अहो तुमच्या दुकानाच्या कुलूपाजवळ काहीतरी गडबड झालीये…
अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील भयभीत झाले आहे. त्याचबरोबर व्यापारी वर्गामध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच कोपरगाव तालुक्यात एका दुकानावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. दुकानाचे कुलूप तोडून आठ लाखांच्या तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेली. महात्मा गांधी प्रदर्शन … Read more