दीड लाखासाठी विवाहितेचा छळ!

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  विवाहितेला ‘माहेरून दीड लाख रुपये आण, नाही तर सासरी येऊ नको’, या मागणीसाठी मानसिक, शारीरिक, मारहाण, शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवल्याप्रकरणी पती, सासू, दिर, सासरा, मामे सासरे या सात जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने तक्रारीत म्हटले की, माझे लग्न १० मे १९ रोजी … Read more

आली रे आली; आता नगर जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याची वेळ आली!

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- नुकतीच ईडीने साताऱ्यातील जरंडेश्वर या साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. आता त्याच यादीत समावेश असलेल्या पारनेर तालुक्यातील साखर कारखान्याच्या संबंधीही ईडीने चौकशी करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे जरंडेश्वरनंतर आता पारनेरमध्ये कारवाई होण्याची अपेक्षा असल्याचे याचिकाकर्ते बबनराव कवाद आणि रामदास घावटे यांनी सांगितले. … Read more

शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले अडकणार विवाहबंधनात…! कोणाशी जमली मंत्री कर्डिले यांची सोयरिक पहा…

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय कर्डिले लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत ‌ कापूरवाडी येथील उद्योजक, प्रगतशील शेतकरी राजेंद्र कासार यांची कन्या प्रियंका यांच्याशी अक्षय कर्डिले यांचा विवाह निश्चित झाला आहे. प्रियंका या बाजार समितीचे संचालक कानिफनाथ कासार यांची पुतणी व पंचायत सदस्य राहुल पानसरे … Read more

माझं ऐकलं असतं तर फडणवीस मुख्यमंत्री झाले असते !

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना विरोधकांच्या बाकावर बसायला लागले. त्यानंतर पुन्हा एका आक्रमक होत भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर अनेकविध विषयांवर हल्लाबोल सुरू केला. दरम्यान ठाकरे सरकार पडेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आता पुन्हा शिवसेनेशी झालेला काडीमोड आणि त्यानंतरच्या राजकारणावरून केंद्रीय मंत्र्यांनी … Read more

म्हणून रोहित पवारांनी कीर्तनकाराला दिली नवी कोरी कार

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील संत सावता महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात आला. यावेळी पवार यांनी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांना नवी कोरी कार भेट दिली. सावता महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार संबंध राज्य व देशभरात व्हावा यासाठी हे वाहन भेट देत असल्याचे … Read more

कुटुंबियासमोर मोठे संकट ! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी रविकिरण बाळासाहेब वाघ (वय 33) यांचा पॅनल बोर्डला चिकटून मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या शेतकर्‍याला जीव गमवावा लागला असून या गरीब शेतकर्‍याच्या कुटुंबियाला मदत करण्याची मागणी होत आहे. निपाणी येथील अल्पभूधारक शेतकरी रविकिरण वाघ … Read more

गुंतवणुकीसाठी ७ महत्त्वाचे नियम

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीत जास्त परतावा मिळवता येतो. गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी मदत होऊ शकते, पण त्यांच्यावर अवलंबूनच तुम्ही एखाद्या उत्पादनात गुंतवणूक का करायची किंवा करू नये, हे ठरवता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित … Read more

माजी आमदार कोल्हे ह्या शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचा असुरी घेतायेत…

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोपरगावची जनता नेहमी कोपरगावच्या विकासाबरोबर होती आणि यापुढेही राहणार आहे. शहरातील नागरिकांच्या विकासाची कामे मार्गी लागावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोरोनाच्या संकटात देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र याउलट माजी आमदार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आपल्या सत्ताधारी नगरसेवकांना विकासकामांना विरोध करायचे आदेश … Read more

सावधान : ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट अत्यंत धोकादायक …

