लवकर निर्णय घ्या, अन्यथा साईमंदिर खुले करू

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोना विरुद्ध सुरु असलेला लढा कधी कंगणा विरुद्ध होऊन गेला कळलंच नाही. कंगना विरुद्ध सुरु असलेल्या वादावरून जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारने कंगनासोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करून येथील रोजीरोटी सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे. या … Read more

स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली राहाता तालुक्याच्या ‘त्या’ मागणीची दखल

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यच्या उत्तरेकडील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी आई तालुके साधन आणि पाणीदार तालुके म्हणून ओळखलेजातत. येथील जमीनही बागायत आहे. परंतु राहाता तालुक्यचा विचार केला तर राहाता तालुक्यात 13 जिरायती गावे आहेत. मात्र यांचे स्वंतत्र महसूल मंडल नसल्याने बागायत गावांच्या पंक्तीतही जिरायत गावे भरडली जात आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान … Read more

SBI ने शेतकर्‍यांसाठी लाँच केली नवीन ‘ सफल’ योजना, जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) शेतकर्‍यांना सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कर्ज उत्पादन लाँच करण्याचा विचार करीत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन जर व्यवस्थित झाले तर पर्यायाने देशाचेही आर्थिक गणित व्यवस्थित बसले. यासाठी बँक शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे.  बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, … Read more

वादळी पावसाने उभी पिके झोपवली !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. तसेच जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. परंतु याच पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक पूर्णतः वाया गेले आहे. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागात रविवारी झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे … Read more

‘ह्या’ शेतकर्‍याने केली थायलंडच्या ‘त्या’ चारा पिकाची लागवड; कमावले लाखो

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. अनेक शेतकरी असे आहेत कि ते वर्षभर शेती कसतात आणि आपला चरितार्थ चालवतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धास्तावलेल्या शेतकर्‍यांचे निसर्गाच्या अवकृपेने आर्थिक गणित कोलमडले आहे. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत नेवासे तालुक्यातील फत्तेपूर येथील सोमेश्वर लवांडे या शेतकर्‍याने वेगळा प्रयोग केला. सातत्याने तीन … Read more

हिवरे बाजराची स्वतंत्र कोरोना नियमवाली

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  जिल्हा प्रशासनाने नुकतीच लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र असे असले तरी नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजाराने स्वतःची स्वतंत्र कोरोना नियमावली केली आहे व त्यानुसार सकाळी ५ तास व दुपारी २ तास किराणा दुकाने उघडी ठेवली जाणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या गावपातळीवरील उपाययोजनांतर्गत हिवरे बाजार गावाने आपल्या गावातील नागरिकांचे … Read more

या तालुक्यातील पथविक्रेत्यांना पंतप्रधान मोदींमुळे कर्ज

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  हातावर पोट असलेल्या व शहरात फिरून व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांचा कोरोना संकटामुळे आर्थिक डोलारा पूर्णतः कोलमोडला आहे. बंद व्यवसाय पुन्हा सुरळीत व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील पात्र पथविक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे कर्जवितरणास सुरवात झाली आहे. कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि कोपरगाव नगरपरिषदेचा … Read more

पीक जोमात तरीही शेतकरी संकटात; पिकांबाबत होतंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील शेतकरी वेगळ्याच गोष्टींशी झुंज देत आहे. वेगळेच संकट त्याच्यावर ओढवले आहे. बटाटा, भुईमूग, सोयाबीन या खरीप पिकांची वाढ … Read more

शेतकऱ्यांवर आता केसाळ अळींचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता पुन्हा शेतकऱ्यांवर केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनस्पती, पिकांची पाने … Read more

चिंताजनक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आता ‘या’ विषाणूचे संकट, पाळीव प्राण्यांचेही विलगीकरण करावे लागणार !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  जगभरात करोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे विलीगीकरण करण्यात येते. माणसाप्रमाणे जनावरांचेही विलगीकरण करण्याची वेळ आली आहे. जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूने घेरले असून करोना रुग्णाप्रमाणे यांचेही विलगीकरण करावे लागत आहे. हा विषाणू एका जनावरातून दुसर जनावरात सहज प्रवेश मिळवतो. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ … Read more

आधी कोरोना आता पावसाने रडवला शेतकरी ; अतिवृष्टीने ‘इतके’ नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. … Read more

शेतकऱ्यांना १ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज वाटप; व्याज केवळ ४ टक्के, ‘हे’ करा आणि तुम्हीही घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिली जातात. केंद्र सरकारने शेतकर्‍यांना समर्पित केलेली ही एक कल्याणकारी योजना आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतक्यांना अत्यंत स्वस्त दराने कर्ज मिळते. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) च्या माध्यमातून गरजू शेतकर्‍यांना कोणत्याही हमीभावाशिवाय 1.6 लाख रुपयांपर्यंत कर्जे दिली जात आहेत. त्याचबरोबर … Read more

मूग तोडणीला मजूर मिळनात; पावसामुळे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके जोमात असल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, ऑगस्टमहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रिमझिम पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला मुगाचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनामुळे मूग तोडणीला मजूर मिळत नाहीत. यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. सततच्या … Read more

पशुपालन व्यवसायासाठी ‘ही’ बँक खेळते भांडवल उपलब्ध करून देणार !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास राहिलेला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार क्षेत्राने सावरले आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेचा मोठा वाटा आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने 2020-21 हंगामाकरिता पशुपालन, … Read more

कांद्याला ‘ह्या’ ठिकाणी मिळाला उच्चांकी भाव

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- देशभरात असलेल्या कोरोनाच्या संकाटामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यात भर म्हणून कांद्याबाबत मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. काही कांदा चाळीमध्ये खराब झाला तर दुसरीकडे बाजारभाव समाधानकारक नव्हते. परंतु आता कांद्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न … Read more

शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 1 कोटी 91 लाख जमा

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. खूप मोठी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली गेली आहे. 2019-20 या वर्षाच्या कपाशी पीक विम्याचे 1 कोटी 86 लाख रुपये व 2018-19 या वर्षाच्या ज्वारी पीक विम्याचे 5 लाख असे एकूण पीक विम्याचे 1 कोटी 91 लाख रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- शेतमालासाठी किसान रेल्वे दर शुक्रवारी नगरच्या रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. दुपारी ३.३५ ला तिचे आगमन होईल. ही गाडी २१ ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरू होणार अाहे. मार्गावरील सर्व थांब्यांवर शेतमालाची लोडिंग, अनलोडिंग करण्याची परवानगी आहे. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल. कोल्हापूरहून मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड आणि नगर या … Read more

खरीप पीक कर्जासंदर्भात मोठी बातमी; वाचा…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून कर्ज मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता कर्ज प्रकरण करताना अनेक समस्यांचा सामनाही शेतकऱ्यांना करावं लागत आहे. या अनुषंगानेच 2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याची आधीची मुदत हे … Read more