अहमदनगर ब्रेकिंग : टेम्पो दुचाकीच्या धडकेत १७ वर्षीय युवक ठार
अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- वेगाने येणारा टेम्पोने समोरून धडक दिल्यामुळे दुुचाकीवरून जात असलेला १७ वर्षीय युवक ठार झाला. ओम गंगाधर फलके (रा. निमगाव वाघा, ता. नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नगर कल्याण रोडवर निमगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. याप्रकरणी ओमचे वडील गंगाधर फलके यांनी … Read more