Best Tractor Offers : शेतकऱ्यांसाठी महत्वाची ऑफर – ट्रॅक्टर खरेदी करा आणि सोने जिंका !

Tractor Offer

Tractor Offers :- सोनालिका ट्रॅक्टर्सने शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरू केली आहे ज्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी करताना सोने मिळेल. सोनालिका ट्रॅक्टर्सने लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन केले असून यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करताना फॉर्म भरावा लागतो. ही लकी ड्रॉ स्पर्धा देशभरातील सर्व सोनालिका डीलरशिपवर लागू आहे. हा लकी ड्रॉ इव्हेंट आयोजित केला जाईल आणि विजेत्यांची नावे जाहीर केली … Read more

सर्वसामान्यांचा खिसा मोकळा ! टोमॅटोचा भाव 160 रुपये किलोवर पोहोचला

सध्या भाज्यांचे भाव भडकले आहेत. भाज्यांचे भाव प्रचंड वाढले आहेत, अशा स्थितीत टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. 20 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या दरात 6 पट वाढ झाली असून टोमॅटोचा दर 120 रुपयांवरून 160 रुपये किलो झाला आहे. केवळ टोमॅटोच नाही तर सर्वच भाज्या महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा मोकळा झाला आहे. भाज्यांचे दर सातत्याने … Read more

Egg Rate : कोंबडी आणि अंड्याच्या किमतीत मोठी घसरण, पोल्ट्री उत्पादकांना खर्चही वसूल होत नाही

कुक्कुटपालन करणारे शेतकरी सध्या खूप अस्वस्थ आहेत. सध्या त्यांना दुहेरी त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे कोंबड्यांना योग्य भाव मिळत नाही, तर दुसरीकडे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उष्णतेने कोंबड्यांचे हाल होत असल्याने हा प्रकार घडत आहे. अति उष्णतेमुळे कोंबड्यांचा मृत्यू दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्याचे कर्नालच्या पोल्ट्री … Read more

Farmer Scheme: मागेल त्याला मिळेल विहीर आणि सोबत मिळेल सोलर पंप! वाचा या योजनेविषयी माहिती

Farmer Scheme

Farmer Scheme :  शेती म्हटले म्हणजे भरघोस उत्पादनासाठी पिकांची लागवड ते पिकांची काढणी पर्यंतचे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असतेच. परंतु पिकांना सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती पाण्याची. पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये किंवा पावसाळ्यात देखील बऱ्याचदा पावसाचा खंड पडल्यानंतर पिकांना पाण्याची आवश्यकता असते. याकरिता पिकांना संरक्षित पाणी देता यावे याकरिता शेतकरी प्रामुख्याने विहिरी आणि बोरवेल यांचा … Read more

Buy Online Seeds papaya : घरबसल्या मागवा पपईच्या या प्रगत वाणाचे बियाणे! मिळेल भरपूर उत्पादन, जाणून घ्या सविस्तर

Buy Online Seeds papaya

Buy Online Seeds papaya : भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच देशातील शेतकरी आता परम्परेक शेती न करत आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यामुळे त्यांना खर्च कमी आणि नफा अधिक मिळत आहे. शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाने शेती करत असल्याने त्यांना चांगला फायदा होत आहे. देशात फळबागांचे प्रमाण अधिक वाढत आहे. यामध्ये वेगवेगळ्या फळबागांची लागवड केली … Read more

Cotton crop : कापसाला गुलाबी बोंडअळी आणि पांढऱ्या माशीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय! CICR नागपूरने सुचवल्या उपाययोजना

Cotton crop

Cotton crop : भारतामध्ये कापूस या नगदी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 2021-22 च्या आकडेवारीनुसार, जगातील कापूस उत्पादनात भारताचा वाटा 24 टक्के आहे. यावरूनच तुम्ही भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते याचा अंदाज लावू शकता. भारतातील अनेक राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि … Read more

Camel Milk kulfi : गायी- म्हशींच्या दुधानंतर बनणार उंटाच्या दुधाची कुल्फी आणि आईस्क्रीम !

Camel Milk kulfi

Camel Milk kulfi : तुम्ही आजपर्यंत गाई आणि म्हशीच्या दुधाची कुल्फी खाल्ली असेल. मात्र उंटाच्या दुधाची कुल्फी आणि आईस्क्रीम कधीही खाल्ली नसेल. आता भारतामध्ये लवकरच उंटाच्या दुधाची कुल्फी आणि आईस्क्रीम तयार होणार आहे. तुम्हाला लवकरच आता उंटाच्या दुधाची आईस्क्रीम आणि कुल्फी खायला मिळेल. बिकानेरमध्ये स्थित राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र अनेक दिवसांपासून उंटाच्या दुधाचे अनेक पदार्थ … Read more

Clove Farming : खरीप हंगामामध्ये करा औषधी गुणधर्मांनी भरलेल्या या मसाल्याची लागवड, मिळेल लाखोंचा नफा

Clove Farming

Clove Farming : देशात सध्या आता मान्सून सर्वत्र सक्रिय होईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी शेतीकामे करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मसाल्याच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारत हा मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक प्रकारचे मसाले बनवले जातात. मसाला बनवण्यासाठी लवंग देखील मोठ्या … Read more

