राज्यात स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार; सुजय विखेंचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचे बोलतच खासदार सुजय विखे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सध्या जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलतां जाते म्हणाले कि, दोनही नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल. विखे पुढे बोलताना म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी … Read more

पोस्टाच्या स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला मिळू शकतो चांगला परतावा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- बँकेच्या मुदत ठेव योजनेची निवड आपण गुंतवणुकीसाठी करतो, या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला दर महिन्याला व्याज मिळत राहाते. तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर एक ठराविक रक्कम देखील मिळते. या योजनेतून बऱ्यापैकी परतावा मिळत असल्याने अनेक जण एफडी करतात. मात्र कोरोनाच्या काळात अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याज दरात … Read more

विखे पाटील म्हणाले…आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच आहोत. त्यामुळे तुमच्या नियमातच काम करा. उगाच शेतकऱ्यांना डिवचू नका. आठ दिवसांत तोडलेले वीजजोड पुन्हा न जोडल्यास कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजबिलमाफीसाठी महावितरण कार्यालयावर काढलेल्या एल्गार … Read more

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता एवढ्या रुपयात होणार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. तर रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १००, १५० आणि २५० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

दिलासादायक ! राज्यातील तब्बल 19 हजार कर्मचारी पुन्हा कामावर रुजू

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे १९ हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी २५० आगारांपैकी १०५ आगारातून वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, रविवारी ७३४ बसेसद्वारे सुमारे १ हजार ७०३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ४ हजार ८०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतूकीतून महामंडळाच्या तिजोरीत ७६ लाख … Read more

Petrol-Diesel prices today: पेट्रोल डिझेल स्थिरच! महाराष्ट्रात मात्र शंभरी खाली इंधन येईना

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- सरकारी तेल कंपन्यांनी अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या आठवड्यात बुधवारी केवळ केजरीवाल सरकारने दिल्लीत पेट्रोलच्या दरात 8.56 रुपयांची कपात केली होती, तर डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे जात आहेत. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा … Read more

झेडपीतील ‘त्या’ अभियंत्याला विनयभंग प्रकरणात कोर्टाने सुनावली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षद महादेव काकडे याला विनयभंग व धमकावल्याबद्दल 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, काकडे हे सध्या पाथर्डी पंचायत समितीत कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये 2010 मध्ये काकडे हे कनिष्ठ अभियंता म्हणून होते. त्यांच्याविरुद्ध … Read more

ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27 टक्के आरक्षण ओबीसींना देण्याबाबतचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढल्याने आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळेल अशी आशा होती. मात्र, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीदरम्यान हा अध्यादेश … Read more

25 एकर ऊस जळाला सुदैवाने 150 एकर जळण्यापासून वाचला

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  अचानक ऊसाला आग लागल्याने सुमारे २५ एकर ऊस जळाल्याची घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव शिवारामध्ये घडली आहे. तर ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या तत्परतेने हे आग आटोक्यात आणण्यात आल्याने सुमारे परिसरातील दीडशे एकर ऊस क्षेत्र हे जळीत होण्यापासून वाचले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील … Read more

महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढला; पुन्हा इतके रुग्ण आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- मुंबईत ओमिक्रॉनची दोन नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. यामध्ये 25 नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेतून आलेला 37 वर्षीय माणूस आणि त्याच दिवशी अमेरिकेतून परतलेला त्याचा 36 वर्षीय मित्र ओमायक्रॉन प्रकारात सापडला आहे. यो दोन्ही रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. दोघांनाही मुंबईतील … Read more

दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जखमी; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  समोरासमोर दोन मोटारसायकलच्या धडकेत महिला व पुरुष जबर जखमी झाल्याची घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर मानोरी (ठुबे वस्ती) येथे घडली आहे. दरम्यान या अपघातात झालेल्या जखमींना तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी-मांजरी रस्त्यावर संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असुन, … Read more

पोलिसांच्या बंदोबस्तात जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी लालपरी धावू लागली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र नुकतेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव आगाराची कोपरगाव- श्रीरामपूर ही एसटी बसला राहाता तालुक्यातुन पोलीस बंदोबस्तात श्रीरामपूरच्या दिशेने रवाना केली आहे. लालपरी रस्त्यावर धावु लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान पसरले आहे. एसटी कर्मचारी आणि शासनाने हा संपाचा तिढा सोडवून सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी हुकमी … Read more

चक्क हुंड्याच्या पैशासाठी मुलाचा केला छळ… कंटाळून मुलाने स्वतःला संपविले

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नगर शहरातील भवानीनगरमध्ये चक्क मुलाचा हुंड्यासाठी छळ केल्याची घटना घडली असून या प्रकाराला कंटाळून मुलाने विषारी औषध प्राशान केले, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान याप्रकरणी चव्हाण कुटुंब कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. न्याय मिळण्यासाठी चव्हाण कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! नगर अर्बन बँकेवर आरबीआय कडून निर्बंध!

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे.तर आता या बँकेबाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन बँकेवर निर्बंध लागू केले आहे. ६ डिसेंबर रोजी सदर आदेश जारी झाला आहे. यानुसार खातेदारांना दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, असे आदेश … Read more

महत्वाची बातमी ! शाळांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं महत्वपूर्ण विधान

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण विभागावर मोठा परिणाम झाला होता. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर काही दिवसांपूर्वी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यातच आता बाहेरील देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट उदयास आला आहे. याचे काही रुग्ण देशातदेखील सापडल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होणार का ? असा सवाल उपस्थित होत असताना शालेय … Read more

बिग बॉसच्या घरात पुन्हा तृप्ती देसाई यांची एन्ट्री होणार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस. होय. या शो बद्दल अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. बिग बॉसच्या घरातून जे स्पर्धक बाहेर पडले त्यांची पुन्हा एण्ट्री होणार आहे. यामध्ये तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्यचा समावेश आहे. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत … Read more

‘लालपरी’: एकीकडे दगडफेक तर दुसरीकडे स्वागत !

st employee news

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे. ज्या ठिकाणी संप मागे घेतला आहे त्या आहाराच्या बस काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत.परंतु अनेक बसवर दगडफेक करण्यात आली आहे. तर कोपरगाव आगाराच्या बसचे मात्र ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान लालपरी रस्त्यावर धावु लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान पसरले … Read more

व्यापार्‍यांना दहा हजारांचा ‘तो’ दंड आकारणी चुकीचे!

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ग्राहकाने मास्क न लावता दुकानात आल्यास दहा हजार रुपये दुकानदाराला दंड हा कोणता न्याय?. प्रत्येक गिर्‍हाईक हे वस्तू घेतच असे नाही. बर्‍याचदा चौकशी करून परत जात असते. दंड ज्यांनी शिक्षा केली त्यालाच करावा, अशी मागणी नगर शहरातील व्यापार्‍यांनी व्यक्त केले. करोनामुळे अनेक व्यापारी हवालदिल झाले होते. छोटे व्यावसायिक … Read more