लग्नातील एक फोटो पडला सव्वा लाखांना; काय आहे प्रकरण ? जाणून घ्या
अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- लग्नात मुला – मुलीच्या सोबत फोटो घेण्याच्या नादात वराच्या आई-वडिलांनी खुर्चीवर ठेवलेल्या बॅगेतील दागिने ,रोख रक्कम, मोबाईल व घड्याळ असे एकूण 1 लाख तीस हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेली घटना राहाता तालुक्यातील साकुरी येथील एका मंगल कार्यालयात घडली. याप्रकरणी अॅड. चंद्रकांत बाबुराव टेके यांनी राहाता पोलीस ठाण्यात … Read more