‘त्या’ बेजबाबदार हिंडफिऱ्यांची रस्त्यावरच अँटीजेन टेस्ट

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने कहर केला आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट हि अत्यंत घटक ठरली. यामध्ये अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली. अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र नागरिक अद्यापही जबाबदारीने वागण्यास तयार नाही आहे. यामुळे पोलीस प्रशासन पुन्हा एकदा … Read more

दहशत माजवणारा ‘तो’ नरभक्षक बिबट्या अखेर पिंजऱ्यात

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यांतील जवखेडे खालसा येथील सरगड वस्तीवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे. भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्या माणसांवर हल्ले करू लागला आहे. यातच पठारी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याने … Read more

सरकारी नौकरी लावून देतो असे भासवून तरुणाला 18 लाखांना गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- सरकारी विभागात नौकरी लावून देतो असे अमिश दाखवून तब्बल 18 लाख 47 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले मध्ये घडला आहे. याबाबत अकोले पोलीस स्टेशनला शेखर नंदू वाघमारे (वय 30,रा.अकोले पोलीस स्टेशनच्या मागे अकोले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन गंगाधर जोंधळे (रा.कोकणगाव,तालुका,संगमनेर), विजयकुमार श्रीपती पाटील … Read more

जागेच्या वादातून दोन गटात तूफान हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- जागेच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नगर तालुक्यातील इमामपूर येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पहिली फिर्याद:-  याबाबत अधिक माहिती अशी कि, भगवान बाेठे यांची आई इमामपूर येथील शेतातील बांधाच्या बाभळी तोडत असताना तुकाराम यशवंत टिमकरे, उदय रामदास टिमकरे, रामदास … Read more

सोन्याचे दर पुन्हा वाढले ! चांदीही महाग,जाणून घ्या संध्याकाळचा भाव

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ नोंदविण्यात आली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार सोन्याचे दर गुरुवारी 250 रुपयांनी वाढून 46,277 रुपये झाले. आधीच्या व्यापारी सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 46,027 रुपये होता. त्याचप्रमाणे चांदी 258 रुपयांनी वाढून 66,842 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापारात चांदीची किंमत 66,584 रुपये प्रति किलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारात मजबुतीमुळे … Read more

मेसेज पाठवताना एक शब्द चुकीचा गेला आणि तिच्या वडिलांनी तिला चक्क वेश्या समजलं !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-मेसेज टाईप करताना कायम योग्य शब्द वापरण आवश्यक असतं. कारण एक शब्द तुमचं संपूर्ण संभाषण बिघडवू शकतो. इंग्लंडच्या एका हेअर ड्रेसरसोबत असेच घडले आहे. तिच्याकडून मेसेज पाठवतानाएक शब्द चुकीचा गेला आणि तिच्या वडिलांनी तिला चक्क वेश्या समजलं. इंग्लंडच्या लिंकनशायरमधील क्लीथॉर्प्स येथे राहाणाऱ्या ३४ वर्षीय कर्स्टी मॅकी हिनं आपल्या आईला … Read more

संजय राऊत म्हणाले त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- आघाडीचे सरकार किती उत्तम कार्य करू शकते, याचा आदर्श महाराष्ट्राने घडवला आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने आता भाजपशी जुळवून घ्यावे असे जे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे, त्यावरून राज्यात मोठेच राजकीय वावटळ निर्माण झाले आहे. … Read more

अहमदनगर क्राईम : कामावरुन काढल्याने आला राग; त्यानं थेट ऑफिस पेटविले !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कंपनीने कामावरुन काढल्याचा राग मनात धरुन एका व्यक्तीने कंपनीच्या गाड्या व ऑफिस पेटवल्याची धक्कादायक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे. पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आहे. ज्या सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून त्याला काढून टाकण्यात आले, त्या कंपनीचे केडगावमधील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीने कामावून काढून टाकले, … Read more

कोणत्याही क्षणी महापौर निवडणूक होणार ! दहा दिवसांत निर्णय घ्यावा लागणार …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी नगरचे राजकारण चांगलेच तापले आहे. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत 30 जूनला संपत असल्याने कोणत्याही क्षणी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होवू शकते, महापौर पदाच्या निवडणुकासाठी येत्या काही दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने भाजप या निवडणुकीतून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादीला … Read more

