पालकांची ऑनलाईन सहविचार सभा ऑनलाईन शिक्षण व अभ्यास पध्दतीची पालकांना माहिती
अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरु होण्यास आनखी काळावधी असताना, नवीन शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या पार्श्वभूमीवर कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेची पालकांची सहविचार सभा ऑनलाईन पार पडली. यामध्ये नवीन … Read more