पिकातील तणांची कटकट मिटणार! लहान शेतकऱ्यांना होईल फायदा, वाचा कसे….

sanedo machine

यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये कृषी क्षेत्र देखील अपवाद नसून शेतीची पूर्व मशागत, विविध प्रकारच्या पिकांची लागवड ते लागवडीनंतर आंतरमशागत आणि पिकांच्या काढणीकरिता अनेक प्रकारची यंत्र विकसित करण्यात आलेली आहेत. जर आपण शेतीमधील कामाचा विचार केला तर यामध्ये पिकांचे अंतर मशागतीला खूप मोठे महत्त्व असते आणि सगळ्यात जास्त मजुरांचा खर्च हा आंतरमशागतीवरच होत असतो. यामध्ये पिकांतील तणांचा … Read more

अरे वा! आता करता येईल 10 गुंठे जमिनीची खरेदी विक्री, कायद्यात केला मोठा बदल?

government decision

जमिनीचे जे काही छोटे छोटे तुकडे असतात त्या तुकड्यांमध्ये बागायती आणि जिरायती क्षेत्रामधील जी काही उत्पादकता आहे ती कमी होते व खर्च मात्र शेतकऱ्यांचा वाढतो. ही बाब डोळ्यासमोर ठेवून सरकारने तुकडे बंदी कायदा करत या कायद्यान्वये जिरायती क्षेत्राचे 40 गुंठे आणि बागायती क्षेत्राची वीस गुंठे याला तुकडे बंदी कायदानुसार  नोंद करण्यावर बंधने घातलेली होती. परंतु … Read more

4 वर्षात 1 कोटीचा निव्वळ नफा! मोसंबीने शेतकऱ्याला बनवले कोट्याधीश, वाचा कसे..

success story

महाराष्ट्रामध्ये सध्या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून डाळिंब, द्राक्षे, पेरू, सिताफळ आणि विदर्भ म्हटले म्हणजे मोसंबी इत्यादी फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होते. फळबागांचे उत्तम व्यवस्थापन आणि योग्य नियोजन जर वेळेवर ठेवले तर खूप चांगल्या पद्धतीचे उत्पादन हातात येते. परंतु गेल्या काही वर्षांचा विचार केला तर हवामान बदल तसेच अतिवृष्टी, गारपिटीमुळे देखील फळबागांचे अतोनात … Read more

PM Kisan FPO Yojana : शेतकऱ्यांना सरकार देत आहे 15 लाख रुपये, त्वरित करा अर्ज; अशी आहे प्रोसेस

PM Kisan FPO Yojana

PM Kisan FPO Yojana : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सरकार अनेक योजना आणते. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर केंद्र सरकारने शेतीसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत शेतीशी निगडित व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंतची मदत केली जात आहे. … Read more

Onion Plantation : लाल कांदा लागवडीवर परिणाम, शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट !

Onion Plantation

Onion Plantation : नाशिकसह जिल्हाभरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचा थेट परिणाम लाल कांदा लागवडीवर झाला आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली होती. यंदा ही लागवड ३० हजार हेक्टर क्षेत्रावर होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात असली, तरी आतापर्यंत ६३० हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली आहे. दोन महिने उलटूनही समाधानकारक … Read more

Krushi Seva Kendra Licence : कृषी सेवा केंद्र कसे सुरु करायचे ? कसा काढाल परवाना ? वाचा ए टू झेड माहिती

krushi seva kendra licence

Krushi Seva Kendra Licence : ग्रामीण भागाचा विचार केला तर प्रामुख्याने बहुतांश लोकसंख्या शेती व्यवसायात आहे. त्यामुळे शेती व्यवसायाशी निगडित असलेले अनेक व्यवसाय ग्रामीण भागामध्ये केले जातात. शेती म्हटले म्हणजे शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशकांसारख्या आवश्यक कृषी निविष्ठा या प्रामुख्याने कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला … Read more