अनाथ झालेल्या बालकांसाठी त्यांच्या नावे पाच लाख रुपयांची मुदत ठेव !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोरोना आजारामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी त्यांच्या नावे पाच लाख रुपयांची मुदत ठेव सरकार ठेवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे. त्यामुळे पारनेर नगर मतदारसंघातील अनाथ झालेल्या बालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार लंके यांनी केले आहे. कोविड संसर्गामुळे आई … Read more

सामाजिक कार्यकर्त्याची डेरिंग ! थेट तहसीलदारांनाच मागितली खंडणी पण रंगेहाथ…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून ३० हजार रुपये खंडणी स्विकारताना अरुण रोडे यास पोलीस उपनिरीक्षक उगले यांनी रंगेहाथ पकडले. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही रोडे तहसीलदार देवरे यांना धमकावत होता. माझ्यावर गुन्हा दाखल करु नका अन्यथा तुम्हाला मी पाहून घेईन असे तो वारंवार म्हणत होता. झालेल्या या सर्व प्रकाराचे देवरे … Read more

मोठी बातमी : अविनाश भोसले यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची पुण्यातील कार्यालये व घरावर छापे टाकत त्यांचे पुत्र अमित भोसले यांना फेब्रुवारी महिन्यात पुण्यातून ताब्यात घेऊन मुंबईत आणले होते. बिलार्ड पिअर येथील कार्यालयात त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. आज ईडीने परकीय चलन नियमन कायद (फेमा) … Read more

मराठा समाजाचं आंदोलन एक महिना पुढे ढकलले !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी 21 दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिना पुढे ढकण्यात आल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. नाशिक येथे पार पडलेल्या समन्वयकांच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. आम्ही मराठा समाजाचे पाच मूक आंदोलने जाहीर केली होती. … Read more

जिल्ह्यातील ‘हा’ तरुण ठरला विदेशातून चारापिकांचे बियाणे विकसित करणारा “ग्रास मॅन”

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोमेश्वर लवांडे या युवा शेतकर्‍याने शेती व्यवसायात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरु केला. नवनवीन पिकांचा शोध घेत चार विदेशी आणि सात भारतीय फोर जी बुलेट नेपियरया चारा पिकांची लागवड केली त्यात यश मीळण्यासाठी तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आता शेतकऱ्यांना … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केला गौप्यस्फोट ! म्हणाले पाच वर्षांत…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सध्या राज्यातील राजकारण पेटलेले दिसत आहे,शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तसेच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, … Read more

सरनाईक यांच्या पत्राची लिंक ठाकरे-मोदी भेटीत!

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राचं कवित्व अजूनही सुरूच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर या पत्राचा मसुदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरला आहे, असा गाैप्यस्फोट केला आहे. पत्रातील विसंगती :- दमानिया म्हणाल्या, की सध्याच्या डिजिटल युगात कुणी पत्र लिहितं का? व्हॉट्सअप, … Read more

राजकीय पदाधिकाऱ्यावर गोळीबार होऊनही पोलीस सुस्त ! सर्वसामान्यांच्या मनात…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सोनई आणि शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या गावठी कट्ट्यांचा वापर होऊन दहशतीचे वातावरण करत खून, गोळीबार व प्राणघातक हल्ले होत असल्याने सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरली आहे. पोलीस यंत्रणेचा या वाढत्या दादागिरीवर अजिबातच धाक राहिला नसल्याने काळ सोकावत चालल्याचा उघड आरोप आता होऊ लागला आहे.चांदा खूनप्रकरण ताजे असतानाच दुसरा … Read more

भंडारदरावरील हक्कासाठी हायकोर्टात याचिका

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  श्रीरामपूर व राहात्याच्या भंडारदऱ्यावरील हक्काच्या पाण्याच्या ५२ टक्के आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात अनिल औताडे व युवराज जगताप यांनी याचिका दाखल केली आहे. याबाबत पत्रकात औताडे व जगताप यांनी म्हटले, की भंडारदरा धरण हे ब्रिटिशांनी बांधले. अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता या तालुक्यांना त्यांच्या लाभक्षेत्राप्रमाणे पाणी पुरविण्याचे नियमन केले. … Read more