अहमदनगर ब्रेकिंग : वडिलांच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलाने उचलले ‘धक्कादायक’ पाऊल!

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील गंगापूर शिवारातील माळेवाडी भागात रविवारी (दि. ५) रोजी घडली आहे.जालिंदर गोविंद भुजबळ (वय ४१) असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, जालिंदर भुजबळ (वय ४१) याने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जालिंदर यास बाहेर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱयांसाठी महत्वाची बातमी ! बाजार समितीमधील कांद्याचे व्यवहार ठप्प…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- आता कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय त्या तुलनेत विक्री होत नाही त्यामुळे रविवारी व सोमवारी येथील कांद्याचे व्यवहार हे बंद राहणार असल्याचे निर्णय प्रशासनाने आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे. नगर येथे दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समिती आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची … Read more

‘या’ कारणामुळे गिरीश कुबेर यांना ‘काळं फासलं’ !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : ‘द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातल्या मजकुरावरून याधीच वाद होता. नाशिकमधील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तो पुन्हा पुढे आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी या पुस्तकात, संभाजींवर गंभीर आणि आक्षेपार्ह लिखाण गिरीश कुबेर यांनी केलं असा आरोप करत, संभाजी … Read more

Omicron India Cases : एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांना ओमिक्रॉनची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन दाखल झाला आहे. तसेच राज्यातही रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब अशी की एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. राजस्थानमधीन जयपूरमध्ये हे 9 जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. या कुटुंबाला प्रवासाचा इतिहास होता. हे कुटुंब ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून जयपूरमध्ये … Read more

देशात फुटणार ओमायक्रॉनचा बॉम्ब? पुण्यानंतर आणखी एका शहरात 9 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  पिंपरी-चिंचवड पाठोपाठ जयपूरमध्ये देखील ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जयपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 9 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जण दक्षिण आफ्रिकेतून आले होते. तर उर्वरित 5 लोक त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली होती. जयपूरमध्ये ओमायक्रॉनचे 9 रुग्ण आढळले आहेत. या सर्वांवर सध्या उपचार सुरू … Read more

कांद्याच्या आवकेत मोठी घट ! केवळ 25 टक्के कांदा शनिवारी मार्केटमध्ये …

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली. बुधवारच्या तुलनेत केवळ 25 टक्के कांदा शनिवारी मार्केटमध्ये आला. बुधवारी जवळपास 40 हजार गोण्या आवक झाली होती. शनिवारी केवळ 62 वाहनांमधून 11 हजार 262 गोण्या कांदा विक्रीसाठी आला. उन्हाळी मालाला जास्तीत जास्त 3 हजारापर्यंत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या ठिकाणी पत्नीनेच केली पतीची धुलाई !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  पतीने पत्नीला मारहाण केल्याच्या अनेक घटना समाजात घडत असतात. मात्र, पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीला लाकडी बॅटने व लाथाबुक्क्यांनी धोपटून काढल्याची घटना नुकतीच राहुरी तालुक्यात घडली आहे. पतीने थेट पोलीस ठाणे गाठून आपल्याच पत्नी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नंदू लक्ष्मण आघाव (वय 47 वर्षे, राहणार रेल्वे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा ! भावाने केले संतापजनक कृत्य…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील पळसुंदे येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली. यातील आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे यातील अल्पवयीन पीडिता आरोपीची चुलत बहिण आहे. चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने … Read more

या रस्त्याने प्रवास करत असाल तर सावधान ! लिफ्टच्या बहाण्याने महिलेकडून लोकांची लूट

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- रस्त्यावर उभे राहून ती मंजूळ स्वरात वाहनचालकांना लिफ्ट मागते. निर्जनस्थळ येताच वाहन थांबवायला सांगते आणि चालकाकडे पैशांची मागणी करते. पैसे देण्यास नकार दिला, तर आरडाओरड करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देते. चालका जवळ असतील तेवढे पैसे घेऊन पोबारा करते. अशा प्रकरणात सराईत असलेली महिला नगर-जामखेड रस्त्यावर लोकांची लूट करत … Read more

