बुरुडगांव कचरा डेपो बंद करा

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद करण्यात यावा. या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, बुरुडगांव येथे मनपा शहराचा कचरा, घाण व इतर सर्व टाकावू पदार्थ टाकत असून, त्यास कायम बुरुडगावच्या नागरिकांचा विरोध होता व आहे. त्यासाठी काही शेतकरी हरित लवादाकडे … Read more

पोलिसांना पाहून पहारेकरी पळाला अन् एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला..!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- एकजण बाहेर दुचाकीवर बसून पहारा देत होता तर दुसरा साथिदार एटीएम मशीन सोबत छेडछाड करून पैसे लांबवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांना पाहताच बाहेर असलेल्या साथिदाराने पळ काढला, त्यामुळे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी पोलिसांनी एकास जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा … Read more

‘यांनी’ केवळ गोरगरिबांच्या तोंडाला पाने पुसली खासदार सुजय विखे यांचीराज्य सरकारवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाचे संकट आले, यात काहींना आपला जीव गमवावा लागला. परंतु उपासमारीने कोणीही गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या माध्यमातून ‘पंतप्रधान गरीब कल्याणकारी योजना’ राबवून तळागाळातील प्रत्येक गरीब कुटुंबास अन्नधान्य देऊन जगविले. तर राज्यसरकाने गोरगरिबांच्या तोंडाला पाने पुसली. जोपर्यंत मी खासदार आहे, तोपर्यंत अन्नधान्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही. … Read more

‘या’बाजार समितीवर केव्हाही प्रशासक नियुक्त होऊ शकतो!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- येथील बाजार समितीच्या आवारात १९९९ नंतर केलेल्या बांधकामांना अद्यापपर्यंत परवानगी घेतलेली नाही. सर्वच बांधकामे ही अनधिकृत आहेत. सर्व्हिस रोड अस्तित्वात राहिले नाहीत. २७ गाळे पाडण्याचे आदेश झाले आहेत. बाजार समिती चौकशी अंतिम अहवाल पणनच्या संचालकांपुढे फायनलला आहे. त्यामुळे बाजार समितीवर केव्हाही प्रशासक येवू शकते. असा खळबळजनक दावा ज्येष्ठ … Read more

‘या’ ठिकाणी सशस्त्र दरोडा महिलांना चाकुचा धाक दाखवून लाखोंचे दागिने पळवले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- घरातील महिलांना चाकुचा धाक दाखवून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला असल्याची घटना राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द) परिसरात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द) परिसरात महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांच्या वसाहतीमागे राहत असणाऱ्या घोगरे … Read more

घराच्या पार्कींगमधून बुलेट चोरली मात्र पोलिसांनी बुलेटसह…!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- घराच्या पार्कींगमध्ये लावलेलली बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद कले आहे. महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, रा. गोटुंबे आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. तर त्याने कोपरगाव परिसरातून बुलेट चोरली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१३ नोव्हेंबर २०२१ रोजी राहत्या घराच्या … Read more

‘त्यांचा’ केवळ बाजार समितीला बदनाम करण्याचा एकमेव धंदा.!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. १५ वर्ष सत्ता देऊनही काहीच विकास झाला नाही हे आता तालुक्यातील जनतेच्या लक्षात आले आहे. लोक सत्ता बदलाच्या बाजूला आहेत. हे लक्षात आल्याने शेतकरी हिताचा आव आणून प्रसिद्धीसाठी उपोषणाची नौटंकी सुरू आहे. राज्यात नावलौकीक असलेल्या बाजार समितीला … Read more

अरे देवा : काय चाललंय या जिल्ह्यात! सावकाराची महिलेचा विनयभंग करण्यापर्यंत मजल ‘या: तालुक्यातील घटना : सावकाराविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  आपल्या शेतात असलेल्या एका महिलेकडे जाऊन, हे शेत मी विकत घेतलेले आहे. तुम्ही येथे यायचे नाही असे म्हणत फिर्यादी पीडित महिलेचा येथील एका सावकाराने विनयभंग केल्याचा धक्कादायक व खेदजनक प्रकार जामखेड तालुक्यात घडला आहे. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी महादेव शिवदास खाडे या सावकरावर गुन्हा दाखल करण्यात … Read more

घरात झोपलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. त्यांना अद्याप तपास लागला नाही. तर आता अपहरणची तिसरी घटना समोर आली. दरडगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे कि, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी रात्री सदर … Read more

पोलीस नाईकला लाच घेताना रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय दुधाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय दुधाडे दुधाडे यांच्याकडे तपासासाठी असलेल्या अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी एका तक्रारदाराला ३० … Read more

खड्ड्यात रिक्षा पलटी होऊन पाच गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील आंबी-देवळाली प्रवरा रस्त्यावरील सरई परिसरात खड्यात रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी झाल्याची झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालक प्रशांत किसन भिंगारदिवे, ताराबाई फकिरा पवार, मच्छिंद्र दादा मगर व इतर दोन असे पाच जण गंभीर जखमी होऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे सर्व प्रवासी … Read more

…म्हणून ‘आम्ही’ दोन पावले मागे घेतले! फक्त ‘या’ आगारातील कर्मचारी कामावर हजर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव आगारातील एस.टी.कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली असून इतर एस.टी. कर्मचाऱ्यांचा अद्याप संप सुरुच आहे. येथील १७० कर्मचारी हजर झाल्याने या आगारातून बस विविध मार्गावर रवाना झाल्या. उर्वरीत कर्मचारी आज हजर होतील व सर्व बसच्या नियमितपणे फेऱ्या सुरु होतील अशी माहिती आगार व्यवस्थापकानी दिली. एस.टी.कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ८ … Read more

धक्कादायक ! विम्याचा लाभ मिळविण्यासाठी पोलिसच बनला गुन्हेगार

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  अपघातातील मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना विम्याचा लाभ मिळविण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा अपघात केल्याचे भासवून बनावट कागदपत्रे केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये नेवासा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस नाईक महेश कचे याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मुरलीधर संभाजी क्षीरसागर याचा २३ … Read more

यंदाची अकोले नगरपंचायत निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये युती होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्ष कार्यकर्ते व इच्छुकांच्या बैठकीत कोणाशीही युती न करता नगरपंचायतची … Read more

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार ५० हजार ; शासनाने काढला जीआर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे. ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा … Read more

शेत बळकावणाऱ्या सावकरावर जामखेडात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात अवैध सावकारकी अद्यापही सुरूच असल्याच्या घटना घडताना दिसून येत आहे. अशीच एक घटना जामखेडात घडली आहे. याप्रकरणात एका सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावकाराकडून घेतलेले पैसे परत देण्यासाठी गेलेले पती परत येई पर्यंत आपल्या शेतात गेलेल्या महिलेकडे जाऊन सावकाराचे ”हे शेत मी विकत घेतलेले आहे. तुम्ही … Read more

आचासंहिता लागू ! नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी हटवली राजकीय प्लेक्सबाजी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  कर्जत नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया जाहीर होवून आचासंहिता लागू झाली. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी कर्जत शहरातील मेन रोड व इतरत्र असलेले सर्व राजकीय पक्षाचे फलक, झेंडे हटवले आहे. दरम्यान तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कर्जत नगरपंचायतच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांवर … Read more

राहुरी तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गाव तेथे शाखा उभारणार

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची चाहुल लागली आहे. यामुळे तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने इच्छुकांसह कार्यकर्ते कामाला लागले आहे. यातच ना. शंकरराव गडाख व उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे तरूण नेतृत्वही सक्रिय सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख खेवरे यांचे सुपुत्र … Read more