ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट ! पाण्याच्या शाश्वती अभावी शेतकऱ्यांचा हरभरा, ज्वारी व चारा पिकांकडे कल
Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील गावांमध्ये यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. या भागात लवकरच दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना जाणवणार असल्याने शेतकरी रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर भर देणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. धरणाची पाणीसाठा स्थिती सध्या चांगली असली, तरी जायकवाडीला पाणी जाण्याच्या धास्तीने या भागात शेतकरी हवालदिल … Read more