crop irrigation : शेतात वापरा हे पंप! कितीही खोलीवरून शेतात पोहोचेल वेगात पाणी

crop irrigation : पिकापासून मिळणारे उत्पादन भरघोस मिळावे याकरिता व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे तितकेच सिंचनाच्या मुबलक सुविधा असणे देखील महत्वाचे आहेत. पिकांना पाणी देण्याकरिता शेतकरी बंधू विहिरी, बोरवेल आणि शेततळ्यासारख्या सोयी सुविधा उभारतो. परंतु या ठिकाणाहून पिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याकरिता तुम्हाला विद्युत पंपांची आवश्यकता भासते. याचा अनुषंगाने आपण शेतीमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या आधुनिक पंपांविषयी … Read more

Goat Farming Business : शेळीपालन करून व्हा श्रीमंत ! कशी कराल सुरवात ? वाचा स्टेप बाय स्टेप सर्व माहिती

black bengal goat

Goat Farming Business: शेळीपालन व्यवसाय हा भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून करण्यात येणारा पशुपालन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाचे जर आपण काही सकारात्मक पैलू पाहिले तर ते म्हणजे या व्यवसायाला लागणारी जागा ही कमी लागते व पशुपालनाच्या दृष्टिकोनातून खर्च देखील खूप कमी लागतो. त्यामुळे कमी खर्चात चांगला नफा देण्याची क्षमता शेळीपालन व्यवसायात आहे. शेळी … Read more

Ahmednagar News : दमदार पाऊस नाही, आवर्तन नाही ! शेती करणे अवघड

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून पावसाने शनिशिंगनापूर व सोनई परिसरात दडी मारल्याने मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून मुळा उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी संघटने उपाध्यक्ष अमृत गडाख यांनी केली आहे. या परिसरातील शिरेगाव, पानसवाडी, धनगरवाडी, लोहोगाव, घोडेगाव, आदी गावात कापुस, ऊस, सोयाबीन, आदी पिके मोठ्या प्रमाणावर आहे. अशा … Read more

Agricultural News : बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Agricultural News

Agricultural News : नगर तालुक्यातील कामरगाव येथे कोबी पिकाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, सदर कंपीनकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वसंतराव ठोकळ व इतर शेतकऱ्यांनी केली आहे. कामरगाव येथील शेतकरी तथा मा. सरपंच वसंतराव ठोकळ यांनी त्यांच्या एक हेक्टर क्षेत्रात कोबीची कलमे लावली होती. त्यासाठी लागणारी आवश्यक खते व औषधांची फवारणीही … Read more

Farmer Loan : स्टेट बँक शेतकऱ्यांना देते 3 लाख रुपये कर्ज! कसे ते वाचा….

sbi kisan credit card

Farmer Loan :- शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्ज वेळेवर मिळणे याला खूप महत्त्व आहे. कारण अगोदरच अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. त्यामुळे शेतीच्या पुढील हंगामाची तयारी करिता आणि कुटुंबा करीता देखील पैशांची निकड भासते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध होतो. परंतु बऱ्याचदा बँकेचा आडमुठेपणा यामध्ये नडतो … Read more

Goat Rearing : पावसाळ्यात अशा पद्धतीने घ्या शेळ्यांची काळजी आणि टाळा नुकसान, वाचा ए टू झेड माहिती

goat rearing

Goat Rearing :- शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी खर्चात, कमीत कमी जागेत सर्वात जास्त नफा देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. या व्यवसायामध्ये आता अनेक  सुशिक्षित तरुण देखील येत असून मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता केला जात आहे. शेळीपालन व्यवसाय फायद्याचा व्हावा याकरिता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून देखील बऱ्याच बाबींवर लक्ष केंद्र करणे गरजेचे असते. यामध्ये … Read more

