किडीसाठी डाळिंबाच्या बागेवर औषध फवारणी केली… मात्र घडले भलतेच..!
अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- डाळिंबाच्या बागेवर रोग पडला होता. त्यामुळे शेतकऱ्याने त्यासाठी औषध फवारणी केली. परंतु ते औषध बनावट असल्याने संपूर्ण डाळिंबाची फळे गळून पडली. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याबाबत संबंधित शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कंपनीसह त्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कर्जत तालुक्यात … Read more