मनसे झाली संतप्त … तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कोरोना आणि यातच सुरु असलेलं लॉकडाऊन यामुळे अनेकांची रुळावरील गाडी घसरली आहे. यामुळे अनेकांच्या आयुष्यात चढउतार आले आहे. यातच या विषाणूच्या प्रादुभावामुळे सर्वच क्षेत्रावर चांगलाच परिणाम झालेला पाहायला मिळाला होता. आता यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या … Read more

शासनाने अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम वर्ग केली नाही

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत योजना सुरू केली. सरकारने या योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांचे धान व भरडधान्य खरेदी केले. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम वर्ग केली नाही. यामुळे बळीराजा आर्थिक संकट सापडला आहे. व सदर रक्कम तातडीने मिळावी अशी मागणी … Read more

100 कोटी ! नगर – बीड रेल्वेमार्गाच्या कामाला निधीमुळे गती येणार

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार आहे. यासाठी केंद्राने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. या रेल्वेमार्गाच्या कामाला या निधीमुळे गती येणार असल्याची माहिती भाजपच्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करून दिले आहे. मागील अनेक काळापासून रखडलेल्या या प्रकल्पाला शंभर कोटींच्या निधीनंतर गती … Read more

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची बदली विरोधात दाखल याचिका ‘मॅट’ने फेटाळली

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी बदली विरोधात दाखल केलेली याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) फेटाळून लावली आहे. शासनाने राठोड यांची केलेली बदली योग्य व नियमाप्रमाणे असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि , तत्कालीन अपर पोलीस … Read more

रस्त्याच्या प्रश्नावरून काँग्रेसचा मनपावर मंगळवारी आसूड मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- नगर शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. शहर खड्ड्यांमध्ये हरवून गेले आहे. पावसाळ्यामध्ये नागरिकांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या प्रश्नावर आवाज उठवत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या त्याचबरोबर नगर शहरातील रस्त्यांच्या कामे पूर्ण करण्याच्या मागणी संदर्भामध्ये शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने मंगळवारी महानगरपालिकेवर … Read more

फुले, शाहू आंबेडकरी विचारांचा वारसदार होण्याचा माझा प्रयत्न – खा. संभाजी राजे.

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अॅड. डॉ. अरुण जाधव हे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्यामुळेच त्यांनी मोहा सारख्या छोट्याशा माळ रानावर समता भूमी मध्ये निवारा बालगृहाची स्थापना करून भटके विमुक्त समाजातील निराधार, वंचित, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली, असे प्रतिपादन खा. छत्रपती संभाजी राजे यांनी केले. ग्रामीण … Read more

दिवसाढवळ्या चोरटयांनी पैशाची बॅग लांबवली; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी हि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. कारण आता घराबाहेर पडणे देखील धोक्याचे बनू लागले आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील मेनरोडवर सुमारे 23 हजार रुपयांचा ऐवज असणारी बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक … Read more

बकरी ईदसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सण उत्सव अद्यापही निर्बंधाच्या चौकटीत साजरे करावे लागत आहे. यातच आता 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या तरुणांकडून पोलिसालाच मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मास्क का घातले नाही असे विचारल्याचे राग आल्याने सोमनाथ कुदळे नामक व्यक्तीने पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कॉलर धरून शर्टचे बटन तोडून गळ्यातील आयकार्ड हिसकावून फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे … Read more

त्या बाप – लेकांनी मुंबईच्या व्यापाऱ्याला कोट्यवधींचा गंडा घातला

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मुंबई येथील डायमंड, सोने चांदी व्यापाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील सराफ व्यापारी असलेल्या बाप लेकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळासाहेब विश्वनाथ डहाळे व अक्षय बाळासाहेब डहाळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 406 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

डॉक्टरांचे योगदान समाज कधी विसरू शकणार नाही- आ.काळे

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मागील दीड वर्षात आलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र काम करीत असून यामध्ये आरोग्य विभाग अग्रभागी असून कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी दिलेलं योगदान समाज कधीच विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. “डॉक्टर्स डे” निमित्त कोपरगाव येथे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी ते … Read more

आईचा खून करून जेलची हवा खाणाऱ्या आरोपीचा मृत्य!

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल आईला ठार मारल्याच्या गुन्हेत दोन वर्षापासून राहुरीच्या जेलची हवा खात असलेला आरोपी राजेंद्र गोविंद लांडे याचा अकस्मात मृत्यू  झाल्याची घटना काल मध्यरात्री  घडली आहे. आरोपी राजेंद्र लांडे यास रात्री दोन वाजे दरम्यान पोटात त्रास जाणवू लागल्याने त्याला राहुरी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असते तो … Read more

आमिर खानचा पत्नी किरण रावसह घटस्फोट, १५ वर्षांचे नाते संपुष्टात

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्न मोडले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी 28 डिसेंबर 2005 रोजी लग्न केले होते.लग्नाच्या 15 वर्षांनी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. हिंदी कलाविश्वातील … Read more

नगरकरांनो घरातच बसा…कारण दोन दिवस आहे विकेंड लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला आहे. नुकतेच दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ कमी झाल्याचे दिसताच जिल्हा अनलॉक करण्यात आला होता. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच निर्बंध लावण्यात आले आहे. यामध्ये शनिवार व रविवार जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी : बंद टोलनाक्यावर सुरू होता ‘हा’ उद्योग, पोलिसांना….

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- नगर-जामखेड रोडवर बंद असलेल्या टोलनाक्यावर चक्क गावठी पिस्तूल विक्रीचा धंदा चालत होता. ग्राहकांना येथे येण्यास सांगून तेथेच सौदा करून हत्याराची विक्रीही केली जात होती. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी छापा घालून दोघांना मुद्देमालासह अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना ही … Read more

मराठा आरक्षणाचे मार्ग बंद झाले नाहीत : छत्रपती संभाजीराजे

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- ‘मराठा आरक्षण लढ्यात आतापर्यंत बऱ्याच घडामोडी होऊन गेल्या. शेवटचा पर्याय म्हणून केंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असे असले तरी सर्व मार्ग बंद झालेले नाहीत. असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. काल ते संवाद दौऱ्यानिमित्ताने नगर जिल्ह्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. ते … Read more

चोरट्यांनी मेडिकल फोडले अन….!

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे चोरटे कोणत्याही प्रकारच्या वस्तू चोरी करत आहेत. नुकतीच राहाता शहरातील लोकरूची नगर मधील मेडिकल स्टोअरच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, राहाता शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती व … Read more