मयूरने जे केले ते कौतुकास्पदच आहे पण आता तो या जगात राहिला नाहीय….
अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- वीकेंड लॉकडाउन असूनही नगर शहरातील काही युवक शहराजवळील एका धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. तेथे तिघे जण पाण्यात बुडू लागले. त्यातील एकाने एकेक करून तिघांना वाचविले. मात्र, शेवटी दम लागून त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयूर परदेशी (रा. मोची गल्ली, नगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी दुपारी … Read more