Success Story : एकाच यंत्राने करता येईल कोळपणी, पाडता येतील सऱ्या आणि होईल फवारणी, वाचा शेतकरी पिता-पुत्राची कमाल

success story

Success Story :- शेती आणि शेतीमधील यंत्रांचा वापर आता या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी असून यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो. यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिले तर पैशांची बचत होते आणि काम देखील वेळेवर होऊन त्याला लागणारा कालावधी देखील कमीत कमी असतो. त्यामुळे या सगळ्या बाबींचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो. … Read more

Agri Business Idea : कमी वेळेत भरपूर नफा कमवायचा आहे! तर शेती करत असताना करा हे व्यवसाय,मिळेल पैसा

business idea

Agri Business Idea :- शेती करत असताना शेती सोबत अनेक प्रकारचे व्यवसाय करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करत असताना अशा व्यवसायांची जोड शेतीला देणे खूप गरजेचे आहे व ती काळाची गरज आहे. सहजपणे शेती करत असताना करता येणारे असे अनेक व्यवसाय आहेत की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे व भांडवल देखील … Read more

पावर टिलर आहे कोळपणीचा बादशहा! वाचेल मजुरीवरचा खर्च आणि वेळेत होईल बचत

power tiller machine

मजूरटंचाई हा शेती समोरील एक मोठा ज्वलंत प्रश्न असून वाढलेले मजुरीचे दर त्यामुळे मजूर लावून शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडणारे नाही. कारण सर्वात जास्त खर्च जर पाहिला तर शेतकऱ्यांचा हा मजुरांवर होत असतो. त्यातल्या त्यात जर आपण पिकांच्या अंतर मशागतीचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा पिकांच्या कोळपणीवर आणि तण नियंत्रणासाठी करावी लागणारी निंदणीवर … Read more

झटका मशीनच्या झटक्याने वन्य प्राण्यांपासून वाचवा पिकांना! वाचा झटका मशीनची किंमत, वैशिष्ट्ये आणि इतर ए टू झेड माहिती

zhatka machine

विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामध्ये गारपीट, वादळी वारे तसेच अवकाळी व अतिवृष्टी  यासारख्या नैसर्गिक आपत्ती तर बऱ्याचदा हातात आलेले शेती उत्पादन हिरावून घेतात व त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे आर्थिक संकटाला समोर जावे लागते. नैसर्गिक आपत्ती सोबतच विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांचा धोका देखील शेतीपिकांना असतो. बऱ्याचदा हरणीचे कळप, रानडुकरांसारखे … Read more

Farmer News : पाटबंधारे विभागाकडून होणारी पठाणी वसुली थांबवा

Farmer News

किमान ५० टक्के रक्कम भरा नाही तर शेतीच्या सिंचनासाठी ७ नंबर फॉर्म भरला जाणार नाही. या जाचक अटी व येथील शेतकरी वर्गाकडून पाटबंधारे विभागाकडून होणारी पठाणी वसुली थांबवून, मुदतीच्या आत पाटपाणी स्वीकारण्याचे अर्ज शेतकरी वर्गाचे भरून घ्यावे व शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चितळी टेलच्या वाकडी पुणतांबा, गोंडेगाव, रामपूरवाडी जळगाव भागातील शेतकऱ्यांनी … Read more

टोमॅटोचे भाव कोसळले ! नेपाळ कनेक्शनमुळे टोमॅटो उत्पादक हादरले…

Tomato Price

Tomato Price : नेपाळमधून आवक करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि बाजारात वाढलेली स्थानिक आवक यामुळे टोमॅटोचे भाव गेल्या ४ दिवसांत ५० टक्के कोसळले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाशिकच्या लासलगाव प. पू. भगरीबाबा भाजीपाला आवारात काही दिवसांपूर्वी टॉमेटोच्या २० किलोच्या क्रेटला सरासरी २३०० ते २५०० रुपये भाव मिळाला होता. शुक्रवारी हा भाव सरासरी ९०० ते … Read more