आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करूनच शेती सुधारावी

Sugarcane Farming : ऊस शेती बरोबरच इतर पिके घेत असतानाच प्रत्येक शेतकऱ्याने आता भविष्य काळात शेती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करूनच शेती सुधारावी असा मौलिक सल्ला ज्येष्ठ शेतीतज्ञ राजेंद्र पवार यांनी ऊस शेती परिसंवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. सहकार महर्षी नागवडे कारखाना कार्यस्थळावर नागवडे कारखाना परिसरात ऊस पिक चर्चासत्राचे आयोजन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कांद्याचे आंदोलन पेटले ! शुक्रवारी जिल्हाभर रास्तारोको…

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारल्याने कांद्याचे भाव घसरू लागल्याने नगर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेवगावसह ठिकठिकाणी कांद्याचे आंदोलन पेटले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती नगरच्या उपबाजार आवारात शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे. नगर दक्षिण त्याचबरोबर उत्तरेतही कांदा प्रश्नी शेतकरी त्याचबरोबर स्वाभिमानी संघटना … Read more

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार काय करणार ? राज्यमंत्री भारती पवारांनी स्पष्टच सांगितलं

Onion News

Onion News : केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात शुल्क लागू केल्याने नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून, व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच केंद्राच्या या निर्यात धोरणाचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी समर्थन करत निर्यात शुल्काचा निर्णय शेतकरी व ग्राहक हित लक्षात घेऊन घेतला गेला असल्याचे स्पष्ट … Read more

कांदा लिलाव बंद..! कोंडीमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

Onion News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले ४० टक्के शुल्क मागे घेऊन ते शून्य करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी सर्वच बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद होते. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. काही बाजार समित्यांमध्ये सकाळी किरकोळ प्रमाणात लिलाव झाले. लासलगाव बाजार समितीसह अनेक महत्त्वाच्या बाजार … Read more

ई- बायडर करेल आता पिकांमधील तण काढण्यास मदत! शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे हे चार्जेबल मशीन

weed control machine

कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून कृषी क्षेत्रातील अनेक कामांकरिता वेगवेगळ्या प्रकारचे कृषी यंत्र विकसित करण्यात आलेले आहेत. यामध्ये जमिनीची पूर्व मशागत आणि पिकांची लागवड, आंतरमशागत आणि काढणीसाठी अनेक उपयुक्त यंत्रे आता कृषी क्षेत्रामध्ये आले आहेत. यामधील जर आपण आंतरमशागतीचा विचार केला तर तण नियंत्रणाकरिता देखील अनेक छोटी अशी कृषी यंत्रे उपलब्ध झाली … Read more

Onion News : कांद्यावर निर्यातशुल्क का लागू केले ? राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितलं

Onion News

Onion News : केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातशुल्क लागू केल्याने नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच केंद्राच्या या निर्यात धोरणाचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मात्र समर्थन केले आहे. राज्यांतर्गत मागणीसाठी कांदा कमी प्रमाणात पुरतोय, म्हणून कदाचित केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयात शेतकरी आणि घेणारा या दोघांचा विचार … Read more

पावसाने हलकाणी दिल्याने आगाऊ पिक विमा भरपाई द्या

Agricultural News

Agricultural News : तालुक्यातील सर्वच मंडलात मागील २५ दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनात मोठी घट होणार असल्यामुळे परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आगाऊ पिकविमा भरपाई द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात आ. … Read more

Farming News : पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, कोरडा दुष्काळ जाहीर करा

Farming News

Farming News : मतदार संघात पावसाने मागील २१ दिवसांपासून २५ दिवसांपर्यंत उघडीप दिल्याने पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे. आ. काळे यांची मागणी या संदर्भात आमदार काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

Onion Export : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क ! भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

Onion Rates

नवी दिल्ली : टोमॅटोनंतर आता कांद्याचीही होत असलेली दरवाढ लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याची शनिवारी घोषणा केली. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला असून ३१ डिसेंबरपर्यंत हे शुल्क कायम राहणार असल्याचे अधिसूचनेद्वारे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडून प्रथमच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल का दिलासा! सप्टेंबरमध्ये काय राहील कांदा दराची स्थिती? वाचा तपशील

onion market rate

यावर्षीचा हंगामामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे कांदा भावात वाढ व्हावी याकरिता शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केली होती व  यावर उपाय म्हणून सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आपण कांद्याचे स्थिती पाहिली तर साठवण केलेला कांद्याचे टिकवणक्षमता देखील खूप कमी … Read more

पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा; पिके धोक्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : पावसाळ्याचे अडीच महीने संपले. तरीही तालुक्यातील विहिरीचे पाणी वाढले नाहीत. पिके हिरवी दिसत असली तरी त्यांची वाढ खुंटली. आठवडाभरात पाऊस आला नाही तर पिके वाया जाणार हे नक्की. भर पावसाळ्यात बारा गावांना नऊ टँकरच्या चोवीस खेपाने पिण्याचे पाणी पुरविले जाते आहे. आणखी चार गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. बळीराजा आकाशाकडे … Read more

अनुदान न दिल्यास साखर कारखान्यांना एकही हार्वेस्टर मिळणार नाही

Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील ऊसतोडणी मशीनला (हार्वेस्टर ) अनुदान मिळत नाही. विशेषतः लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या वर्षीचे अनुदानही दिलेले नाही. त्यामुळे ऊसतोडणी मशीनला अनुदान मिळाले नाही, तर येणाऱ्या हंगामात एकही मशीन चालू होणार नाही. राज्यातील काही कारखान्यांचे मागील हंगामातील तोडणी वाहतूक बिल अजून मिळाले नाही. अशा कारखान्याला एकही मशीन मिळणार नाही, असा … Read more

CM Eknath Shinde :- दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde :- गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण … Read more

गाय म्हैस गाभण राहत नाही का? करा हा घरगुती उपाय मिळेल खूप फायदा

cow rearing

पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून गाई किंवा म्हशी गाभण राहण्याला खूप महत्त्व आहे. कारण या माध्यमातूनच दुधाचे उत्पादन अवलंबून असल्यामुळे आणि दूध उत्पादनावरच सगळी पशुपालनाची मदार असल्यामुळे ही बाब खूप महत्त्वाची आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असून तुमच्या सगळ्या व्यवसायाची मदारच … Read more

किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे ? काय आहे पात्रता ? कसा करायचा अर्ज ? जाणून घ्या सविस्तर माहिती

शेतीसाठी स्वस्त कर्ज हवे असेल तर सावकार सोडून बँकेत जा. देशातील प्रत्येक शेतकऱ्याकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) असावे, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. ते मिळवण्याची प्रक्रिया तर अगदी सोपी केली आहे, पण प्रक्रिया शुल्कही रद्द करण्यात आले आहे. एवढेच नाही तर याला पीएम किसान योजनेशीही जोडण्यात आले आहे. जेणेकरून KCC बनवणे सोपे होईल. या योजनेंतर्गत … Read more

शेती व्यवसायात नवीन आहात का? तर या व्यवसायांच्या मदतीने सुरू करा शेती व्यवसाय, मिळेल पैसा

farming business

प्रत्येकच व्यवसायाचे असे असते की जेव्हा तुम्ही तो व्यवसाय सुरू करायचे ठरवतात त्या अगोदर तुम्हाला त्या व्यवसायाची तपशीलवार माहिती असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही व्यवसायामध्ये उतरणे फायद्याचे ठरते. कालांतराने तुम्ही व्यवसायात उतरल्यानंतर अनुभवाने शिकत जातात व बऱ्याच गोष्टी तुम्ही नंतर स्वतःहून करायला लागतात. परंतु तरीदेखील तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये येताना बऱ्याच गोष्टी शिकणे महत्त्वाचे असते. आता … Read more

Agriculture Jugaad : या शेतकऱ्याने कोळपणीसाठी केला जुगाड! वाचेल शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा

jugad yantra

Agriculture Jugaad: शेतीतील महत्त्वाचे कामे आणि लागणारे मजूर ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण शेतीची कामे वेळेवर करणे गरजेचे असते. परंतु  त्यासाठी लागणारे मजूर मात्र वेळेवर उपलब्ध होत नाही. झाले तरी मजुरीचे दर हे शेतकऱ्यांना खूपच मारक असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. तसेच मजूर जरी मिळाले तरी त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाला … Read more

Crop Care : अशाप्रकारे करा तणांचा बंदोबस्त आणि वाढवा पिकांचे उत्पादन! वाचा ए टू झेड माहिती

weed control

Crop Care :- पिकांच्या उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर व्यवस्थापनामध्ये आंतरमशागतीला महत्त्व आहे. आंतरमशागतीमध्ये पिकांमध्ये वाढणारे तणांचे नियंत्रण प्रभावीपणे करणे देखील तितकेच गरजेचे असते. जर तणांचे नियंत्रण केले नाही तर हे तण जसे वाढते तसे पिकासोबत स्पर्धा करते. यामध्ये पोषक तत्त्वांसाठी ही स्पर्धा प्रामुख्याने होते व याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर दिसून येतो. … Read more