खरीप हंगामासाठी सरासरीच्या तुलनेत 98 टक्के पेरण्या झाल्या

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी बळीराजा व्यथित तसेच चिंताग्रस्त झाला होता. अखेर वरुणराजाची कृपादृष्टी झाली आणि जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. यामुळे बळीराजावरील दुबार पेरणीचे संकट देखील टळले गेले. यामुळे शेतकऱ्यांनी देखील पेरणीची कामे होते घेतली असून पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच … Read more

खंडणी द्या अन्यथा हातपाय तोडून जिवे ठार मारू; खंडणीखोरांची अधिकाऱ्याला धमकी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  वन अधिकार्‍याकडून खंडणी स्विकारताना खंडणी बहाद्दर टोळीला रंगेहाथ पकडल्याची घटना श्रीरामपूर शहरात घडली. ही कारवाई लोणी पोलिसांनी पार पाडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपुरातील हुसेन दादाभाई शेख याने सोमवारी (दि.19 जुलै) रोजी राहाता विभागातील वनरक्षक संजय मोहनसिंग बेडवाल यांना फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत वकिलामार्फत हायकोर्टात … Read more

सर्वात अगोदर मद्यपान कधी केले? बिअर पार्टी ही आजची गोष्ट नाही; आहे हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  बरेच लोक त्यांचा एक्सपीरियंस बदलण्यासाठी हजारो उपाय करतात. उदाहरणार्थ, झोप येण्यासाठी किंवा ताजे वाटण्यासाठी बर्‍याच वेळा ते कॉफी आणि चहा पितात. बरेच लोक त्यांचा मूड बदलण्याच्या नावाखाली मद्य किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करतात. परंतु या सर्व सवयी कुठेतरी आपल्या आरोग्यास हानिकारक असतात. तरीही लोक असे का करतात … Read more

तुम्ही खूप छान दिसता असे म्हणत महिला अधिकाऱ्याचा केला विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. याबाबत महिला अधिकाऱ्याने शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली शेवगाव) असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने फिर्यादीत म्हंटले आहे की, विशाल हा … Read more

जपानी स्त्रिया ‘ही’ पद्धत अवलंबून नेहमीच दिसतात जवान , जाणून घ्या त्यांच्या सौंदर्याचे रहस्य

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  तुमच्या लक्षात आले असेलच की जपानी स्त्रिया आयुष्याभर तरूण दिसतात. सुरकुत्या, डाग, त्वचा सैल होणे आदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतात. वास्तविक, त्यांच्या या सौंदर्यामागे एक जपानी रेसिपी आहे. जे म्हातारपणातही आपली त्वचा तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. आपण आपल्या घरी देखील ही कृती अवलंब करू शकता. जपानी महिलांची ही … Read more

पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेचे शहर जिल्हा काँग्रेस कडून स्वागत आगामी मनपा निवडणुकीची आत्तापासूनच स्वबळावर !

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  खा. राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील कालच्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिल्लीतूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची देखील उपस्थिती होती. आ.पटोले यांच्या … Read more

सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ तब्बल साडे पाच लाखांचा ऐवज लांबवला!

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  एकीकडे कोरोना तर दुसरीकडे वाढलेली प्रचंड महागाई यात सर्वसामान्य माणूस भरडून निघत असताना आता चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून घरातील तब्बल साडे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात … Read more

मुरळीवर अत्याचार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  जागरण गोंधळाचा कार्यक्रम करणाऱ्या मुरळीवर तिघांनी अत्याचार  केल्याची घटना नगर तालुक्यात घडली  होती. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एकाचा जिल्हा न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांनी नुकताच जामीन अर्ज फेटाळला आहे. या बाबतची सविस्तर महिती अशी की, १ एप्रिल २०२१ रोजी या घटनेतील पीडित … Read more

‘या’काळात धार्मिक सणापेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत..!

