शेतकरी असाल तर ही बातमी वाचाच ! बाजार समिती राहणार बंद…
Maharashtra News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने शनिवारी (दि. ४) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते, सचिव मोहन गायकवाड व नंदू बोरुडे … Read more