समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा!
अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मराठा क्रांती मुक आंदोलन… वादळापूर्वीची ही शांतता. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा!” असं ट्विट करत खासदार संभाजीराजे भोसले यांनी इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात आंदोलन करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केलेली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी १६ जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील … Read more