प्रधानमंत्री कुसुम योजना : ९५ टक्के अनुदानावर घ्या सौर कृषिपंप !
महाराष्ट्र सरकारने यंदा सौर कृषिपंपाचा कोटा वाढविला आहे. ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान असल्याने शेतकऱ्यांना कमी पैशांत सौरपंप मिळणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. याअंतर्गत सौरपंप बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान दिले जाईल. काय आहे प्रधानमंत्री कुसुम योजना? भारत हा कृषिप्रधान असला, तरी शेतकऱ्यांना एक पीक … Read more