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- आज बकरी ईदसाठी मुंबई येथील देवनार कत्तलखान्यात मोठ्या जनावरांची कत्तल करण्याच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती.zz मात्र काल मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत सध्या कोरोनाकाळात कोणत्याही धार्मिक सणा पेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. असे सांगून हायकोर्टाने मुंबई महापालिकेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे … Read more

कोरोना लस घेतल्यानंतर आई नवजात मुलाला दूध पाजू शकते का? अभ्यासात समोर आली ‘ही’ गोष्ट

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- एका छोट्या स्तरावर झालेल्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, कोविड -19 लसचे अंश स्तनपानाच्या दुधामध्ये सापडले नाहीत. हे असे दर्शवते की MRNA-आधारित लस स्तनपान देणारी महिला आणि त्यांच्या बाळांना सुरक्षित आहेत. फायझर आणि मॉडर्ना लस घेणार्‍या महिलांवर हा अभ्यास केला गेला. लस घेतल्यानंतर दूध द्यावे का? ‘जेएएमए पीडीऐट्रिक्स’ … Read more

त्याने कष्टाने घेतलेला फोन पडला डबक्यात आणि नको तेच झाले….

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- नेवासा तालुक्यातील भेंडा येथे बसस्थानक चौकातील रस्त्याचे खड्ड्यात पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या डबक्यातील पाण्यात एका दुचाकीस्वराचा नवा कोरा अँड्रॉइड मोबाईल पडल्याने तो निकामी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान नेवासा-शेवगाव महामार्गावर नेवासा फाटा ते कुकाणा दरम्यान रस्त्यावर मोठं मोठाली खड्डे पडली असून ही अपघातास कारणीभूत ठरत आलेली खड्डे … Read more

महिला आणि नारळ यांचा काय आहे परस्पर संबंध ; जाणून घ्या सर्व रोचक माहिती

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेशाची पूजा केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. यामागे मोठे कारण आहे. तसेच पूजा करताना नारळाला मोठे महत्त्व आहे. पूजा करताना नारळ असणे गरजेचे असते. नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. असे म्हणतत की नारळ चढवल्याने पैशांची समस्या व … Read more

राज कुंद्रा हे शिल्पा शेट्टीवर खर्च करतात पाण्यासारखा पैसा ; दिल्या आहेत ‘हे’ पाच अमूल्य गिफ्ट

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. अश्लिल चित्रपट बनवून काही अॅप्सवर अपलोड केल्याचा आरोप राज यांच्यावर आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा तपास सुरू केला आहे. आम्ही राज कुंद्राच्या प्रकरणात संबंधित गोष्टी सांगणार नाही, तर आम्ही त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी … Read more

दरोडेखोरांनी कुटुंबियांना धमकावत लुटली रोकड; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत घरातील व्यक्तींना धमकी देत सामानाची उचकापाचक करून १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड व साडे ९ सोने असा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. दरम्यान हि धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील माजी … Read more

सावधान! या तालुक्यात तालुक्यात आता आलाय हा प्राणी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यात या आधी बिबट्या व तरसाने धुमाकूळ घालत नागरिकांना जेरीस आनले होते. त्यातून कुठे सावरत नाहीत तोच परत पट्टेरी वाघाचेही तालुक्यात आगमन झाले आहे. तालुक्यातील म्हस्केवाडी येथे पट्टेरी वाघाचेही दर्शन झाल्याने तालुक्यात या वाघाची दहशत निर्माण झाली आहे. तालुक्यात यापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नागरिकांसह अनेक पाळीव प्राणी … Read more

‘या’ आमदारास ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना काळात मतदारसंघासह महाराष्ट्रात केलेल्या सर्व कामाचा लेखाजोखा पाहून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटने सन्मानित केले. त्यामुळे आमदार पवार यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार वाजत आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे जगभरातील शंभर देशांमध्ये ग्लोबल प्लीज कॅम्पेन हा उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत … Read more

‘ह्या’ 4 गोष्टी वाढवतात पुरुषांचा स्टॅमिना ; फक्त जाणून घ्या योग्य वापर करण्याचा मार्ग

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- जर आपण शारीरिक दुर्बलतेने ग्रस्त असाल तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या बातमीमध्ये आम्ही तुमच्यासाठी अशा 4 गोष्टी घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला सेक्स ड्राइव्ह वाढविण्यात मदत करतील. खरं तर, या धावपळीच्या आयुष्यात, बरेच लोक उल्टा आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लैंगिक समस्यांना तोंड देतात. आपण देखील … Read more

महापौर म्हणाल्या विनाकारण घराबाहेर पडू नका, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी असे आवाहन नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञानी व्यक्त केली. त्या दृष्टिने मनपाच्या वतीने उपाय योजना करण्यासाठी महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी 19 जुलै रोजी … Read more