Buy Online Olive seeds : शेतकऱ्यांनो पारंपरिक शेती सोडून करा ऑलिव्हच्या या प्रगत वाणांची शेती, होईल फायदा! घरपोच मिळतील बियाणे

Buy Online Olive seeds

Buy Online Olive seeds : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र शेतकरी पारंपरिक शेती करत असल्याने त्यांना त्यामधून जास्त फायदा देखील होत नाही. तसेच खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांना काही वेळा तोटा देखील सहन करावा लागतो. मात्र देशातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळले आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्याने … Read more

Cotton Crop : कापूस पेरणी करताना वापरा ही नवीन सोपी पद्धत, होतील अनेक फायदे

Cotton Crop

Cotton Crop : सध्या देशामध्ये सर्वत्र मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची शेतीकामासाठी लगबग सुरु झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून पेरणीची कामे केली जातील. तसेच या हंगामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आता कापूस पेरणीची आणखी एक नवीन पद्धत समोर आली आहे. कापूस पेरणीची नवीन पद्धत पंजाब राज्यामध्ये विकसित करण्यात … Read more

पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल ! पाऊस पडण्यासाठी पांडुरंगाला साकडं

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव, आव्हाणे, परिसरातील शेती मशागतीची कामे झाली असून, यावर्षी पावसाचे आर्द्रा आणि मृग नक्षत्र कोरडे चालल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत, विठुरायाच्या दर्शनाचीही ओढ लागल्याने शेतीची कामे उरकावी म्हणून लवकर पाऊस पडण्यासाठी पांडुरंगाला वारकऱ्यांनी साकडं घातलं आहे. मागील वर्षी २८ मे रोजी झालेल्या पावसावरच १५ जून दरम्यान कपाशीच्या लागवडी पूर्ण झाल्या … Read more

Onion Price News : शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती! बाजारात भाव नाही, साठवलेला कांदाही सडला, शेतकरी चिंतेत

Onion Price News

Onion Price News : गेल्या काही दिवसांपासून बाजारात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या २ वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती मात्र भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या … Read more

Wheat Price : गव्हाच्या भाववाढीवर सरकार घेणार हा मोठा निर्णय! भाव कमी करण्यासाठी करणार घोषणा

Wheat Price

Wheat Price : सध्या गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच गव्हाचे भाव वाढतच चालले आहेत. त्यामुळे सरकारकडून गव्हाच्या वाढत्या किमतीबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊ शकते. सध्या ग्राहकांना बाजारात गहू 26 ते 27 रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. गव्हाच्या वाढत्या किमती पाहता सरकारकडून गव्हाची खुल्या बाजारात विक्री योजना … Read more

Guava Farming : पेरू लागवडीसाठी ‘या’ आहेत ५ सुधारित जाती, जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर

Guava Farming

Guava Farming : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. तसेच देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. सरकारकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्सहान देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. सध्या अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. देशात फळबागांचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे. फळबागांची लागवड करून शेतकरी चांगला … Read more

Success Farming Story : पारंपरिक शेतीला फाटा देत संपूर्ण गाव करतंय पानाची शेती! येथील शेतकरी दरवर्षी कमवतात लाखोंचा नफा

Success Farming Story

Success Farming Story : शेतीमालामाला भाव मिळत नसल्याने शेती करणे न परवडण्यासारखे झाले आहे. शेतीमधून केलेला खर्च निघत नसल्याने अनेक शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत. शेती करण्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो मात्र बाजारभार नसल्याने खर्च देखील निघत नाही. मात्र आता आज असे अनेक शेतकरी पाहायला मिळत आहे जे पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळ्या आणि आधुनिक … Read more

पावसाचा अद्याप पत्ताच नाही खरिपाच्या पेरण्याच करायचं काय ?

पावसाने ओढ दिल्याने टाकळीभान परिसरातील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पेरणी लांबल्याने शेतकरी राजावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. ऐरवी मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाने झालेल्या पेरण्या निरोगी असतात. मात्र, संपूर्ण जून महिना संपत आला असून अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरवली आहे. शेतीमालाला मिळत नसलेला योग्य बाजारभाव या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. मान्सून लांबणीवर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नवी IDEA ! फळ शेती करून थेट…

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या परंपरागत पिके, कायम येणारे नैसर्गिक संकटे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसताना देखील दिसून येत आहे. भरपूर प्रमाणात खर्च करून देखील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळताना दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच कर्जबाजारीपणा वाढत असल्यामुळे विचित्र अशा विपरीत … Read more

Tur Market Rate : तुरीला आहे सर्वाधिक बाजारभाव ! प्रति क्विंटल मिळाला तब्बल ‘इतका’ बाजारभाव

Tur Market Rate

महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने मूग, उडीद आणि तूर या प्रमुख कडधान्यवर्गीय पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यापैकी तूर हे प्रमुख पिक असून तुरदाळ ही स्वयंपाक घरातील आवश्यक घटक असल्यामुळे तुरीला बाजारपेठेत चांगला बाजार भाव असतो. तूर या पिकाची मुख्य पीक आणि आंतरपीक म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड होते. या महत्त्वाच्या असलेल्या पिकाच्या बाजारभावाबाबत सध्या विचार … Read more