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- वेळीच कोरोना नियमांचे पालन न केल्यास येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट अत्यंत धोकादायक ठरु शकते, असा इशारा कोरोनावर देखरेख ठेवणाऱ्या वैज्ञानिकांनी दिला आहे. जर कोविड नियमांचे पालन केले नाही तर कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेचे ऑक्टोबर -नोव्हेंबरपर्यंत पीक येण्याची शक्यता आहे, असा इशारा कोरोना साथरोगाशी संबंधित एका सरकारी … Read more

जुगार अड्ड्यावर छापा, २१ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 49 हजार 120 रुपयांच्या मुद्देमालासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मिरजगाव गावचे शिवारात कडा रोडलगत रोडचे बाजुला पत्र्याचे शेडचे बाजुला गोलाकार बसुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळ सुरू असताना पोलिसांनी छापा … Read more

राज्यात वेगळा कृषी कायदा करणारःथोरात

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्यादृष्टीने राज्यात दुसरा कृषी कायदा आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. केंद्राचा कायदा अडचणीचा :- थोरात यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. या वेळी कृषी कायदे, विधानसभा अध्यक्षांची निवड, भाजपचं दबावतंत्र आणि एमपीएससी … Read more

दिग्दर्शकाच्या आत्महत्येप्रकरणी एकाला बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पैशासाठी कोण कोणाला कधी आणि कशासाठी त्रास देईल, हे सांगता येत नाही. प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू उर्फ राजेश सापते यांनाही तो अनुभव आला. सर्वांचे पैसे दिले असतानाही त्यांना पैशासाठी त्रास देणा-या संघटनेच्या नेत्यांना कंटाळून सापते यांनी आत्मत्या केली. आता या प्रकरणी त्यांच्या व्यावसायिक भागीदाराला अटक करण्यात आली आहे. … Read more

अधिवेशनात गोंधळ म्हणजे रणनीती नव्हे

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-गोंधळ म्हणजे रणनीती नाही. अधिवेशन चालू न देणे याला रणनीती म्हणणार का? अशी रणनीती समोरूनदेखील होऊ शकते; पण दोन दिवसाचे अधिवेशन गोंधळात वाहू देणार का?, असा सवाल करीत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना फटाकरले आहे. विरोधकांना सुनावले खडे बोल :- राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. या … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले युवा पिढी नैराश्यात …

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने निराश होऊन पुण्यात एका २४ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव असून या वृत्ताने महाराष्ट्र हादरला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने राज्य सरकारकडे MPSC परीक्षा आणि … Read more

पडळकरांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या अमितने आता सांगितले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरील हल्लाप्रकरणी संशयित आरोपी अमित सुरवसे व निलेश क्षीरसागर या दोघांना शनिवारी गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली व जोडभावी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, “मी कोणाच्याही सांगण्यावरून नव्हे तर माझ्या स्वत:च्या प्रसिध्दीसाठीच आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकला’, असे अमितने पोलिसांना सांगितले. … Read more

रोहित पवार झाले आक्रमक … म्हणाले भाजपने ईडी हे राजकीय हत्यार केले आहे !

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- राज्यातील भारतीय जनता पक्षाची बैठक होऊन यामध्ये ठराव करून सर्व साखर कारखान्याची ईडीमार्फत चौकशी करावी असे पत्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पाठवून भाजपने सत्ता मिळवण्यासाठी चालवलेला हा सर्व आटापिटा आहे अशी टीका आमदार रोहित पवार यांनी कर्जत मध्ये बोलताना केली. आमदार रोहित पवार हे कर्जत तालुक्यातील थेरवडी … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : जिल्हा न्यायालयाचे पोलिस अधीक्षक पाटील यांना आदेश

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तपास केला नाही. याप्रकणी पोलिस अधीक्षकांनी योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. सरकारी वकील अॅड. अर्जुन पवार यांनी न्यायालयात स्वतंत्र म्हणणे सादर केल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

आता देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मीरा रोड-भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या वादग्रस्त सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग नसताना येथे महामार्गचा संदर्भ देत अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर केले होते. मुख्यमंत्री कार्यालयास प्रतिवादी करण्यात आल्याने फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत … Read more