‘या’ दिवशी होणार नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन!

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले असून किरकोळ कामे वेगाने उरकली जात आहेत. कारण आता उद्घाटनाची वेळ जवळ आली आहे. उद्घाटनासाठी महसूल तसेच वैयक्तिक बाबीत अनन्यसाधारण महत्वाचा असलेला ‘७/१२’चा मुहूर्त गाठण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या साक्षीने या कार्यालयाचे … Read more

नगर जिल्हा होणार राज्यातील सर्वाधिक झेडपी सदस्य संख्या असलेला जिल्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- राज्य सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे नगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य संख्या असणारा जिल्हा होणार आहे. जिल्ह्यातील जिल्हापरिषद सदस्यांची संख्या आता ७३ वरून ८५ होणार असून पंचायत समिती सदस्यांची संख्या १४६ वरून १७० होणार आहे. मुख्यमंत्री … Read more

ट्रॅक्टरचे टायर बदलत असताना घडले असे काही की दोघे थेट रुग्णालयात पोहचले

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-दोन ऊस तोडणी कामगार उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर बदली करत असतांना अचानक फुटून जबर जखमी झाले असल्याची घटना आरडगांव येथे घडली आहे. या दोघा कामगारांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघे प्रसाद शुगर कारखान्याचे कामगार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे … Read more

Petrol-Diesel prices today: दिल्लीत पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, बाकीकडे मात्र जैसे थेच

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- तेल कंपन्यांनी आज (गुरुवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. काल दिल्ली सरकारने पेट्रोलवरील व्हॅट सुमारे आठ रुपयांनी कमी केला होता, त्यानंतर राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. चार महानगरांपैकी दिल्लीत पेट्रोल सर्वात कमी दराने विकले जात आहे. iocl.com नुसार, दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर … Read more

एमजी हेक्‍टर प्‍लस मालकांची लक्‍झरी एसयूव्‍ही एमजी ग्‍लॉस्‍टरला पसंती

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- ब्रॅण्‍ड एमजीने लक्‍झरी ब्रॅण्‍ड कारच्‍या मालकांसोबत इतर ग्राहकांचे लक्ष झपाट्याने वेधून घेतले आहे. मर्सिडीज, व्‍होल्‍व्‍हो, जग्‍वार, रेंज रोव्‍हर इत्‍यादी सारख्‍या लक्‍झरी मार्कीजप्रती पसंतीमध्‍ये वाढ होत आहे. मालक भारतातील पहिल्‍या इंटरनेट कनेक्‍टेड प्रि‍मिअम एसयूव्‍हीला परिभाषित करणा-या एमजीच्‍या विभागाकडे वळत आहेत. एमजी ब्रॅण्‍डवर विश्‍वास दाखवत ऑक्‍टोबर २०२० मध्‍ये हेक्‍टर प्‍लस … Read more

संगमनेरकरांचा ‘या’ ठिकाणी दवाखाना सुरु करण्यास विरोध

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू होणाऱ्या रुग्णालयास इमारतीतील रहिवाशांनी विरोध केला आहे. नगरपालिकेने या रुग्णालयास परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरात एका वैद्यकीय व्यावसायिकाने त्यांचे बाल रुग्णालय त्रयस्थ व्यक्तिस भाड्याने दिलेले आहे. … Read more

पुन्हा आस्मानी संकट ! राज्यात पुढच्या 24 तासात पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- अरबी समुद्रात तयार झालेल्या द्रोणीय क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला असून शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुंबईसह राज्यात आज दिवसभर अवकाळी पावसाची रिपरिप सुरुच आहे. दिवसभरात पावसाने अजिबात विश्रांती घेतली … Read more

नगर अर्बन बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृतिआराखडा तयार

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- अर्बन बँकेच्या झालेल्या निवडणुकीत सर्व सभासद मतदारांनी मोठा विश्वास व्यक्त करून सहकार पॅनलला विजयी केले आहे. बँकेचा वाढलेला एनपीए कमी करून बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यास प्राधान्य देणार आहे. बँकेच्या प्रगतीसाठी कृतिआराखडा तयार केला असून त्यानुसारच पुढील कारभार करणार आहे. बँकेला गतवैभव प्राप्त करून स्व.दिलीप गांधी यांचे स्वप्न पूर्ण … Read more

महत्वाची बातमी ! ‘या’ एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. हा संप मागे घेण्यात यावा यासाठी शासन स्तरावर अद्यापही प्रयत्न सुरूच आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि वेतनवाढीचा दर 3 टक्के केल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. यानुसार सध्या कामावर हजर असलेले एसटी कर्मचारी … Read more

‘त्या’ उपसरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला…

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच देवीदास शिर्के यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव फेटाळला. दरम्यान ज्यांनी अविश्वास ठराव आणला होता त्यातील काहीजण यावेळी उपस्थित राहिलेच नाही त्यामुळे श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मतदान होऊन हा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी उपसरपंच देवीदास गणपत शिर्के … Read more

रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना मिळाली अनपेक्षित मायेची चादर.!

