे. शेती करताना तंत्राचा वापर होऊ लागला. शेतीच्या विविध आधुनिक पद्धती आणि मशागतीची यंत्रेही येऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (farmers) अडचणी आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तथापि, भारतात लहान आणि सीमांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर राहतात. या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अशी नाही की ते … Read more

भले शाब्बास पोरी…! शेतकऱ्याच्या पोरीचा लॉस एंजिलीसमध्ये विक्रम! 9 मिनटात 3 हजार मीटर धावत नॅशनल रेकॉर्ड केलं नावावर

Success Story: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील (Farmer) पारुल चौधरी हिने लॉस एंजेलिसमधील साऊंड रनिंग मीटमध्ये राष्ट्रीय विक्रम केला आहे. पारुल चौधरी महिलांच्या 3000 मीटर स्पर्धेत 9 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेणारी देशातील पहिली अॅथलीट ठरली आहे. शेतकऱ्याच्या पोरीने (Farmer Daughter) केलेला हा विक्रम निश्चितच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. पारुलने शनिवारी रात्री साऊंड … Read more

Successful Farmer: भावा भारीच की रावं…! नोकरीपेक्षा शेतीला दिलं प्राधान्य, ऊस लागवडीसाठी केला हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर, लाखोंचे उत्पन्न मिळणार 

Successful Farmer: भारत हा कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान देखील आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बांधव कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. शेती व्यवसायात … Read more

Pomegranate Farming : डाळिंब शेती करा आणि आठ लाख रुपयांपर्यंत नफा कमवा ! जाणून घ्या सविस्तर…

Pomegranate Farming

Krushi news :भारतात डाळिंबाची सर्वाधिक लागवड उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये केली जाते. हे झाड ३ ते ४ वर्षात झाड बनून फळे देऊ लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की एक डाळिंबाचे झाड सुमारे 24 वर्षे जगते, म्हणजेच तुम्ही इतके वर्षे त्यातून नफा मिळवू शकता.भारतात पारंपरिक शेतीतील नफा सातत्याने कमी होत … Read more

Business Idea: ऐकलं व्हयं….! 50 हजारात फुलकोबी लागवड करा, एकरी 4 लाख हमखास कमवा; वाचा सविस्तर

Business Idea: देशातील शेतकरी बांधव (Farmer) फार पूर्वीपासून भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Vegetable Farming) करत आले आहेत. फुलकोबी देखील असेच एक भाजीपाला वर्गीय पिक आहे. फुलकोबी ही जवळपास सगळ्यांनाच आवडते. आपल्या देशात फुलकोबीचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. खरं पाहता हिवाळ्यात फुलकोबी बाजारात सहज मिळते, पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कोल्ड स्टोअरेजमध्ये असलेली फुलकोबी मिळते, तीही … Read more

Banana Farming: शेतकऱ्यांची होणार मौज…! या जातीच्या केळीची 240 झाडे लावा, होणार 8 लाखांची कमाई

Banana Farming: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात फळबाग वर्गीय पिकांची शेती बघायला मिळते. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांनी (farmer) उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पारंपरिक पिकांऐवजी फळबागास प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरीव (farmers income) वाढ झाली आहे. अशाच फळबाग वर्गीय पिकांपैकी प्रमुख असलेले केळीची देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या राज्यात … Read more

Successful Farmer: युवा शेतकऱ्याची कमाल..! माळरान जमिनीवर फुलवली खजूरची बाग, होणार लाखोंची कमाई

Successful Farmer: आपल्या देशात आता काळाच्या ओघात बदल करत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक शेतीचा (Farming) मोह सोडून सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) वाटचाल करत आहेत आणि त्यांच्या समर्पक कार्यामुळे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे त्यात यश देखील मिळवत आहेत. खुद्द सरकार देखील शेतकऱ्यांना सतत पारंपरिक शेती सोडून फळबाग आणि भाजीपाला शेती करण्याचे आवाहन करत आहे. आता … Read more

Wheat Farming: गहू उत्पादकांची होणार चांदी…! गव्हाची नवीन जात विकसित झाली, कीटकनाशक फवारण्याची गरजच नाही

Wheat Farming: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. गव्हाचे उत्पादन प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि पंजाब यांसारख्या हिंदी भाषिक राज्यात बघायला मिळते. आपल्या राज्यात देखील गव्हाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे. राज्यात रब्बी हंगामात (Rabbi Season) मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती शेतकरी बांधव (Farmer) करत असतात. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधव गव्हाच्या शेतीतून (Farming) चांगली कमाई … Read more

Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरीं नको रे बाबा…! 53 हजारात ‘हा’ शेती पूरक व्यवसाय करा, 35 लाखांची कमाई होणार; कसं ते वाचाचं 

Business Idea: भारत हा कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र असे असताना देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेती (Agriculture) नको रे बाबा असे म्हणू लागले आहेत. शेतीमध्ये लाखों रुपयांचा खर्च करून सुद्धा अतिशय कवडीमोल उत्पन्न (Farmers Income) मिळत असल्याने नवयुवक शेतकरी पुत्र देखील आता शेती व्यवसायापासून दुरावत … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा 15 जुलैपर्यंतचा मान्सून अंदाज आला…! राज्यात अतिवृष्टीची शक्यता, वाचा काय म्हणले डख

Monsoon Update: राज्यात सध्या सर्वत्र शेतकरी बांधव पेरणीची कामे करण्यात व्यस्त आहेत. राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे आटपली देखील आहेत. मात्र असे असले तरी अद्यापही काही भागात पेरणीची कामे राहिलेले आहेत. तर काही भागातील शेतकरी बांधव पेरणी झाली असून पिकांच्या जोमाने वाढीसाठी पावसाची (Rain) आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा एकदा आभाळाकडे लागले … Read more