तुमचा आयफोन बनावट तर नाहीना? कसा ओळखायचा जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- अनेकवेळा ग्राहक खरा फोन समजून बनावट स्मार्टफोन खरेदी करतात. तर अनेकदा असे देखील घडले आहे कि मूळ फोनच्या किमतीत बनावट आयफोन खरेदी करण्यात आला. यामुळे ग्राहकाला मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागते. म्हणून आज आम्ही तुमहाला काही टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमच्याकडे असलेला आयफोन बनावट आहे, तर तो सहज ओळखता … Read more

मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगाव शिवारात घडली आहे. ॠतुराज अशोक काळे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर या अपघातातील इतरांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत अधिक समजलेली माहिती अशी कि, हा भीषण अपघात घडला अपघात इतका भीषण होता की दोन्ही … Read more

आज अंगारकी चतुर्थी, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी आज मंगळवारी आहे. आजच्या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. आज 23 नोव्हेंबर रोजी रात्री 08:27 वाजता चंद्रोदय होईल. जाणून घ्या पूजेचा … Read more

सोयाबीन मालाची गाडी लुटणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांकडून अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहर पोलिसांनी सोयाबीनची पिकअप गाडी व रक्कम लुटल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून करून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीचे 22 क्विंटल सोयाबीन जप्त केले. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, डोगर शेवली (ता. चिखली जि. … Read more

गरम दूध पिणे ठरते आरोग्यासाठी फायदेशीर; कसे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  दूधाला पूर्णअन्न समजले जाते. दूधामध्ये प्रोटीन, कॅलरी, कॅल्शियम आणि व्हिटामिन डी, बी-2 ही पोषक तत्वे असतात. आरोग्यासाठी दूध हे आवश्यक आहे. दूधात कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी दूध आवश्यक आहे. त्यामुळे लहानमुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रकृतीनुसार दूधाचे सेवन फायदेशीर ठरते. थंड दूध पिण्याऐवजी जर गरम दूध पिले तर … Read more

‘या’ बँकेत तुमचे खाते आहे का? कारण बँकेचे होतेय विलानीकरण

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. नुकतेच रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकचे युनिटी स्मॉल फायनान्स बँक (USFB) मध्ये विलीनीकरणासाठी मसुदा योजना जाहीर केली आहे. या मसुद्यानुसार, पीएमसी बँकेची मालमत्ता आणि दायित्वे यूएसएफबीकडे येतील. पीएमसी बँकेतील ठेवी, कर्ज, थकीत कर्ज तसेच पीएमसी … Read more

अभिनय क्षेत्रातील या दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून देशात कोरोनाने कहर केला आहे. यामध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच सिनेमा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान कमल हासन काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा करुन भारतात परतले होते. यावेळी त्यांना … Read more

धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- सांगली जिल्ह्यामधील इस्लामपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका महाविद्यालय तरुणावर एका पोलीस कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची … Read more

एसटी संप ! पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कामगारांचा संप अद्यापही कायम आहे. सरकारी पातळीवरुन अनेक प्रयत्न करुनही संपावर तोडगा निघाला नाही. अशातच आज एसटी संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र या सुनावणीतही कोणताही तोडगा निघाला नसल्याने पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे. राज्य सरकारमध्ये विलीन करा अशी मागणी … Read more

दोन मोटारसायकलची धडक: सहाजण जखमी एकाचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक!

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहाजण जखमी झाले. यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ऋतुराज अशोक काळे (वय २३,रा. मनोरी) असे या अपघातात निधन झालेल्या तरुणाचे नाव आहे.इतर जखमींवर अहमदनगर व शिर्डी येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. हा अपघात … Read more

तब्बल तीन महिन्यापूर्वी अपहरण केलेल्या मुलीचा शोध लागेना: आई वडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  राहुरीतून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. या बाबत पोलिसात गुन्हा दाखल करून तीन महिने झाले; मात्र अद्याप मुलीचा तपास लागला नाही. त्या मुलीचे आई-वडी हेलपाटे मारत आहेत. शेवटी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीचा शोध लागत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा … Read more

महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहासोबत काय केले पहा

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्याची वाटचाल हि गुन्हेगारीकडे वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. चक्क एका महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गटारीच्या एका टाकीमध्ये फेकून दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत … Read more

शेतकऱ्यांबाबत कारखानदारांची ‘यूज अँड थ्रो’ची भूमिका!

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना मारू नका. ऊस उत्पादकांना एकच भाव द्या. दराबाबत दुजाभाव करू नका. कायद्यानुसार साखर कारखाने भाव देत नसतील तर कारवाई करा. कारखाना टिकवायचा शेतकऱ्यांनी आणि लुटायचं कारभाऱ्यांनी हे खपवून घेणार नाही. ज्यांना साखर कारखाना योग्य भाव देऊन चालवता येत नसेल त्यांनी बंद करावा. कारखाना चालवायला पैसे आहेत,मात्र शेतकऱ्यांना … Read more

अरेअरे…! ‘तो’ चिमुकला बोरं काढण्यासाठी गेला अन् दुर्दैवाने परत आलाच नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  एक वर्षापूर्वीच अल्पशा आजाराने काळाने मातृत्वाचे छत्र हिरावून घेतल्याने पोरक्या झालेल्या एका ११ वर्षाच्या चिमुकल्याचा झाडावरील बोरं काढताना तोल जावून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे घडली. अभिषेक बाळू लकडे असे या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावासह लकडे … Read more

ऊसाचे एफआरपीप्रमाणे दर जाहीर न केल्याने ‘ या’ मंत्र्यांच्या कारखान्यावर आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने सुरू झाले आहेत. १ लाखाच्या आसपास गाळप हि पुर्ण झाले. मात्र कुठल्याही कारखान्याने एफआरपी प्रमाणे ऊस दर जाहिर केले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत जिल्हाप्रमुख रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर या कारखान्यावर पहिले काटा बंद आंदोलन … Read more

तर मनपा आयुक्तांना दूषित पाण्याने आंघोळ घालणार… मनसेने दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगरकरांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक लोकांना दूषित पाणी पिण्यामुळे आजाराला सामोरे जावे लागत आहे. येत्या 2 दिवसांत दूषित पाणीपुरवठा बंद न झाल्यास त्याच पाण्याने महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना आंघोळ घालू, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे. दरम्यान गेल्या 15 दिबासांपासून … Read more

काय सांगता….शेअर बाजार कोसळूनही या ‘पेनी स्टॉक’ मध्ये झाली वाढ

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार खालच्या पातळीवर बंद झाला. आज मोठं मोठ्या कंपनीचे शेअर लाल निशाणावर बंद झाल्याचे दिसून आले. तसेच विशेष बाब म्हणजे 62 हजारांवर गेलेलं मार्केट चक्क 59 हजारांच्या खाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले. मात्र शेअर बाजार नकारात्मक असतानाही काही निवडक पेनी … Read more

जिल्हा रुग्णालय अग्निकांड ! मृतांचा आकडा वाढला मात्र ‘तो’ अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबरला आग लागली होती. त्यावेळी विभागात करोनाचे 17 रूग्ण उपचार घेत होते. आगीच्या घटनेच्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला. तर आता एक एक करत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडं हे सगळं सुरु असताना देखील या प्रकरणातील महत्वाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे. … Read more