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- हळुहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. अशा थंडीमध्ये रस्त्यावर, रेल्वे स्थानक परिसरात उघङ्यावर झोपणाऱ्यांचे काय हाल होत असतील याचा विचार करुनच आपली हाडे गोठू लागतात. अशा गरीब, भटक्या व्यक्तींवर मायेची चादर घालण्यास स्नेहबंध फाउंडेशन सरसावले. रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. जिथे दोन वेळच्या … Read more

विद्यमान लोकप्रतिनिधी राडीचा डाव खळत आहे! माजी मंत्री राम शिंदे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- प्रशासनाला हाताशी धरून मतदार याद्यामध्ये छेडछाड करण्यात आली असून, याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.विद्यमान आमदाराच्या पाया खालची वाळू सरकली असल्याने त्यांनी राजकीय सुडापोटी कुटील दबावाच्या, राजकारणातून त्रासदायक चित्र निर्माण केले असल्याचा घणाघात माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केला. कर्जत नगरपंचायतसाठी … Read more

महावितरणने आपली पठाणी वसुली थांबवावी : हतबल झालेल्या शेतकऱ्यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण कंपनीच्या वतीने बिलांच्या वसुलीसाठी अनेक रोहित्र बंद करण्यात आल्याने शेतकरी हतबल झाले असून, महावितरण कंपनीने पठाणी वसुली थांबविण्याची मागणी शेतक-यांकडुन करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील जेऊर परिसरात महावितरण कंपनीकडून थकबाकीच्या वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा धडाका धरण्यात आला आहे. … Read more

आळंदीवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात !

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- एकादशीची वारी करून आळंदीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात १६ भाविक सुदैवाने बचावले असून, दोन गंभीर जखमी झालेल्या भाविकांना पाथर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातील पाखरे पिंपळगाव फाट्यावर भाविकांची ही पिकप पलटी झाली. आळंदी येथून दर्शन घेऊन हे भाविक परभणी कडे जात होते. राष्ट्रीय … Read more

माझ्या आईप्रमाणे माझा देखील खून करतील… रेखा जरेंच्या मुलाची एसपींकडे धाव

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील गाजलेले हत्याकांड म्हणजे रेखा जरे हत्याकांड याविषयी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. रेखा जरे हत्याकांडप्रकरणी जरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे आपल्या जीविताला धोका निर्माण असल्याबाबत तक्रार केली आहे. रुणाल जरे यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 25 नोव्हेंबर … Read more

Relationship Tips : या चार गोष्टींची काळजी घ्या, तर मुलांशी तुमचे नाते अधिक चांगले होईल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- जेव्हा मुलगा आणि मुलगी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण असतो. आयुष्य नव्याने सुरू होणार आहे, नवीन नातेसंबंध तयार होणार आहेत, आयुष्य नवीन लोकांसोबत घालवावे लागेल इ. अशा परिस्थितीत या जोडप्यासाठी हा खूप सुवर्ण क्षण आहे. त्याच वेळी, जेव्हा हे जोडपे पालक बनतात, तेव्हा … Read more

रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघात: पोलिस कर्मचारी गंभीर जखमी!

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन यात एक तरूण पोलिस गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर घडली. पाथर्डी पोलिस ठाण्यातील एकनाथ गर्कळ हे पाथर्डी पोलीस ठाण्यात आपली ड्युटी बजावण्यासाठी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येत होते. त्यावेळी आगसखांड गावाच्या फाट्यावर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्डयांमुळे गर्कळ … Read more

अरे बापरे! या ठिकाणी मृत माशांचा अक्षरशः झाला आहे ‘खच’

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- प्रवरा नदीवरील लाख बंधाऱ्यात अज्ञात ठिकाणाहून विषारी, प्रदूषित पाणी वाहून आल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे लाखो मासे मृत झाले असून त्यांचा अक्षरश: खच पडला आहे. परिसरातील पाण्याचे उद्भव धोक्यात आल्याने या पाण्याचा उद्भव शोधून तो बंद करावा व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. … Read more