तरूणांच्या हाती गावठी कट्टे; एलसीबीने दोघांना ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसेसह दोन तरूणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम परिसरात विजय हॉटेलसमोर पोलिसांनी ही कारवाई केली. महेश काशिनाथ काळे (वय 25 रा. जामगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद), आण्णासाहेब शिवाजी कोल्हे (वय 21 रा. मुलानी वडगाव ता. … Read more

अमेरिकहून नगर शहरात आलेल्या दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. अमेरिकहून नगर शहरात आलेल्या दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या दोघांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांचा प्रशासनाने शोध घेऊन तपासणी सुरू केली आहे. नगर जिल्ह्यात पंधरा जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहे. त्यात … Read more

चंद्रकांत पाटील यांनाच मुख्यमंत्रिपदाची घाई

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांनाच घाई झाली आहे. ज्या वेळी प्रसंग येईल त्या वेळी आपण तिथं कधी बसू असं त्यांना झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शनिवारी टोमणा लगावला. पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांत जमा करा !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रस्तावांबद्दल राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीची बैठक घेऊन विमा कंपन्यांना धारेवर धरले आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या … Read more

अहमदनगरचा धोका वाढला ! शेजारच्या या जिल्ह्यात आढळले ओमिक्रॉनचे तब्बल 7 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक चिंताजनक बातमी आहे, कारण राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाच अहमदनगर जिल्ह्या शेजारील पुणे आणि पंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळते आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली आहे. पिंपरी … Read more

… तर ‘तो’ डाव तुमच्यावरच उलटेल! पराभवाच्या नैराश्यातुन ‘तो’कुटील डाव : ना. तनपुरे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  आम्ही राजकारण करत असताना कटकारस्थाने याच्या नादी न लागता लोकांची कामे करण्यावर भर देतो . मात्र काहीजण पराभवाच्या नैराश्यातुन अजुन बाहेर पडलेले दिसत नाही. म्हणुनच आपल्या राजकारणाला अडचण ठरणाऱ्या निष्पाप कार्यकर्त्यांना विनाकारण खोटया पोलिस केसेसमध्ये अडकवण्याचे विषारी राजकारण सुरू झाले आहे . पण याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण … Read more

अरे बापरे! गोड बोलून जावयाने सासऱ्याला घरी नेले अन?

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  एका तरुणाने आपल्याच सासऱ्याची निर्घृण हत्या त्यांचा मृतदेह ओढ्यातील दगडाखाली पुरून ठेवल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळे याठिकाणी घडली आहे. सासऱ्याची हत्या केल्यानंतर या घटनेची वाच्यता करू नका अशी धमकी कुटुंबीयांना दिली होती. मात्र गावातील अन्य लोकांमुळे ही घटना समोर आली आहे. राजू निकम असे हत्या … Read more

अहमदनगर महापालिकेचे सार्वजनिक शौचालय पाडणार्‍यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  अज्ञातांनी रात्रीतून महापालिकेचे 24 पैकी 18 शौचालये पाडून जागा बळकविण्याचा प्रयत्न केला आहे. याची चर्चा दिवसभर शहरात होती. याप्रकरणी महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेचे सुफरवायझर ज्ञानेश्‍वर शिवाजी झारेकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरूद्ध सार्वजनिक संपत्तीचे नुकसान कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत … Read more

युवकाचा मृतदेह विहीरीत ! कुटुंबीयांनी व्यक्त केली भलतीच शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील एका युवकाचा मृतदेह राजुरी येथील विहीरीत संशयास्पदरीत्या आढळला आहे. याबाबत कुटुंबियांकडुन घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, पिंपरी निर्मळ येथील बाळासाहेब माधव घोरपडे (वय३७) हा युवक शुक्रवार सायंकाळ पासुन गायब होता. कुटुंबीयांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला होता. मात्र तो … Read more